SSC Delhi Police Recruitment 2023 | दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7547 जागांसाठी भरती

(SSC) मार्फत दिल्ली पोलीस ने एक नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 हि आहे. या भारतीकरिता पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज कारण्यापुर्णी जाहिरात पीडीएफ वाचूनच घ्या व नंतर ऑनलाइन फॉर्म भरा. संबंधित सर्व माहिती खाली दिली आहे.


Delhi Police Constable Recruitment 2023 Apply Online

SSC Delhi Police Recruitment 2023 | दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7547 जागांसाठी भरती
SSC Delhi Police Recruitment 2023


👇 Job Details / नोकरी माहिती 👇


Total Post / एकूण पोस्ट: 
👉 7547

SSC Delhi Police Constable Vacancy 2023 Notification


(SSC Delhi Police) SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात विविध पदाकरिता भरती होणार आहे. (Post-Wise Vacancy Details) संबंधित सर्व माहिती खाली दिली आहे. (www.ssc.nic.in Recruitment 2023 Apply Form)


1. कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष
👉 जागा: 4453

2. कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM (Others)
👉 जागा: 266

3.कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM Commando)
👉 जागा: 337

4.कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-महिला
👉 जागा: 2491

 (एकूण पोस्ट = 7547)

Educational Qualification / शैक्षणिक पात्रता:


  • फक्त 12वी पास

Fee / फी:


  • General/OBC: ₹ 100/-
  • SC/ST/ExSM/Female: फी नाही

Age Limit / वयाची अट:


  • 01 जुलै 2023 रोजी 18 ते 25 वर्षे.
  • [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Important Date / महत्वाची तारीख:


महत्वाची तारीख
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख 01 सप्टेंबर 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारिख 30 सप्टेंबर 2023

Selection Process / निवड प्रक्रिया:


निवड प्रक्रिया
01. ऑनलाइन परीक्षा (CBE)
02. शारीरिक चाचणी (PE-MT)
03. वैद्यकीय तपासणी
04. कागतपत्रे पडताळणी
05. अंतिम निवड यादी

How to fill SSC Delhi Police Constable Recruitment 2023 Online Application Form / अर्ज कसा करावा?


ऑनलाइन अर्ज कसा करावा ?
01. SSC दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल विभागाची अधिकृत वेबसाइट उघडा.
02. विभागाच्या अधिकृत डॅश बोर्डमधील रिक्रूटमेंट ऑप्शन बटणावर क्लिक करा.
03. ऑनलाइन अर्जाची यादी दिली जाईल, त्यावर क्लिक करा.
04. ऑनलाइन लिंकवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण फॉर्म तुमच्यासमोर उघडेल.
05. फॉर्म पूर्णपणे भरा, फोटो आणि सही अपलोड करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
06. पडताळणी (Preview) या बटणावर क्लिक करून ऑनलाइन पेमेंट करा आणि त्याची प्रिंट आउट काढा.

Important Links / महत्वाची लिंक:


महत्वाच्या लिंक
Apply Online Links
ऑनलाइन अर्ज करा क्लिक करा
भरती जाहिरात क्लिक करा
अधिकृत वेबसाईट क्लिक करा
व्हाट्सअँप ग्रुप क्लिक करा

About SSC Delhi Police Constable Recruitment


महत्वाच्या सूचना 
SSC Delhi Police Constable Recruitment 2023 मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक पूर्ण वाचा आणि त्यानंतरच या भरतीसाठी अर्ज करा. मित्रांनो, भरतीसाठी अर्ज करताना कोणतीही चुकीची माहिती देऊ नका, योग्य माहिती द्या. अन्यथा तुमचा अर्ज नाकारला जाईल. तसेच हि माहिती भरती करणाऱ्या आपल्या मित्राबरोबर शेअर करा. धन्यवाद..!
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url