WCL Apprentice Document Verification 2023

WCL Apprentice Document Verification 2023


WCL Apprentice Document Verification 2023 - WCL मार्फत Apprentice उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी लिस्ट जाहीर वेस्टर्न कोलफिल्ड अंतर्गत 1191 जागांची शिकाऊ उमेदवारासाठी भरती निघाली होती. या भरती संदर्भात कागदपत्रे पडताळणी साठी विभाग निहाय नोटीस जाहीर करण्यात येत आहे.

जर तुम्ही सुद्धा WCL Apprentice 2023 वेस्टर्न कोलफिल्ड अंतर्गत अर्ज केला असेल आणि तुम्ही सुद्धा कागदपत्रे पडताळणीची नोटीस यायची वाट बघत असाल तर मित्रांनो तुम्ही खालील दिलेल्या लिंक द्वारे यादी चेक करू शकता. जर मित्रानो तुम्ही अर्ज केला असेल व कागदपत्रे पडताळणीच्या यादी मध्ये तुमचे नाव चेक करायचे असेल तर खालील दिलेल्या लिंकचा तुम्ही वापर करू शकता. प्रत्येक विभागनिहाय वेगवेगळ्या दिवशी कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. तसेच कागदपत्रे पडताळणीची नोटीस त्या विभागनिहाय लिस्ट मध्ये चेक करायचे आहे.


ITI WCL Apprentice Document Verification List:


महत्वाच्या लिंक
विभागाचे नाव कागदपत्रे पडताळणी लिस्ट
WCL Nagpur Area क्लिक करा
WCL Ballarpur Area क्लिक करा
WCL Chandrapur Area क्लिक करा
WCL Majri Area क्लिक करा
WCL Umrer Area क्लिक करा
WCL Pench Area क्लिक करा
WCL Kanhan Area क्लिक करा
WCL Wani North Area क्लिक करा
WCL Wani Area क्लिक करा
WCL Pathakhera Area क्लिक करा
Skill Development Center, Nagpur क्लिक करा

Graduate / Diploma Apprentice Document Verification 2023:


Graduate / Diploma Apprentice 👉 क्लिक करा 

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url