Jalgaon Municipal Recruitment 2023 - जळगाव महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती, त्वरित अर्ज करा

Jalgaon Municipal Recruitment 2023

(Jalgaon Municipal Recruitment 2023) जळगाव शहर महानगरपालिका मार्फत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होणार आहे. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 हि आहे. ही भरती प्रक्रिया 86 जागांसाठी होणार असून त्यामध्ये विविध पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत. या भारती करिता पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज कारण्यापुर्णी जाहिरात पीडीएफ वाचूनच घ्या व नंतर ऑफलाइन अर्ज करा. संबंधित सर्व माहिती खाली दिली आहे.

Jalgaon Municipal Recruitment 2023 - जळगाव महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती, त्वरित अर्ज करा
Jalgaon Municipal Recruitment 2023

Jalgaon Municipal Recruitment 2023 - Overview
Advertisement No क्र./ज.म.पा./1517/2023-24
Department Name Jalgaon Municipal Corporation
Post Name Many Posts
Vacancies 86
Job Location Jalgaon
Category Sarkari Jobs
Apply Mode Offline
Apply Start 05 Octomber 2023
Apply Last Date 20 Octomber 2023

Name of the Post & Details / पद  आणि पद संख्या:

पोस्ट नंबर 1: टायपिस्ट / संगणक चालक 
👉 जागा: 20

पोस्ट नंबर 2: आरोग्य निरीक्षक
👉 जागा: 10

पोस्ट नंबर 3: वायरमन 
👉 जागा: 12

पोस्ट नंबर 4: विजतंत्रि 
👉 जागा: 06

पोस्ट नंबर 5: अग्निशमन फायरमन 
👉 जागा: 15

पोस्ट नंबर 6: आरेखक
👉 जागा: 02

पोस्ट नंबर 7: रचना साहाय्यक
👉 जागा: 04

पोस्ट नंबर 8: कनिष्ठ अभियंता (Electrical)
👉 जागा: 04

पोस्ट नंबर 9: कनिष्ठ अभियंता (Mechanical) 
👉 जागा: 03

पोस्ट नंबर 10: कनिष्ठ अभियंता (Civil)
👉 जागा: 10

Educational Qualification / शैक्षणिक पात्रता:

1. टायपिस्ट/संगणक चालक - (i)12वी उत्तीर्ण (ii)MS-CIT उत्तीर्ण (iii)मराठी टंकलेखनाचे ३० शब्द प्रतिमिनिट तर इंग्रजी टंकलेखनाचे ४० शब्द प्रतिमिनिट वेगमर्यादेसह शासकीय प्रमाणपत्र मिळवलेले आसवे.

2. आरोग्य निरीक्षक - मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून स्वच्छता निरीक्षक कोर्स पूर्ण केलेला असावा तसेच बारावी परीक्षा उत्तीर्ण असावी.

3. वायरमन - शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून तारतंत्री ट्रेडमध्ये आयटीयाय अभ्यासक्रम उत्तीर्ण.

4. विजतंत्री - शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री ट्रेडमध्ये आयटीयाय अभ्यासक्रम उत्तीर्ण.

5. अग्निशमन फायरमन - मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी परीक्षा उत्तीर्ण आणि शासनाचा अग्निशमन प्रशिक्षण केंद्रातून संबंधित अभ्यासक्रम उत्तीर्ण असवा.

6. आरेखक - मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून बारावी परीक्षा उत्तीर्ण आणि शासनाचा आरेखक कोर्स केलेला असणे अनिवार्य.

7. रचना सहायक - वास्तुविशारद पदवी उत्तीर्ण किंवा स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी उत्तीर्ण.

8. कनिष्ठ अभियंता (Civil, Mechanical, Electrical) - संबधित विषयातील अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण.

Application Form Address/अर्ज करण्याचा पत्ता:

  • आस्थापना विभाग, प्रशासकीय इमारत 10 वा मजला, सरदार वल्लभभाई पटेल टॉवर, महात्मा गांधी रोड, नेहरू चौक, जळगांव -425001

Job Location / नोकरी ठिकाण: 

  • जळगाव

Age Limit / वयाची अट:

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असावे.

Important Documents/आवश्यक कागदपत्रे:

  • विहित नमुन्यातील अर्ज व त्यावर नजीकच्या काळातील काढलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र.
  • आधार कार्ड.
  • पॅन कार्ड.
  • केलेल्या कामकाजाबद्दलचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे.

Jalgaon Municipal Recruitment 2023 Offline Form/ऑफलाइन फॉर्म कसा भरायचा?

  • अर्ज पाठवण्याचा पत्ता.
  • उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.

जळगाव शहर महानगरपालिका भरती जाहिरात

👇👇


जळगाव शहर महानगरपालिका भरती अर्जाचा नमुना

👇👇


नोकरीविषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा 

👇👇

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url