Maharashtra Police Bharti: 54638 जागांसाठी नवीन आरखडा मंजूर, काय आहे? शासन निर्णय पहा.

Maharashtra Police Mega Bharti 2023

Maharashtra Police Bharti: Revised for the post of Commissioner of Police in Maharashtra Police Force on establishment of Police Constituent Office in Navi Mumbai, Thane, Nashik City, Pune City, Mira-Bhainder, Vasai-Virar, Pimpri Chinchwad, Aurangabad (Chatrapati Sambhaji Nagar), Solapur, Amravati and Nagpur City. The diagram has been approved by the Government of Maharashtra.

Maharashtra Police Bharti 2023 

Maharashtra Police Bharti 2023: या पोलीस भरती जाहिरातीनुसार या मध्ये नवीन 54638 पदांचा समावेश असणार आहे. त्यातील 54057 पदे शासनाकडून भरले जाणार असून उर्वरित सर्व पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरले जाणार आहेत, या पदभरती मध्ये पोलीस महानिरीक्षक, पोलीस उप महानिरीक्षक, पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, राखीव पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,पोलिस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक, पोलीस शिपाई चालक यामध्ये विविध पदांचा समावेश असणार आहे.

Police Bharti 2023 Maharashtra New Update

Police Bharti 2023 Maharashtra New Update: या भरती मध्ये विविध पदे भरले जाणाऱ्या पदांमध्ये कार्यालयीन शिपाई, शिंपी, मुख्य आचारी, सहाय्यक आचारी, सफाई कामगार, भोजनालय सेवक अशा पदाचा समावेश असणार आहे, या पदांसाठी जिल्ह्यानुसार व शहरानुसार सविस्तर माहिती शासन निर्णयामध्ये जाहिरातीत दिलेली असून त्या शासन निर्णयांमध्ये रिक्त जागांच्या तपशीला सह सदर पदांसाठी किती वेतन दिले जाणार आहे. याची माहिती सुद्धा दिलेली आहे. सविस्तर माहितीसाठी तुम्ही शासन निर्णय डाऊनलोड करू शकता.


Maharashtra Police Bharti 2023 – Maha Police Shipai Bharti 2023 Notification

Maharashtra Police Bharti 2023 – Maha Police Shipai Bharti 2023 Notification: या सुधारित आकृतीबंधास 18 ऑगस्ट 2023 रोजी शासनाकडून मान्यता ज्ञानात आलेली आहे. तर लवकरच आता या पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र पोलीस दलामधील नवी मुंबई, ठाणे, नाशिक शहर, पुणे शहर, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर), सोलापूर, अमरावती आणि नागपूर या शहरांमध्ये ही भरती होणार आहे. विविध शहरातील सविस्तर पदे पाहिजे असल्यास खाली लिंक वर शासन निर्णय दिलेला आहे तो शासन निर्णय तुम्ही डाऊनलोड करून सविस्तर माहिती घेऊ शकता.

Maharashtra Police Bharti 2023 Notification Download Links Click Here


Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url