ZP Bharti 2023 | विविध पदांची भरती सुरु त्वरित अर्ज करा. | शेवटची तारिख हि २५ ऑगस्ट २०२३

ZP Bharti 2023 Vacancy

ZP Bharti 2023 | विविध पदांची भरती सुरु त्वरित अर्ज करा. | शेवटची तारिख हि २५ ऑगस्ट २०२३
ZP Bharti 2023


ZP Bharti 2023 – Zilla Parishad Recruitment: (Rural Development Department Government Of Maharashtra) Gram Vikas Vikas Bharti 2023 Has Released A New Advertisement. This Recruitment Process Will Be Held For Various Posts Like Health Care Worker, Pharmacist, Health Supervisor, Contractor, Gram Sevak, Junior Engineer, Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerical), Junior Assistant (Accounts). Wireman, Fitter, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman, Senior Assistant Clerk, Senior Assistant Accounts, Extension Officer Civil Engineering Assistant, And Stenographer (Higher Grade). Candidates Can Check Vacancies For ZP Recruitment 2023 Maharashtra Advertisement And Fill And Submit Their Application Form Online. Zp Bharti 2023 Application Recruitment Process Announced Total 19460 Vacancies. Candidates Applying For Maharashtra ZP Bharti 2023 Post Are Requested To Read The Detailed ZP Bharti 2023 Notification PDF Carefully Before Applying And Only Then Submit The Application For This Recruitment. The last Date To Apply For Various Posts Of ZP Bharti Is 25 August 2023. Below Is The Link To Apply For Maharashtra ZP Bharti 2023.


ZP Recruitment 2023 Important Dates


Advertisement No: 01/2023


📌 Total Post - 19460

📌 Apply Mode - Online Mode
📌 Apply Start - 05 June 2023
📌 Last Date - 25 August 2023

Job Details / नौकरी विषयी माहिती

ZP भारती 2023: ग्रामीण विकास विभाग, महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद भरती, या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल १९४६० पदांची मोठी भरती निघाली आहे. या भरती प्रक्रिये मध्ये विविध पदे भरणार आहेत. तसेच आरोग्य पर्यवेक्षकांसाठी. आरोग्य सेवा कर्मचारी, फार्मासिस्ट, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ ड्राफ्ट्समन, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), कनिष्ठ सहाय्यक (लेखा), वायरमन, फिटर, पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिग्मन , वरिष्ठ सहाय्यक लिपिक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि लघुलेखक (उच्च श्रेणी) पदेया भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारिख हि २५ ऑगस्ट २०२३ हि आहे. त्यामुळे तुम्ही शेवटच्या तारखेची वाट न पाहता तुम्ही आजच अर्ज भरून टाका. या भरतीसाठी अधिक माहिती खाली दिली आहे.

ZP Bharti Apply Online

Zilla Parishad Vacancy Details 2023

Sr.N. Post Name
1. आरोग्य सेवक (पुरुष)
2. आरोग्य सेवक (महिला)
3. आरोग्य पर्यवेक्षक
4. औषध निर्माण अधिकारी
5. कंत्राटी ग्रामसेवक
6. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
7. कनिष्ठ अभियंता (विद्युत)
8. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
9. कनिष्ठ आरेखक
10. कनिष्ठ यांत्रिकी
11. कनिष्ठ लेखाधिकारी
12. कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)
13. कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
14. तारतंत्री
15. जोडारी
16. पर्यवेक्षिका
17. पशुधन पर्यवेक्षक
18. प्रयोगशाळा तंत्रज्ञ
19. यांत्रिकी
20. रिगमन (दोरखंडवाला)
21. वरिष्ठ सहाय्यक लिपिक
22. वरिष्ठ सहाय्यक लेखा
23. विस्तार अधिकारी (कृषी)
24. विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
25. विस्तार अधिकारी (शिक्षण)
26. विस्तार अधिकारी (पंचायत)
27. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे)
28. लघुलेखक (उच्चश्रेणी)

Eligibility Criteria For ZP Recruitment 2023

1)फक्त 10वी उत्तीर्ण.

2)सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद.

3)(i)विज्ञान शाखेतील पदवी (ii)बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्यांचा कोर्स.

4)B.Pharm/D.Pharm.

5)60% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/पदवी.

6)स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा.

7)विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा.

8)यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा.

9)(i)10वी उत्तीर्ण (ii)स्थापत्य आरेखक कोर्स.

