India Post GDS Result 2023 Merit List 2 - महाराष्ट्र GDS July Cycle 2023 चा निकाल जाहीर
GDS Result 2023 Merit List 2 Out, India Post Office Result PDF
भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 30041 जागांची मोठी भरती निघाली होती. या भरती प्रक्रियेसाठी त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले होते. या भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 ऑगस्ट 2023 होती. या भरती संदर्भात त्यांनी आज दिनांक 06 सप्टेंबर रोजी निकाल हा जाहीर केला आहे.
Maharashtra GDS July Cycle Result 2023
ज्या उमेदवार भारतीय डाक विभाग महाराष्ट्र तसेच इतर राज्यातील GDS पदांचा निकाल हा जाहीर करण्यात आला आहे. या सोबतच पात्र उमेदवारांना त्यांच्या मोबाईल वर या संदर्भातील टेक्स्ट मेसेज सुद्धा पाठविण्यात आला आहे.
GDS Result 2023
या भरती मध्ये ज्या ज्या उमेदवाराचे नाव आलेले आहेत. त्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलवण्यात येत आहे. कागदपत्रे पडताळणी ही 16 सप्टेंबर 2023 पर्यंत घेण्यात येणार आहे. जर तुम्हाला हा निकाल डाउनलोड करायचा असेल तर आजच खालील लिंकचा वापर करा व तुमची मिरिट लिस्ट डाउनलोड करा.
How to download GDS Result 2023 Merit List 2
निकाल कसा डाउनलोड करावे? |
01. सर्वप्रथम या https://indiapostgdsonline.gov.in/ दिलेल्या लिंक वर जा. |
02. उमेदवाराच्या कोपऱ्यातील मुख्यपृष्ठाच्या डाव्या बाजूला, "शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी" शोधा. |
04. तुम्ही ज्या सरकल अर्ज केला आहे ते निवडा. |
05. तुमच्या सरकलसाठी GDS गुणवत्ता यादी 2023 PDF आणि GDS निकाल डाउनलोड करा. |
06. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये Ctrl+F शॉर्टकट वापरून तुमचा रोल नंबर शोधा. |
07. सूचीमध्ये तुमचा रोल नंबर दिसत असल्यास, तुम्ही कागतपत्र पडताळणी उपस्थित राहण्यास पात्र आहात ज्यासाठी पुढील तपशील अपलोड केले जातील. |
Maharashtra GDS July Cycle Result Download Links
महत्वाच्या लिंक | |
GDS 2 Merit List Download | Links |
Maharashtra GDS July Cycle Result | क्लिक करा |
2nd Merit List | क्लिक करा |
GDS Result 2023 Merit List 2 - FAQ
Ans: GDS Result 2023: The GDS Result 2023 has been published on 29 September 2023 for all 23 circles. The GDS Result 2023 contains the names of the candidates who have been selected for the posts of Gramin Dak Sevak/Branch Postmaster/ABPM. Selected candidates will be called for the document verification process.
Ans: The India Post GDS 2nd Merit List 2023 was officially released on September 29th, 2023. For applicants who submitted their applications between August 3 and August 23, 2023, for the 30,001 Gramin Dak Sevak positions.
Ans: India Post GDS 2nd Merit List 2023 has been released officially on 29th September 2023.
Ans: https://indiapostgdsonline.gov.in is the official website to check GDS Result 2023.