MahaForest Hall Ticket: वनविभाग भारतीचे प्रवेशपत्र जाहिर आत्ताच करा डाऊनलोड

वनविभाग भारतीचे प्रवेशपत्र जाहिर अत्ताच करा डाउनलोड

MahaForest HallTicket 2023 Download: महाराष्ट्र वन विभागाने प्रवेशपत्र जाहिर केले आहे. महाराष्ट्र वन विभागात वनरक्षक, ज्युनियर फॉरेस्ट स्टॅ, सीनियर फॉरेस्ट स्टॅ, स्टेनो (एलजी), स्टेनो (एचजी), ज्युनियर इंजिनीअर, ज्युनियर फॉरेस्ट स्टॅ, लेखापाल, सर्वेक्षक. अशा विविध पदांसाठी परीक्षेचे वन विभागाने वेळापत्रक जाहीर केले आहे. वन विभागाच्या अधिकृत सूचनेनुसार (PCCF) भरती परीक्षा ३१ जुलै २०२३ ते ११ ऑगस्ट २०२३ या दरम्यान आयोजित केली आहे. महाफॉरेस्ट प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक दिली आहे. वन विभागाने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. परीक्षेचे वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक दिली आहे. MahaForest HallTicket 2023

MahaForest Hall Ticket
MahaForest Hall Ticket


Maharashtra Forest Written Exam Schedule 2023

वन विभागाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रक नूसार खाली वेळापत्रक दिले गेले आहे.

How to Download MahaForest HallTicket 2023?

MahaForest HallTicket 2023 या परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करा.

  • MahaForest च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • तुमचा रजिर्स्टेशन नंबर किंवा रोल नंबर आणि पासवर्ड टाकून लॅगिंन करा.
  • लॅगिंन झाल्यानंतर ऑडमिटकार्ड या पर्यायावर क्लिक करा.
  • ऑमिटकार्डची प्रिंट काढून घ्या.
  • MahaForest HallTicket 2023 Download


Vanrakshak


MahaForest HallTicket Download 2023

प्रवेशपत्र क्लिक कर
मॉक टेस्ट क्लिक करा
परीक्षा वेळापत्रक क्लिक करा
लेखी परीक्षा ३१ जुलै २०२३ ते ११ ऑगस्ट २०२३



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url