10)(i)तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स (ii)05 वर्षे अनुभव.

11)(i)पदवीधर (ii)05 वर्षे अनुभव.

12)(i)10वी उत्तीर्ण (ii)मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.

13)(i)10वी उत्तीर्ण (ii)मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

14)तारतंत्री प्रमाणपत्र.

15)(i)04थी उत्तीर्ण (ii)02 वर्षे अनुभव.

16)समाजशास्त्र/गृहविज्ञान/शिक्षण/बालविकास/पोषण पदवी.

17)पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य.

18)भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी पदवी.

19)10वी उत्तीर्ण (ii)ITI (यांत्रिकी/विद्युत/ऑटोमोबाईल) प्रमाणपत्र.

20)(i)10वी उत्तीर्ण (ii)अवजड वाहन चालक परवाना (iii)01 वर्ष अनुभव.

21)पदवीधर.

22)(i) B.Com (ii)03 वर्षे अनुभव.

23)कृषी पदवी किंवा समतुल्य.

24)विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी.

25)(i)50% गुणांसह B.A/B.Sc/B.Com (ii)B.Ed (iii)03 वर्षे अनुभव.

26)विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी.

27)10वी उत्तीर्ण +स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी.

28)(i)10वी उत्तीर्ण (ii)इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii)इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.

ZP Bharti 2023 Vacancy

Sr.No. District Vacancy
1. अहमदनगर 937
2. अकोला 284
3. अमरावती 653
4. छ. संभाजी नगर 432
5. बीड 568
6. भंडारा 320
7. बुलढाणा 499
8. चंद्रपूर 519
9. धुळे 352
10. गडचिरोली 581
11. गोंदिया 339
12. हिंगोली 204
13. जालना 467
14. जळगाव 626
15. कोल्हापूर 728
16. लातूर 476
17. नागपूर 557
18. नांदेड 628
19. नंदुरबार 475
20. नाशिक 1038
21. धाराशिव 453
22. पालघर 991
23. परभणी 310
24. पुणे 1000
25. रायगड 840
26. रत्नागिरी 715
27. सांगली 754
28. सातारा 972
29. सिंधुदुर्ग 334
30. सोलापूर 674
31. ठाणे 255
32. वर्धा 371
33. वाशिम 242
34. यवतमाळ 875

Zilla Parishad Age Limit by Category

या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांसाठी वेगवेगळे वयोमर्यादा ठेवली गेली आहे. तर २५ ऑगस्ट २०२३ या तारखेपासून तुमचे वयोवर्षे माजली जाणार आहेत. तसेच वयामध्ये सूट (मागासवर्गीय: 05 वर्षे)

  • कमीत कमी: 18 yrs
  • जास्तीत जास्त: 47 yrs

Job Location

  • संपूर्ण महाराष्ट्र

ZP Bharti Application Fee 2023

  • Gen/OBC/EWS: ₹1000/-
  • SC/ST/Female: ₹900/-
  • ExSM (माजी सैनिक): फी नाही.


Apply Mode

  • ऑनलाईन पद्धत

Payment Mode

  • ऑनलाईन पद्धत

ZP Bharti 2023 | विविध पदांची भरती सुरु त्वरित अर्ज करा. | शेवटची तारिख हि २५ ऑगस्ट २०२३
ZP Bharti 2023 Fess Pay Online


Important Date

  • अर्ज सुरू: 05 August 2023
  • शेवटची तारिख: 25 August 2023
  • चलन भरण्याची शेवटची तारिख: 20 August 2023


ZP Recruitment 2023 Important Dates

ZP Bharti 2023 | विविध पदांची भरती सुरु त्वरित अर्ज करा. | शेवटची तारिख हि २५ ऑगस्ट २०२३
ZP Bharti 2023 Documents

ZP Bharti 2023 Selection Process

जिल्हा परीषद भरती २०२३ या भरतीमध्ये २ टप्प्यात निवड प्रक्रिया पार पडणार आहे. या भरती मध्ये लेखी परीक्षेस पात्र असणारे उमेदवार पुढील मुलाखत चाचणीस पात्र असतील. जिल्हा परीषद भरती २०२३ या भरती जाहिरात नुसार मुलाखातीसाठी उमेदवाराला परीक्षे मध्ये किमान ४५% गुण घेणे बंधणकारक आहे. जिल्हा परीषद भरती २०२३ या भरतीमध्ये खालील प्रमाणे निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

  • लेखी परीक्षा
  • मुलाखत

ZP Bharti 2023 Salary

जिल्हा परीषद भरती २०२३ या भरतीसाठी पगार विविध पदानुसार मिळणार आहे. अधिक जाणून घ्याण्यासाठी जिल्हा परीषद भरती २०२३ या अधिकृत वेबसाईट वर जाऊन मूळ जाहिरात पहा.

