Dhule Kotwal Bharti 2023 : धुळे जिल्ह्यात कोतवाल 74 पदांची भरती सुरु! पात्रता फक्त 4 थी पास

Dhule Kotwal Recruitment 2023

(Kotwal Bharti) हि भरती प्रक्रिया उपविभाग अधिकारी धुळे कार्यालय अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती प्रक्रिया कोतवाल पदांसाठी होणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 हि आहे. ही भरती प्रक्रिया 74 जागांसाठी होणार आहे. या भरती साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज कारण्यापुर्णी भरती जाहिरात पीडीएफ वाचून घ्या व नंतर ऑनलाइन अर्ज करा. संबंधित सर्व माहिती खाली दिली आहे.

Dhule Kotwal Bharti 2023 : धुळे जिल्ह्यात कोतवाल 74 पदांची भरती सुरु! पात्रता फक्त 4 थी पास
Dhule Kotwal Bharti 2023


Kotwal Bharti 2023 - Overview

Kotwal Bharti 2023 - Overview
Advertisement No PKL/1051/L-6
Department Name उपविभाग अधिकारी धुळे कार्यालय
Post Name Kotwal
Vacancies 74
Job Location Dhule
Category Sarkari Jobs
Apply Mode Online
Apply Start 04 Octomber 2023
Apply Last Date 15 Octomber 2023

Name of the Post & Details / पद  आणि पद संख्या:

  • पोस्ट नंबर 1: कोतवाल


Dhule Kotwal Recruitment Vacancy Details 2023/उपविभाग एकूण - जागा:

  • 1. धुळे - जागा: 14
  • 2. शिंदखेडा - जागा: 31
  • 2. शिरपूर - जागा: 22
  • 2. साक्री - जागा: 07

Dhule Kotwal Recruitment Notification PDF

महत्वाच्या लिंक
Kotwal Bharti PDF Download Links
धुळे क्लिक करा
शिंदखेडा क्लिक करा
शिरपूर क्लिक करा
साक्री क्लिक करा

Educational Qualification / शैक्षणिक पात्रता:

  • (i)  4 थी उत्तीर्ण. 
  • (ii) ज्या तालुक्याला अर्ज करायचा आहे. त्या तालुक्यातील मूळ रहिवासी असावा.



Job Location / नोकरी ठिकाण: 

  • धुळे


Age Limit / वयाची अट:

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 40 वर्षा पर्यंत असावे.


How to fill up Dhule Kotwal Bharti 2023 Online Form/ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा?

  • https://dhulekotwal.mahbharti.com/Default.aspx या अधिकृत साइटला भेट द्या. 
  • रजिस्ट्रेशन वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.


कोतवाल भरती 2023 अर्ज करा 

👇👇


कोतवाल भरती लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र 

👇👇


नोकरीविषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा 

👇👇

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url