Maharashtra Nagar Parishad 2023 मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरु!!

महाराष्ट्र नगरपालिका भरती २०२३ मध्ये (१७८२) पदाची नवीन भर्ती!

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023: (Directorate Of Municipal Administration Maharashtra) has published a new advertisement. this recruitment process will be done for the post of Group (C) posts like Civil Engineer, Computer Engineer, Electrical Engineer, Sewerage and Sanitation Engineer, Accountant or Auditor, Tax Assessment And Sanitation Inspector, Administrative Officer. Candidates for Nagar Parishad Bharti 2023 Advertisement can check the vacancies and submit their applications online. Nagar Parishad Bharti 2023 recruitment process has announced a total of 1782 vacancies. Candidates applying for Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 Post are requested to read the detailed advertisement PDF carefully before applying and only then submit the application for this Recruitment. The last date to apply for the post of Nagar Parishad Bharti 2023 is 20th Aug 2023 The link is given below to apply for the post of Maharashtra Nagar Parishad Bharti 2023.

Maharashtra Nagar Parishad 2023 मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरु!!
Maharashtra Nagar Parishad Bharti 2023


Advertisement no: कक्ष 10/3, कक्ष 10/1, कक्ष 10/2, कक्ष 7/1

📌 Total post: 2417

📌 Apply mode: Online Mode

📌 Apply Start: 03 June 2023

📌 Last date: 30 June 2023


Job Details / नौकरी विषयी माहिती


Post Details

1)स्थापत्य अभियंता

2)विद्युत अभियंता

3)संगणक अभियंता

4)मलनिस्सारण आणि स्वच्छता अभियंता

5)लेखापाल / लेखा परीक्षक

6)कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी

7)अग्निशमन अधिकारी

8)स्वच्छता निरीक्षक

Maharashtra Nagar Parishad 2023 मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरु!!
Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 Vacancy


Education Qualification

1)(i) स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) मराठी भाषेतील ज्ञान.

2)(i) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) मराठी भाषेतील ज्ञान.

3)(i) संगणक अभियांत्रिकी मध्ये पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य iii) मराठी भाषेतील ज्ञान.

4)(i) मेकॅनिकल/पर्यावरण अभियांत्रिकी मध्ये पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) मराठी भाषेतील ज्ञान.

5)(i) वाणिज्य पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) मराठी भाषेतील ज्ञान.

6)(i) कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी (ii) MS-CIT किंवा समकक्ष (iii) मराठी भाषेतील ज्ञान.

7)(i) कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी (ii) नागपूरमधून अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा उपजिल्हा अधिकारी आणि अग्निरोधक अधिकारी अभ्यासक्रम उत्तीर्ण (iii) MS-CIT किंवा समकक्ष (iv) मराठी भाषेतील ज्ञान.

8)(i) कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी (ii) स्वच्छता निरीक्षक पदविका (iii) मराठी भाषेतील ज्ञान.

Nagar Palika Bharti 2023

Age Limit

  • Age Count on 20 Aug 2023
  • कमीत कमी: 21 yrs
  • जास्तीत जास्त: 38 yrs


Age Relaxation

  • SC/ST: 05 yrs
  • OBC: 03 yrs


Nagar Palika Bharti 2023

Job Location

  • संपूर्ण महाराष्ट्र

Fees

  • Gen/OBC/EWS: ₹1000/-
  • SC/ST/ExSM: ₹900/-


Exam Pattern

महाराष्ट्र नगरपालिका भरती २०२३ या परीक्षाचा परीक्षा पॅटर्न तुम्हांला खालील प्रमाणे मिळेल. किंवा तो तुम्ही डाऊनलोड करू शकतो.

Maharashtra Nagar Parishad 2023 मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरु!!
Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 Exam Pattern

Apply Mode

  • ऑनलाईन पद्धत

Payment Mode

  • ऑनलाईन पद्धत

Important Date

  • अर्ज सुरू: 13 July 2023
  • शेवटची तारिख: 20 Aug 2023
  • परीक्षा तारिख: लवकरच कळवण्यात येईल.
  • चलन शेवटची तारिख: 20 Aug 2023


Important Documents

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 Selection Process

महाराष्ट्र नगरपालिका भरती २०२३ या भरतीमध्ये २ टप्प्यात निवड प्रक्रिया पार पडणार आहे. लेखी परीक्षा होईल आणि कागदपत्र पडताळणी होईल हे महाराष्ट्र नगरपालिका भरती २०२३ या जाहिरात नुसार होईल.

  • लेखी परीक्षा
  • कागदपत्र पडताळणी


How to Apply for Maharashtra Nagar Prishad Bharti 2023?

महाराष्ट्र नगरपालिका भारती २०२३ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्सचे पाहून तुम्ही महाराष्ट्र नगरपालिका भरती २०२३ या भरतीसाठी अर्ज करू शकता.

  • अर्ज करण्याची पद्धत: 27 जून 2023 पासून अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणीद्वारे फॉर्म भरले जातील.
  • अधिकृत वेबसाईट वर तुम्ही जा आणि होमपेज वर तुम्हांला एक अर्ज करा असं बटण दिसेल या बटणावर क्लिक करा.
  • अर्ज भरा. 
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • चलन/ फी भरा.
  • अर्ज केलेला फॉर्म प्रिंट करा.


Important Links


Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 - FAQ

1) महाराष्ट्र नगरपालिका भरतीमध्ये एकूण किती पदे?
Ans: एकूण १७८२ पदे आहेत.

2) महाराष्ट्र नगरपालिका या भरती प्रक्रिमध्ये वयोमार्यादा किती आहे?
Ans: २१ ते ३८ वर्ष.

3) महाराष्ट्र नगरपालिका भरती मध्ये नोकरी ठिकाण कोणते?
Ans: संपूर्ण महाराष्ट्र.

4) महाराष्ट्र नगरपालिका भरती प्रक्रियेस अर्जकरण्यासाठी चलन किती आहे?
Ans: 1) खुला वर्ग: ₹१००/- 2) आरक्षित श्रेणी/माझी सैनिक: ₹९००/-

5) महाराष्ट्र नगरपालिका भरती प्रक्रिसाठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख काय आहे?
Ans: अर्ज सुरु होण्याची तारीख १३ जुलै २०२३

6) महाराष्ट्र नगरपालिका भरती प्रक्रिसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे?
Ans: अर्ज सादर करण्यासाठी शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२३ हि आहे.

7) महाराष्ट्र नगरपालिका भरतीची परीक्षा कधी होईल?
Ans: परीक्षा लवकरच कळवण्यात येईल.

8) महाराष्ट्र नगरपालिका भरती प्रक्रिसाठी मी ऑनलाईन अर्ज कसा करू शकतो?
Ans: होय, तुम्ही जर या भरतीसाठी पात्र असाल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी ऑफिसिअल लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज करावे.

9) महाराष्ट्र नगरपालिका भरती प्रक्रिची जाहिरात कोठे पाहू शकतो?
Ans: ऑफिसिअल लिंक वर जाऊन तुम्ही जाहिरात पाहू शकता.

10) महाराष्ट्र नगरपालिका भरती मध्ये निवड प्रक्रिया कशी होणार आहे?
Ans: महाराष्ट्र नगरपालिका भरती मध्ये निवड प्रक्रिया २ टप्प्यात होणार आहे. लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी या प्रकारे महाराष्ट्र नगर पालिका भरती मध्ये निवड होणार आहे.



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url