सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२३ सर्व जिल्हांच्या लेखी परीक्षेचे उत्तरतालिका (Answer Key) जाहिर लगेच करा डाउनलोड.

SRPF Bharti 2023

सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२३ सर्व जिल्हांच्या लेखी परीक्षेचे उत्तरतालिका (Answer Key) जाहिर लगेच करा डाउनलोड.
SRPF Bharti 2023

SRPF Bharti 2023 - सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२१ या भरतीची लेखी परीक्षा दिनांक २३/०७/२०२३ या रोजी घेण्यात आली होती. तर परीक्षेची उत्तरतालिका (Answer Key) अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिका (Answer Key) डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक दिली आहे. तुम्हीं खाली जावून डाऊनलोड करू शकता. आणि सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२१ चे सर्व जिल्हांनुसार झालेले पेपर प्रश्नपत्रिका मी खाली उपलबद्ध करून दिले आहे. तुम्हीं प्रश्नपत्रिका खालील लिंकवर क्लिक करून डाऊनलोड करु शकता. आणि तुम्हांला उत्तरतालिका (Answer Key) यामध्ये उमेदवारांना काही आक्षेप असल्यास आज दिनांक २३/०७/२०२३ रोजी सांय २०:०० वा. पर्यंत दिलेल्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करून नोंदविण्यात यावेत. दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकती अथवा आक्षेप याचा विचार केला जाणार नाही. याची उमेदवारांनी गांभीऱ्यांने नोंद घ्यावी. खालील लिंक द्वारे तुम्हीं सर्व जिल्हयांनुसार उत्तरतालिका, प्रश्नपत्रिका आणि भरतीसाठी लागणारे कागदपत्र डाउनलोड करू शकता. SRPF Bharti 2023



Important Documents

सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२३ या भरतीसाठी लागणारे महत्वाचे कागतपत्रे डाउनलोड करा. 

कागतपत्रे डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा


District-wise Answer Key Download


Sr.No.
District
Answer Key
1. Pune Group.1 Click Here
2. Solapur Group.10 Click Here
3. Mumbai Group.8 Click Here
4. Daund Group.5 Click Here
5. Daund Group.7 Coming Soon
6. Katol (Nagpur) Group.18 (I.R.B. 5) Click Here
7. Gondia Group.15 (I.R.B. 2) Coming Soon
8. Aurangabad Group.14 (I.R.B. 1) Coming Soon
9. Nagpur Group.4 Click Here
10. Amaravati Group.18 Click Here
11. Dhule Group.6 Click Here



SRPF All District Notification

सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२३ या भरती मध्ये कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहेत हे पहा सर्व जिल्यांच्या जाहिराती डाउनलोड करा.

सर्व जाहिराती डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा


FAQ

1) What is the work of SRPF?
Ans: The State Reserve Police Force (SRPF) is a specialized armed police force in the state of Maharashtra, India. It was established in 1948 to provide assistance to the regular police force in maintaining law and order, and to undertake other specialized tasks.

2) What is SRPF full form?
Ans: SRPF full form is  State Reserve Police Force. It is a special armed police force of Maharashtra state.

3) What is SRPF salary?
Ans: The salary of an SRPF constable in Maharashtra, ranges from Rs. 21,700 to Rs. 69,100/- per month. This includes basic pay, allowances, and other benefits.

4) Which police highest salary?
Ans: The highest-paid police officer in Maharashtra, India is the Director-General of Police (DGP). The DGP's salary ranges from Rs. 2,25,000/- to Rs. 2,75,000/- per month, depending on their seniority.

5) When was SRPF established?
Ans: It was established on 6 March 1948 to make Maharashtra self-sufficient in terms of internal security.



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url