तलाठी भरती 2023 लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहिर | Talathi Bharti 2023

Talathi Recruitment 2023 Written Exam Time Table and Admit Card Released

Talathi Bharti 2023: Revenue Department Of Examination 2023 Has Released The Admit Card For The Written Exam For The Students Who Appeared For The Talathi Bharti 2023 Exam. The Exam Will Be Conducted In Three Stages. The Exam Will Start On 17th August 2023 And Will End On 04th September 2023. The Admit Card Of The Exam Has Been Announced For That. Log In To The Official Portal Using The Candidate's Registration Number And Password To Download The Admit Card. Maharashtra Talathi Exam 2023 Recruitment Admit Card Download. The Link Is Given Below To Download The Admit Card. Scroll Down The Page To Get The Link.


तलाठी भरती 2023 लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहिर | Talathi Bharti 2023
Talathi Bharti 2023 Admit Card



Talathi Bharti - तलाठी भरती

Maharashtra Talathi Exam 2023: राज्यभरातून तलाठी पदाच्या ४६४४ या पदासाठी ११ लाख दहा हजार ५३ उमेदवार बसणार आहेत. या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे. ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. त्यामध्ये सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव अगोदर समजणार आहे. उमेदवारांनी परीक्षेसाठी परीक्षा केंद्र वेळेवर उपस्थित राहावे. अशे आदेश देण्यात आले आहेत.

तलाठी भरती 2023 लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहिर | Talathi Bharti 2023
Exam Time Table 1



तलाठी भरती 2023 लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहिर | Talathi Bharti 2023
Exam Time Table 2


Talathi Bharti 2023 Time - Table

Talathi Bharti (Group-C) या भरती मध्ये परीक्षा ३ टप्पयात होणार आहे. तलाठी भरती लेखी परीक्षेचे हॉलतिकिट डाऊनलोड करून घ्या. व तलाठी भरती परीक्षा २३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत. तसेच परीक्षा कोणत्या कोणत्या तारखेला होणार आहेत. हे खालील टप्पयात जाणून घ्या.
  • पहिला टप्पा: १७ ऑगस्ट २०२३ ते २२ ऑगस्ट २०२३
  • दुसरा टप्पा: २६ ऑगस्ट २०२३ ते ०१ सप्टेंबर २०२३
  • तिसरा टप्पा: ०४ सप्टेंबर २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३

तलाठी भरती 2023 लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहिर | Talathi Bharti 2023
Talathi Bharti Exam Time Table


How to Download Talathi Bharti 2023 HallTicket?

Talathi Bharti Admit Card 2023 या परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, खाली दिलेल्या स्टेप्सचे तुम्ही पाहून तुमचे हॉलतिकिट डाऊनलोड करू शकता.

  • तलाठी भरती च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • तुमचा रजिर्स्टेशन नंबर किंवा रोल नंबर आणि पासवर्ड टाकून लॅगिंन करा.
  • लॅगिंन झाल्यानंतर ऑडमिटकार्ड या पर्यायावर क्लिक करा.
  • ऑमिटकार्डची प्रिंट काढून घ्या.

Talathi Hall Ticket Download

Talathi Bharti HallTicket 2023
Download Links
प्रवेशपत्र डाउनलोड करा क्लिक करा
लेखी परीक्षा वेळापत्रक क्लिक करा
भरती जाहिरात क्लिक करा
अधिकृत वेबसाईट क्लिक करा
नवीन सरकारी भरती क्लिक करा

Talathi Bharti 2023 - FAQ

Q. Is Talathi Bharti HallTicket 2023 released?
Ans: Yes, Today, August 10, 2023

Q. Which is the official website to download Maharashtra Talathi Hall Ticket 2023?
Ans: The official website to download Maharashtra Talathi Hall Ticket 2023 is www.mahabhumi.gov.in/ www.mahabhumilink.




Q. What are the steps to download Talathi Bharti Admit Card 2023?
Ans:
Talathi Bharti Admit Card 2023 is mentioned in the above article to download.

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url