Eastern Railway Recruitment 2023 Apply Online: 10वी, 12वी, ITI पासवर 3115 जागांसाठी रेल्वेत नोकरीची संधी!

Eastern Railway Recruitment

Eastern Railway Recruitment 2023 Apply Online: पूर्व रेल्वेत तब्बल 3115 रिक्त जागांसाठी भरतीची नवीन मोठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या भरती प्रक्रियेसाठी 10वी, 12वी किंवा ITI उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. असे पात्र उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 26 ऑक्टोबर 2023 पूर्वी सादर करायचे आहेत.

Eastern Railway Recruitment 2023 Apply Online: 10वी, 12वी, ITI पासवर 3115 जागांसाठी रेल्वेत नोकरीची संधी!
Estern Railway Recruitment 2023 Apply Online


👇 Job Details / नोकरी माहिती 👇


Advertisement No: RRC-ER/Act Apprentices/2023-24

Name of the Post & Details / पद  आणि पद संख्या:

Trade Wise Vacancy Details: (Eastern Railway Recruitment) मार्फत विविध पदाकरिता भरती होणार आहे. संबंधित सर्व माहिती खाली दिली आहे.

1. फिटर 👉 जागा: 1095

2. वेल्डर 👉 जागा: 673

3. मेक (MV) 👉 जागा:  09

4. मेक (Dsl.) 👉 जागा: 158

5. मशीनिस्ट 👉 जागा: 95

6. सुतार 👉 जागा: 19

7. चित्रकार 👉 जागा: 39

8. लाइनमन (जनरल) 👉 जागा: 09

9. वायरमन 👉 जागा: 87

10. संदर्भ आणि एसी मेक 👉 जागा: 58

11. इलेक्ट्रिशियन 👉 जागा: 587

12. मेकॅनिक मशीन टूल मेंट.(MMTM) 👉 जागा: 09

13. टर्नर 👉 जागा: 76

15. इलेक्ट्रिशियन फिटर 👉 जागा: 47

16. मेकॅनिक 👉 जागा: 10

17. मेक फिटर 👉 जागा: 114

18. डीएसएल/फिटर 👉 जागा: 04

19. मेसन 👉 जागा: 07

20. लोहार 👉 जागा: 19

(एकूण पोस्ट = 3115)

Educational Qualification / शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवार 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावा. 
  • संबंधीत ट्रेड नुसार NCVT/SCVT द्वारे राष्ट्रीय ट्रेड प्रमाणपत्र.

Fee / फी:

  • UR / OBC / Other: ₹100/-


Age Limit / वयाची अट:

  • 15 ते 24 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]


Important Date / महत्वाची तारीख:

  • ऑनलाइन अर्ज सबमिट करण्याची तारीख: 27/09/2023
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 26/10/2023

Selection Process/निवड प्रक्रिया:

निवड प्रक्रिया
01. गुणवत्तेनुसार निवड
02. कागतपत्रे पडताळणी

How to Apply for Eastern Railway Recruitment 2023: Apprentice Posts

ऑनलाइन अर्ज कसा करावा ?
01. www.er.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
02. पूर्व रेल्वे 2023-24 मध्ये शिकाऊ उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
04. आता क्लिक करा -> पुढे जाण्यासाठी क्लिक करा -> ट्रेड निवडा -> सुरू ठेवा. त्यांचा सक्रिय ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून नोंदणी करा.
05. उमेदवारांनी अर्जामध्ये विचारलेले सर्व तपशील योग्यरित्या भरावेत. उमेदवारांनी कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करणे आवश्यक आहे (आवश्यक असल्यास).
06. फॉर्म पूर्ण केल्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
07. उमेदवारांनी त्यांचे अर्ज शुल्क फक्त ऑनलाइन भरावे.

Eastern Railway Apprentice Apply Online:

महत्वाच्या लिंक
Apply Online Links
अर्ज करा क्लिक करा
भरती जाहिरात क्लिक करा
अधिकृत वेबसाईट क्लिक करा
व्हाट्सअँप ग्रुप क्लिक करा

About Eastern Railway Apprentice Recruitment 2023

महत्वाच्या सूचना 
Eastern Railway Recruitment 2023 मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक पूर्ण वाचा आणि त्यानंतरच या भरतीसाठी अर्ज करा. मित्रांनो, भरतीसाठी अर्ज करताना कोणतीही चुकीची माहिती देऊ नका, योग्य माहिती द्या. अन्यथा तुमचा अर्ज नाकारला जाईल. तसेच हि माहिती भरती करणाऱ्या आपल्या मित्राबरोबर शेअर करा. धन्यवाद..!



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url