Dhule Police Patil Bharti 2023 - धुळे जिल्ह्यात पोलीस पाटील पदांची 129 जागांसाठी भरती! पात्रता फक्त 10वी पास

Dhule Police Patil Bharti 2023

(Dhule Police Patil Bharti) धुळे जिल्ह्यात पोलीस पाटील पदांच्या 129 जागांची भरती निघाली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 हि आहे. या भरती करिता पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज कारण्यापुर्णी जाहिरात PDF वाचून घ्या व नंतर ऑनलाइन अर्ज करा. संबंधित सर्व माहिती खाली दिली आहे.

Dhule Police Patil Bharti 2023 - धुळे जिल्ह्यात पोलीस पाटील पदांची 129 जागांसाठी भरती! पात्रता फक्त 10वी पास
Dhule Police Patil Bharti 2023

Dhule Police Patil Bharti 2023 - Overview
Advertisement No 01/2023
Department Name उपविभाग दंडाधिकारी धुळे आणि शिरपूर विभाग कार्यालय
Post Name Police Patil
Vacancies 129
Job Location Dhule and Shirpur
Category Sarkari Jobs
Apply Mode Online
Apply Start 04 Octomber 2023
Apply Last Date 15 Octomber 2023 (11:59pm)

Name of the Post & Details / पद  आणि पद संख्या:

  • पोस्ट नंबर 1: पोलीस पाटील 

Dhule Police Patil Recruitment Vacancy Details 2023/उपविभाग एकूण - जागा:

उपविभाग: 1. शिरपूर
जागा: 52

उपविभाग: 2. धुळे 
जागा:77 

Educational Qualification / शैक्षणिक पात्रता:

1. 10वी उत्तीर्ण.

2. अर्जदार हा शारीरिकदृष्ट्या सक्षम व चारित्र्य निष्कलंक असावा.

3. अर्जदार हा स्थानिक व कायमचा रहिवासी असावा. 

Job Location / नोकरी ठिकाण: 

  • धुळे

Age Limit / वयाची अट:

  • 04 ऑक्टोबर 2023 रोजी 
  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 25 वर्षे व जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत असावे.

Dhule Police Patil Recruitment Exam Fee 2023/फी: 

  • खुला प्रवर्ग - 400₹/- 
  • आरक्षित प्रवर्ग/EWS प्रवर्ग - 300₹/- 

How to Fill Up Dhule Police Patil Bharti 2023 Online Form/ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

  • https://dhulekotwal.mahbharti.com/Default.aspx या अधिकृत साइटला भेट द्या. 
  • रजिस्ट्रेशन वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

Dhule Police Patil Bharti PDF Download 2023

1. शिरपूर

👇👇


2. धुळे (साक्री)

👇👇
येथे क्लिक करा 


Dhule Police Patil Apply Online

धुळे पोलीस पाटील भरती 2023 अर्ज करा.

👇👇


नोकरीविषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. 

👇👇

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url