ONGC Apprentice Update 2023 - जाणून घ्या संपूर्ण माहिती

ONGC Apprentice 2023 - ONGC मार्फत 2500 जागांची शिकाऊ उमेदवारासाठी भरती निघाली होती. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 होती. त्यानंतर विभागाने यामध्ये मुदतवाढ देऊन आता 30 सप्टेंबर पर्यंत केली आहे. आज दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी उमेदवारांना ONGC कडून एक ई-मेल प्राप्त झाला असून यामध्ये त्यांनी उमेदवारांना ऑनलाइन फॉर्म व्यतिरिक्त Extra माहिती भरण्यासाठी सांगितले आहे. उमेदवारांना extra माहिती ही 03 ऑक्टोबर 2023 च्या पूर्वी भरून देणे गरजेचे आहे. यामध्ये जे उमेदवार माहिती भरून देणार तेच पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार आहे.

ONGC Apprentice New Update 2023

 

विद्यार्थी मित्रानो माहिती भरून देताना त्यांनी Application ID ची मागणी केली आहे. हा Application ID त्यांनी एका pdf मध्ये उपलब्ध करून दिला आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव search करून आपला Application ID चेक करू शकता.


जर विद्यार्थी मित्रानो, तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही आजच खाली दिलेली PDF डाउनलोड करा. आणि आपला अँप्लिकेशन ID चेक करा.

ONGC Apprentice New Update 


👉 Data Fill Up Link - क्लिक करा 

ONGC Apprentice 2023 - Important Links


महत्वाच्या लिंक
PDF Download Links
Application ID क्लिक करा
New Update Notice क्लिक करा
अधिकृत वेबसाईट क्लिक करा
व्हाट्सअँप ग्रुप क्लिक करा
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url