Arogya Vibhag Bharti 2023 | महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये 11 हजार पदांसाठी मोठी भरती
(Arogya Vibhag) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती प्रक्रिया गट-क आणि गट-ड या विविध पदांसाठी होणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 22 सप्टेंबर 2023. हि आहे. या भारतीकरिता पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करण्यापुर्णी जाहिरात पीडीएफ वाचूनच घ्या व नंतर ऑनलाइन फॉर्म भरा. संबंधित सर्व माहिती खाली दिली आहे.
Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023
Arogya Vibhag Recruitment 2023 Details | |
Department Name | Health Department |
Post Name | Many Posts |
Vacancies | 10949+ |
Category | Online Form |
Last Date | 22 September 2023 |
Name of the Post & Details / पद आणि पद संख्या:
(Arogya Vibhag Bharti) Health Department मार्फत विविध पदाकरिता भरती होणार आहे. (Circle-Wise Vacancy Details) संबंधित सर्व माहिती खाली दिली आहे.
(Maharashtra Arogya Vibhag Group C Bharti 2023 Post)
पोस्ट नंबर 1: गृहवस्त्रपाल-वस्त्रपाल
पोस्ट नंबर 2: भांडार नि वस्त्रपाल
पोस्ट नंबर 3: प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (Circle)
पोस्ट नंबर 4: प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी
पोस्ट नंबर 5: प्रयोगशाळा सहाय्यक
पोस्ट नंबर 6: क्ष-किरण तंत्रज्ञ/क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी
पोस्ट नंबर 7: रक्तपेढी तंत्रज्ञ/ रक्तपेढीवैज्ञानिक अधिकारी
पोस्ट नंबर 8: औषध निर्माण अधिकारी
पोस्ट नंबर 9: आहारतज्ज्ञ
पोस्ट नंबर 10: ECG तंत्रज्ञ
पोस्ट नंबर 11: दंत यांत्रिकी
पोस्ट नंबर 12: डायलिसिस तंत्रज्ञ
पोस्ट नंबर 13: अधिपरिचारिका (शासकीय)
पोस्ट नंबर 14: अधिपरिचारिका (खासगी)
पोस्ट नंबर 15: दूरध्वनीचालक
पोस्ट नंबर 16: वाहनचालक
पोस्ट नंबर 17: शिंपी
पोस्ट नंबर 18: नळकारागीर
पोस्ट नंबर 19: सुतार
पोस्ट नंबर 20: नेत्र चिकित्सा अधिकारी
पोस्ट नंबर 21: मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक (मनोविकृती)
पोस्ट नंबर 22: भौतिकोपचार तज्ञ
पोस्ट नंबर 23: व्यवसायोपचार तज्ञ
पोस्ट नंबर 24: समोपदेष्टा
पोस्ट नंबर 25: रासायनिक सहाय्यक
पोस्ट नंबर 26: अणुजीव सहाय्यक/प्रयोगशाळा तंत्रज्ञ
पोस्ट नंबर 27: अवैद्यकीय सहाय्यक
पोस्ट नंबर 28: वार्डन/गृहपाल
पोस्ट नंबर 29: अभिलेखापाल
पोस्ट नंबर 30: आरोग्य पर्यवेक्षक
पोस्ट नंबर 31: वीजतंत्री
पोस्ट नंबर 32: कुशल कारागिर
पोस्ट नंबर 33: वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
पोस्ट नंबर 34: कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक
पोस्ट नंबर 35: तंत्रज्ञ (HEMR)
पोस्ट नंबर 36: वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (HEMR)
पोस्ट नंबर 37: दंत आरोग्यक
पोस्ट नंबर 38: सांख्यिकी अन्वेषक
पोस्ट नंबर 39: कार्यदेशक (फोरमन)
पोस्ट नंबर 40: सेवा अभियंता
पोस्ट नंबर 41: वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक
पोस्ट नंबर 42: वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक
पोस्ट नंबर 43: उच्चश्रेणी लघुलेखक
पोस्ट नंबर 44: निम्नश्रेणी लघुलेखक
