Maharashtra ZP Admit Card 2023 Download Link | महाराष्ट्र जिल्हापरिषद भरती हॉल तिकीट जाहीर
Maharashtra ZP Bharti Hall Ticket Download 2023
Maharastra Jilha Parishad Bharti Hall Ticket Download 2023 - महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती अंतर्गत तब्बल 19460 जागांची मेगा भरती निघाली होती. या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 ऑगस्ट 2023 होती.
महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती मोठी भरती मागील काळात सुरु होती. आता या भरतीचे परीक्षा हॉलतिकेत उपलब्ध झालेले आहेत. या भरती प्रक्रियेची ऑनलाइन परीक्षा हि 03 ते 11 ऑक्टोबर 2023 पर्यंत परीक्षेचं आयोजन करण्यात आले आहे. या भरती संदर्भात परीक्षेचं हॉल तिकीट हे डाउनलोड करण्यासाठी लिंक ही सुरू करण्यात आली आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंकचा वापर करून हॉल तिकीट डाउनलोड करू शकता.
How to Download Zp Bharti Hall Ticket 2023
हॉलतिकीट कसे डाउनलोड करावे? |
01. सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वर जा. |
02. तुम्ही हॉलतिकीट दोन भाषामध्ये डाउनलोड करू शकता. |
04. त्यानंतर Registration Number व पासवर्ड टाका. |
05. पासवर्ड लक्षात नसेल तर जन्म तारीख भरू शकता. |
06. जन्म तारीख ही DD-MM-YY या फॉरमॅट मध्ये भरा. यामध्ये जन्म तारीख टाकताना वर्षाच्या शेवटचे दोन digit टाका (उदा. 01-01-00). |
07. आता खाली दिलेला Captcha भरा. |
08. आता लॉगिन बटनावर क्लीक करा. |
09. तुमच्या समोर हॉलतिकीट त्याला Save किंवा प्रिंट करा. |
10. अशाप्रकारे तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. |
Maharashtra Jilha Parishad Hall Ticket Download Link
महत्वाच्या लिंक | |
ZP HallTicket Download | Links |
Maharashtra Jilha Parishad HallTicket Download Link | क्लिक करा |
Zp Bharti Exam Handout Marathi | क्लिक करा |
Zp Bharti Exam Handout English | क्लिक करा |