How to Apply for Maharashtra ZP Bharti 2023?

जिल्हा परीषद भरती २०२३ या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणर आहे. तो कसा करायचा तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स पाहून तुम्ही जिल्हा परीषद भरती २०२३ या भरतीसाठी अर्ज करू शकाल.

  • अर्ज करण्याची पद्धत: जिल्हा परीषद भरती २०२३ या https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करून घ्या.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज केलेला फॉर्म प्रिंट करा.


ZP Bharti 2023 Notification PDF Download

Zilla Parishad Maharashtra Recruitment 2023 Download All District Notification जिल्हा परीषद भरती २०२३ या भरतीचे सर्व जिल्हानिहाय (Ahmednagar ZP Bharti 2023), (Akola ZP Bharti 2023), (Amravati ZP Bharti 2023), (Aurangabad ZP Bharti 2023), (Beed ZP Bharti 2023), (Bhandara ZP Bharti 2023), (Buldhana ZP Bharti 2023), (Chandrapur ZP Bharti 2023), (Dhule ZP Bharti 2023), (Gadchiroli ZP Bharti 2023), (Gondia ZP Bharti 2023), (Hingoli ZP Bharti 2023), (Jalna ZP Bharti 2023), (Jalgaon ZP Bharti 2023), (Kolhapur ZP Bharti 2023), (Latur ZP Bharti 2023), (Nagpur ZP Bharti 2023), (Nanded ZP Bharti 2023), (Nandurbar ZP Bharti 2023), (Nashik ZP Bharti 2023), (Osmanabad ZP Bharti 2023), (Palghar ZP Bharti 2023), (Parbhani ZP Bharti 2023), (Pune ZP Bharti 2023), (Raigad ZP Bharti 2023), (Ratnagiri ZP Bharti 2023), (Sangli ZP Bharti 2023), (Satara ZP Bharti 2023), (Sindhudurg ZP Bharti 2023), (Solapur ZP Bharti 2023), (Thane ZP Bharti 2023), (Wardha ZP Bharti 2023), (Washim ZP Bharti 2023) & (Yavatmal ZP Bharti 2023) या सर्व जिल्हानिहाय जाहिराती तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता.

ZP Recruitment 2023 Apply Online

Apply Online Links
अर्ज करा क्लिक करा
भरती जाहिरात क्लिक करा
अधिकृत वेबसाईट क्लिक करा
अधिक माहितीसाठी क्लिक करा




Zilla Parishad Bharti 2023 - FAQ

1. ZP Bharti 2023 चे सर्व अपडेट्स मला कुठे मिळतील?
Ans: ZP Bharti 2023 या भरती संदर्भात सर्व अपडेट्स आपल्या Newjobupdate27.com या वेबसाईट वर तुम्हांला मिळणार आहेत.

2. काय आहे जिल्हा परिषद भारती 2023?
Ans: जिल्हा परिषद भारती 2023 ही महाराष्ट्र ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागामार्फत विविध जिल्ह्यांतील विविध जिल्हा परिषदांमधील रिक्त पदे भरण्यासाठी एक भरती मोहीम आहे.

3. मी जिल्हा परिषद भारती 2023 साठी अर्ज कसा करू शकतो?
Ans: तुम्ही महाराष्ट्र ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाच्या www.rdd.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन, तेथे दिलेल्या अर्ज प्रक्रियेचे अनुसरण करून अर्ज करू शकता.

4. जिल्हा परिषद भारती 2023 साठी अर्ज शुल्क किती आहे?
Ans: अर्जाची फी श्रेणीनुसार बदलते: सामान्य उमेदवारांना रु. 1000/-, मागासवर्गीय आणि अनाथ उमेदवारांना रु. 900/-, आणि माजी लष्करी उमेदवारांना शुल्कातून सूट आहे.

5. जिल्हा परिषद भारती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
Ans: अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.

6. सबमिशन केल्यानंतर मी माझा अर्ज संपादित करू शकतो का?
Ans: होय, तुम्ही ९ सप्टेंबर २०२३ पर्यंत तुमच्या अर्जाचे तपशील संपादित करू शकता.

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url