पोस्ट नंबर 45: लघुटंकलेखक
पोस्ट नंबर 46: क्ष-किरण सहाय्यक
पोस्ट नंबर 47: ECG टेक्निशियन
पोस्ट नंबर 48: हिस्टोपॅथी तंत्रज्ञ
पोस्ट नंबर 49: आरोग्य निरीक्षक
पोस्ट नंबर 50: ग्रंथपाल
पोस्ट नंबर 51: वीजतंत्री
पोस्ट नंबर 52: शस्त्रक्रियागृह सहाय्यक
पोस्ट नंबर 53: मोल्डरूम तंत्रज्ञपोस्ट नंबर 54: बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)
पोस्ट नंबर 55: कनिष्ठ पर्यवेक्षक
(Maharashtra Arogya Vibhag Group D Bharti 2023 Post)
पोस्ट नंबर 1: गट-ड (शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे)
👉 जागा: 3269
पोस्ट नंबर 2: नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर)
👉 जागा: 183
पोस्ट नंबर 3: नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी)
👉 जागा: 461
पोस्ट नंबर 4: अकुशल कारागीर (परिवहन)
👉 जागा: 80
पोस्ट नंबर 5: अकुशल कारागीर (HEMR)
👉 जागा: 17
(एकूण पोस्ट = 4010)
Circle Wise Details / मंडळ निहाय तपशील:
क्रमांक नंबर 1: मुंबई
👉 जागा: ८०४
क्रमांक नंबर २: ठाणे
👉 जागा: १६७१
क्रमांक नंबर ३: नाशिक
👉 जागा: १०३१
क्रमांक नंबर ४: कोल्हापूर
👉 जागा: ६३९
क्रमांक नंबर ५: छ. संभाजीनग
👉 जागा: ४७०
क्रमांक नंबर ६: लातूर
👉 जागा: ४२८
क्रमांक नंबर ७: अकोला
👉 जागा: ८०६
क्रमांक नंबर ८: नागपूर
👉 जागा: १०९०
(एकूण पोस्ट = ६९३९)
Educational Qualification / शैक्षणिक पात्रता :
(Arogya Vibhag Bharti) Health Department मार्फत विविध पदाकरिता भरती होणार आहे. तसेच या भरतीसाठी विविध पदासाठी वेगवेगळी पात्रता आहे. (आरोग्य सेवक पात्रता 2023) संबंधित सर्व माहिती खाली दिली आहे.
(Maharashtra Arogya Vibhag Group C Bharti 2023 Qualification)
पोस्ट नंबर 1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अनुभव.
पोस्ट नंबर २: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि (iii) 01 वर्ष अनुभव.
पोस्ट नंबर ३: रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T. किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी.
पोस्ट नंबर ४: रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T. किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी.
पोस्ट नंबर ५: रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T. किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी.
पोस्ट नंबर ६: रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
पोस्ट नंबर ७: रक्त संक्रमणामध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रक्त संक्रमणातील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी आणि रक्त संक्रमण किंवा रक्तपेढी तंत्रज्ञान किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
पोस्ट नंबर ८: B.Pharm किंवा D.Pharm+02 वर्षे अनुभव.
पोस्ट नंबर ९: B.Sc. (Home Science).
पोस्ट नंबर 1०: कार्डिओलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा कार्डिओलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी+ कार्डिओलॉजी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
पोस्ट नंबर 1१: 12वी उत्तीर्ण (ii) डेंटल मेकॅनिक कोर्स.
पोस्ट नंबर 1२: (i) B.Sc (PCB) (ii) DMLT.
पोस्ट नंबर 1३: GNM डिप्लोमा.
पोस्ट नंबर 1४: B.Sc (नर्सिंग).
