ITBP Constable Driver Bharti 2023 | आईटीबीपी कॉन्स्टेबल चालक भरती २०२३
आईटीबीपी कॉन्स्टेबल चालक भरती २०२३ मध्ये (४५८) पदाची नवीन भर्ती।
📌ITBP Job Short Information 2023/थोडक्यात माहिती:👇
••••••••••••••••••••••••••••••••••
ITBP - (इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स) ने नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे. ही भरती प्रक्रिया कॉन्स्टेबल चालक या पदासाठी केली जाईल. ITBP कॉन्स्टेबल चालक भारती २०२३ या भरती साठी उमेदवार या पदांसाठी रिक्त जागा तपासून पात्र उमेदवार त्यांचे अर्ज ऑनलाईनद्वारे सादर करू शकता. ITBP कॉन्स्टेबल चालक भारती २०२३ विविध कॉन्स्टेबल चालक पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत. ITBP कॉन्स्टेबल चालक भारती २०२३ या भरती प्रक्रिया मध्ये एकूण ४५८ रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. ITBP कॉन्स्टेबल चालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि नंतरच या ITBP कॉन्सेटबल चालक पदासाठी अर्ज सादर करा. ITBP कॉन्स्टेबल चालक या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2023 हि आहे. ITBP कॉन्स्टेबल चालक या पदासाठी अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिली आहे.
••••••••••••••••••••••••••••••••••
••••••••••••••••••••••••••••••••••
ITBP Constable Driver Bharti 2023
Apply Online
••••••••••••••••••••••••••••••••••
📌Advertisement No/जाहिरात क्रं:
कक्ष 10/3, कक्ष 10/1, कक्ष 10/2, कक्ष 7/1
📌Total Post/एकूण पद:
2417
📌Apply Mode/अर्ज करण्याची पद्धत:
Online Mode
📌Last Date/शेवटची तारीख:
30 June 2023
••••••••••••••••••••••••••••••••••
Job Details
नौकरी विषयी माहिती
📌Post Details/पदाची माहिती:
••••••••••••••••••••••••••••••••••
📌Vacancy Details/रिक्त्त जागा:
Gen: 195
EWS: 42OBC: 110SC: 74ST: 37TOTAL POST = 458••••••••••••••••••••••••••••••••••
📌Education Qualification/शैक्षणिक पात्रता:
••••••••••••••••••••••••••••••••••
••••••••••••••••••••••••••••••••••
📌Age Limit/वयाची अट:
••••••••••••••••••••••••••••••••••
••••••••••••••••••••••••••••••••••
📌Age Relaxation/वया मध्ये सूट:
••••••••••••••••••••••••••••••••••
••••••••••••••••••••••••••••••••••
📌Job Location/नौकरीचे ठिकाण:
••••••••••••••••••••••••••••••••••
••••••••••••••••••••••••••••••••••
📌Fees/चलन:
••••••••••••••••••••••••••••••••••
📌Exam Pattern/परीक्षा पायटेर्न:
••••••••••••••••••••••••••••••••••
📌Apply Mode/अर्ज करण्याची पद्धत:
••••••••••••••••••••••••••••••••••
📌Payment Mode/चलन पद्धत:
••••••••••••••••••••••••••••••••••
Online Mode
••••••••••••••••••••••••••••••••••
📌Important Date/महत्वाची तारिख:
••••••••••••••••••••••••••••••••••
••••••••••••••••••••••••••••••••••
📌Important Documents/महत्वाची कागतपत्र:
••••••••••••••••••••••••••••••••••
2) Education Documents
3) Driving Licence
For More Documents List: Click Here
••••••••••••••••••••••••••••••••••
📌Important Links/महत्वाच्या लिंक:
••••••••••••••••••••••••••••••••••
••••••••••••••••••••••••••••••••••
📌How to Apply/अर्ज कसा करावा?
••••••••••••••••••••••••••••••••••
Follow these steps to apply for the
ITBP Constable Driver Bharti Online Form 2023
📌Important Links/महत्वाच्या लिंक:
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Latest Jobs:➱ Click Here
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Vanrakshak Bharti 2023 - FAQ
••••••••••••••••••••••••••••••••••
1) आईटीबीपी कॉन्स्टेबल चालक भरतीमध्ये एकूण किती पदे?
एकूण ४५८ पदे आहेत.
2) आईटीबीपी कॉन्स्टेबल चालक भरती या प्रक्रिमध्ये चालक पदासाठी वयोमार्यादा किती आहे?
२१ ते २७ वर्ष.
3) आईटीबीपी कॉन्स्टेबल चालक भरती मध्ये नोकरी ठिकाण कोणते?
संपूर्ण भारत.
4) आईटीबीपी कॉन्स्टेबल चालक भरती प्रक्रियेस अर्जकरण्यासाठी चलन किती आहे?
खुला वर्ग: ₹१००/-
आरक्षित श्रेणी/माझी सैनिक: फी नाही.
5) आईटीबीपी कॉन्स्टेबल चालक भरती प्रक्रिसाठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख काय आहे?
अर्ज सुरु होण्याची तारीख २७ जुने २०२३
6) आईटीबीपी कॉन्स्टेबल चालक भरती प्रक्रिसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे?
अर्ज सादर करण्यासाठी शेवटची तारीख २७ जुलै २०२३ आहे.
7) आईटीबीपी कॉन्स्टेबल चालक भरतीची परीक्षा कधी होईल?
परीक्षा लवकरच कळवण्यात येईल.
8) आईटीबीपी कॉन्स्टेबल चालक भरती प्रक्रिसाठी मी ऑनलाईन अर्ज कसा करू शकतो?
ऑफिसिअल recruitment.itbpolice.nic.in या लिंक वर जाऊन अर्ज करावे.
9) आईटीबीपी कॉन्स्टेबल चालक भरती प्रक्रिची तपशीलवार सूचना कोठे पाहू शकतो?
ऑफिसिअल PDF recruitment.itbpolice.nic.in या लिंक वर जाऊन तपशीलवार सूचना पाहू शकता.
••••••••••••••••••••••••••••••••••