वनविभाग भरती 2023 | Forest Guard Result 2023 PDF Download

Maharashtra Forest Guard Result Date 2023

वनविभाग भरती 2023: वन विभाग भरती परीक्षा वनरक्षक पदाचा निकाल केव्हा लागेल हे  जाहीर करण्यात आलेला होते. आता तुमची अंतिम उत्तर पत्रिका या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.  या ठिकाणी कोणते विद्यार्थ्याला किती गुण मिळाले आहेत.  हे जाहीर केलं नाहीये पण तुमची अंतिम रिस्पॉन्सिट हि प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि त्या सोबतच तुमची अंतिम उत्तर पत्रिका या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या रिस्पॉन्सिडनुसार तुम्हाला जे काही गुण मिळेल ते आता अंतिम राहणार आहे. म्हणजे तुमची जी गुण दिसेल तुम्हाला रिस्पॉन्सिटनुसार हे  गुण अंतिम राहणार आहे. तर त्यांनी अगोदर वेळापत्रक जाहीर केले होते तुमची उत्तर तालिकेचे आक्षेबाजी निवारण संपूर्ण ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये झालेला आहे.  ती उत्तर तालिका प्रसिद्ध करणे ऑक्टोबरच्या आठवड्यात तर आता तुमची अंतिम उत्तर पत्रिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर पाहूया Forest Guard Response Sheet 2023 Download कशी करायची. संबंधीत माहिती खाली दिली आहे. 

How to Download Forest Guard Result (Forest Guard Response Sheet 2023):

  • सर्वप्रथम खाली दिलेल्या रेस्पॉन्सशीट डाउनलोड या लिंक ला भेट द्या.
  • आता तुमच्या समोर लॉगिन पेज उघडेल. 
  • आता आपला Registration Number टाका.
  • आता पासवर्ड टाका व खाली दिलेला Captcha भरा. 
  • आता सबमिट बटनावर क्लीक करा
  • आता तुमच्या समोर प्रोफाईल उपलब्ध होईल.
  • आता तुमच्या समोर Response Sheet उपलब्ध होईल.


Important Links

Maha Forest Guard Response Sheet Download

👇👇


Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url