पोस्ट नंबर 1५: 10वी उत्तीर्ण.
पोस्ट नंबर 1६: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव.
पोस्ट नंबर 1७: (i) 10वी उत्तीर्ण (ii) टेलरिंग & कटिंग कोर्स.
पोस्ट नंबर 1८: (i) साक्षर (ii) 02 वर्षे अनुभव.
पोस्ट नंबर 1९: ITI (सुतार).
पोस्ट नंबर २०: क्लिनिकल ऑप्टोमेट्रीची ऑप्टोमेट्री पदवी.
पोस्ट नंबर २1: MSW.
पोस्ट नंबर २२: 12वी उत्तीर्ण फिजिओथेरपी डिप्लोमा.
पोस्ट नंबर २३: विज्ञान पदवी (व्यावसायिक थेरपी).
पोस्ट नंबर २४: (i) मनोविकृती चिकित्सा पदव्युत्तर पदवी (ii) महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटलचा समुपदेशक अभ्यासक्रम (iii) 05 वर्षे अनुभव.
पोस्ट नंबर २५: M.Sc (बायो-केमिस्ट्री) किंवा B.Sc. (केमिस्ट्री).
पोस्ट नंबर २६: M.Sc (सूक्ष्मजीवशास्त्र) किंवा B.Sc. (सूक्ष्मजीवशास्त्र).
पोस्ट नंबर २७: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कुष्ठरोग प्रशिक्षण केंद्र किंवा मान्यताप्राप्त संस्थेत चार महिन्यांचा कुष्ठरोग प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.
पोस्ट नंबर २८: B.Sc.(Hon.) पदवी किंवा कला किंवा विज्ञानातील पदवी.
पोस्ट नंबर २९: (i) पदवीधर (ii) ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
पोस्ट नंबर ३०: (i) B.Sc (ii) पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम.
पोस्ट नंबर ३1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (iii) 05 वर्षे अनुभव.
पोस्ट नंबर ३२: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (iii) 05 वर्षे अनुभव.
पोस्ट नंबर ३३: (i) 0वी उत्तीर्ण (ii) यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव.
पोस्ट नंबर ३४: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (iii) 05 वर्षे अनुभव.
पोस्ट नंबर ३५: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) जैव-वैद्यकीय किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभ.
पोस्ट नंबर ३६: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव.
पोस्ट नंबर ३७: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) डेंटल हायजिनिस्ट परीक्षा उत्तीर्ण.
पोस्ट नंबर ३८: B.Sc (Maths & Statistics) किंवा B.Com (Statistics) किंवा B.A (Economics & Statistics).
पोस्ट नंबर ३९: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव.
पोस्ट नंबर ४०: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव.
पोस्ट नंबर ४1: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मान्यताप्राप्त संस्थेच्या औद्योगिक सुरक्षा अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असणे (iii) अग्निशमन उपकरणांचे पुरेसे ज्ञान (iii) 05 वर्षे अनुभव.
पोस्ट नंबर ४२: MSW
पोस्ट नंबर ४३: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) शॉर्टहैंड 120 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि.
पोस्ट नंबर ४४: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि.
पोस्ट नंबर ४५: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि.
पोस्ट नंबर ४६: रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
पोस्ट नंबर ४७: न्यूरोलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी, किंवा न्यूरोलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी + इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी (ईईजी) किंवा न्यूरोलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
पोस्ट नंबर ४८: हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा हिस्टोपॅथॉलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्रासह विज्ञान पदवी + हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
पोस्ट नंबर ४९: (i) B.Sc (ii) पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम.
पोस्ट नंबर ५०: लायब्ररी सायन्स डिप्लोमा.
पोस्ट नंबर ५1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल डिप्लोमा/प्रमाणपत्र.
पोस्ट नंबर ५२: 10 वी उत्तीर्ण.
पोस्ट नंबर ५३: रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
पोस्ट नंबर ५४: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स पूर्ण.
