PCMC Bharti 2023: पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नवीन भरती सुरु
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भरती २०२३ मध्ये (५९) रिक्त पदाची भर्ती!
PCMC Bharti 2023: (Pimpri Chinchwad Municipal Corporation) has Published a New Advertisement. This recruitment process will be done for the post of Senior Resident. PCMC Bharti 2023 recruitment process has announced a total of 59 vacancies.
📌 Total post
- 59
- Offline Mode
- 27 July 2023
- 28 July 2023 (10:00 am to 01:00 pm)
Job Details / नौकरी विषयी माहिती
Post Details
1) वरीष्ठ निवासी
Education Qualification
1) MBBS पदवी उतीर्ण आणि संबंधित विषयातील डिग्री MD/MS/DNB मान्यताप्राप्त डिप्लोमा तसेच एम.एम.सी. कडील रजि. केलेले असणे आवश्यक.
Job Location
- पिंपरी चिंचवड
Interview Documents
सर्व उमेदवारांनी कागदपत्रे तापसणीसाठी उपस्थीत राहताना खालील कागतपत्रे सोबत घ्यावेत.
- शैक्षणिक अर्हता
- जातीचे प्रमाणपत्र
- MMC Reg
- आवश्यक त्या मुळ प्रती व स्वाक्षरी केलेल्या सत्यप्रती
- उदा. गुणपत्रिका (मार्कशिट) प्रमाणपत्र
- फोटो
- अनुभव प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहेत.
Important Links
• अधिकृत वेबसाईट: क्लिक करा
• नवीन भर्ती: क्लिक कराOther Recruitment
10 वी पास भर्ती: क्लिक करा
12वी पास भर्ती: क्लिक करा
डिग्री पास भर्ती: क्लिक करा
FAQ
1) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भरती मध्ये एकूण किती पदे?
Ans: एकूण ५९ पदे आहेत.
2) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भरती मध्ये नोकरी ठिकाण कोणते?
Ans: पिंपरी-चिंचवड, पुणे महाराष्ट्र
3) पिंपरी-चिंचवड भरती प्रक्रिची तपशीलवार सूचना कोठे पाहू शकतो?
Ans: ऑफिसिअल PDF pcmcindia.gov.in या लिंक वर जाऊन तपशीलवार सूचना पाहू शकता.