बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023, पगार 38-72 हजार रुपये | BMC Bharti 2023

BMC Bharti 2023 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी 04 रिक्त जागेसाठी भरती

(BMC) मार्फत बृहन्मुंबई महानगरपालिके ने एक नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होणार आहे. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2023 हि आहे. ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज 07 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत सादर करायचे आहेत. या भारतीकरिता पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज कारण्यापुर्णी जाहिरात पीडीएफ वाचूनच घ्या व नंतर ऑफलाइन अर्ज भरा. संबंधित सर्व माहिती खाली दिली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023, पगार 38-72 हजार रुपये | BMC Bharti 2023
BMC Bharti 2023


BMC Bharti 2023 - Overview
Advertisement No HO/5680/KH
Department Name सार्वजनिक आरोग्य खाते
Post Name सहाय्यक वैद्यकीय अधिकारी
Vacancies 04
Job Location Mumbai
Category Sarkari Jobs
Apply Mode Offline
Apply Last Date 07 Octomber 2023

Name of the Post & Details / पद  आणि पद संख्या:

(BMC) मार्फत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदाकरिता भरती होणार आहे. संबंधित सर्व माहिती खाली दिली आहे.

पोस्ट नंबर 1: सहाय्यक वैद्यकीय अधिकारी 👉 जागा: 04


Educational Qualification / शैक्षणिक पात्रता :

  • पोस्ट नंबर 1: (i) उमेदवार महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषदेकडे एमएमसी नोंदणी केलेली असावी. (ii) उमेदवाराकडे एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे.


BMC Bharti 2023 - Pay Scale/पगार:

  • दरमहा पगार 72,000 रुपये इतका देण्यात येईल.


Job Location / नोकरी ठिकाण: 

  • मुंबई


Age Limit / वयाची अट:

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय 72 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.


How to fill up BMC Bharti 2023 Offline Form/ऑफलाइन फॉर्म कसा भरायचा?

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज सविस्तर जाहिरात वाचून ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्यावर सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • सदर उमेदवारांसाठी निवासस्थानाची व्यवस्था केली जाणार नाही.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.


बृहन्मुंबई महानगरपालिका जाहिरात व अर्जाचा नमुना

👇👇
येथे क्लिक करा

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url