पोस्ट नंबर ५५: 10वी उत्तीर्ण.
(Maharashtra Arogya Vibhag Group D Bharti 2023 Qualification)
पोस्ट नंबर १: 10वी उत्तीर्ण
पोस्ट नंबर २: (i) 10वी उत्तीर्ण (ii) फवारणी, डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे इत्यादी अंतर्गत हंगामी फवारणी कामगार म्हणून एकशे ऐंशी दिवस काम केले आहे.
पोस्ट नंबर ३: 10वी उत्तीर्ण
पोस्ट नंबर ४: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/N.C.T.V.T.
पोस्ट नंबर ५: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग किंवा इलेक्ट्रिकल किंवा सामान्य इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन)
Arogya Vibhag Group D Bharti 2023 Vacancy
आरोग्य विभाग गट-ड भरती 2023 जिल्हानुसार जागा:
Fee / फी:
- Open Category: ₹1000/-
- Reserved Category/EWS/Orphan/ExSM: ₹900/-
Job Location / नोकरी ठिकाण:
- संपूर्ण महाराष्ट्र
Maharashtra Health Department Exam 2023 Process
आरोग्य विभाग सरळसेवा भरती 2023 परीक्षा पद्धत:
परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाईल. पहिला टप्पा लेखी परीक्षा असेल आणि दुसरा टप्पा मुलाखत असेल. (पदानुसार)
Age Limit / वयाची अट:
- 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे.
- [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]
Arogya Vibhag Bharti 2023 Syllabus
महाराष्ट्र आरोग्य भरती 2023 अभ्यासक्रम: (गट क/ गट-ड)
- मराठी (25 गुण)
- इंग्रजी (25 गुण)
- सामान्य ज्ञान (25 गुण)
- बौद्धिक चाचणी (25 गुण)
Important Date / महत्वाची तारीख:
महत्वाची तारीख | |
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख | 29 ऑगस्ट 2023 |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारिख | 18 सप्टेंबर 2023 |
Selection Process / निवड प्रक्रिया:
निवड प्रक्रिया |
01. ऑनलाइन परीक्षा (CBE) |
02. मुलाखत |
04. कागतपत्रे पडताळणी |
05. अंतिम निवड यादी |
How to fill Arogya Vibhag Bharti 2023 Application Form / अर्ज कसा करावा?
ऑनलाइन अर्ज कसा करावा ? |
01. सार्वजनिक आरोग्य विभागाची अधिकृत वेबसाइट उघडा. |
02. विभागाच्या अधिकृत डॅश बोर्डमधील नोंदणी करण्यासाठी ऑप्शन बटणावर क्लिक करा. |
04. नोंदणी लिंकवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण फॉर्म तुमच्यासमोर उघडेल. |
05. फॉर्म पूर्णपणे भरा, फोटो आणि सही अपलोड करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. |
06. पडताळणी (Preview) या बटणावर क्लिक करून ऑनलाइन पेमेंट करा आणि त्याची प्रिंट आउट काढा. |
Important Links / महत्वाची लिंक:
महत्वाच्या लिंक | |
Apply Online | Links |
ऑनलाइन अर्ज करा | गट-ड | गट-क |
भरती जाहिरात | गट-ड | गट-क |
अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
व्हाट्सअँप ग्रुप | क्लिक करा |
About Arogya Vibhag Bharti 2023
महत्वाच्या सूचना |
Arogya Vibhag Bharti 2023 मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक पूर्ण वाचा आणि त्यानंतरच या भरतीसाठी अर्ज करा. मित्रांनो, भरतीसाठी अर्ज करताना कोणतीही चुकीची माहिती देऊ नका, योग्य माहिती द्या. अन्यथा तुमचा अर्ज नाकारला जाईल. तसेच हि माहिती भरती करणाऱ्या आपल्या मित्राबरोबर शेअर करा. धन्यवाद..! |