MSEDCL Arvi Apprentice Bharti 2023 - महावितरण मार्फत आर्वी येथे अँप्रेन्टिससाठी विविध पदांच्या 49 जागांची भरती सुरु

MSEDCL Arvi Apprentice Recruitment 2023

(MSEDCL Arvi Apprentice Bharti 2023) महावितरण मार्फत आर्वी  येथे शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात त्यांनी 49 जागांची अँप्रेन्टिस शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे. या अँप्रेन्टिस भारतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख  दिनांक 12 ऑक्टोबर  2023 आहे. या अँप्रेन्टिस भरती करिता पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करण्यापुर्णी जाहिरात PDF वाचूनच घ्या व नंतर ऑफलाइन अर्ज करा. संबंधित सर्व माहिती खाली दिली आहे.

MSEDCL Arvi Apprentice Bharti 2023 - महावितरण मार्फत आर्वी येथे अँप्रेन्टिससाठी विविध पदांच्या 49 जागांची भरती सुरु
MSEDCL Arvi Apprentice Bharti 2023

MSEDCL Arvi Apprentice Recruitment 2023 - Overview
Advertisement No 127/2023
Department Name महावितरण विभाग
Post Name Electrician, Wireman, and Copa
Vacancies 49
Job Location Arvi (Wardha)
Category Sarkari Jobs
Apply Mode Online
Apply Start 06 October 2023
Apply Last Date 12 October 2023

Name of the Post & Details / पद  आणि पद संख्या:

पोस्ट नंबर 1: Electrician 
👉 जागा: 20

पोस्ट नंबर 2: Wireman
👉 जागा: 20

पोस्ट नंबर 3: Copa 
👉 जागा: 09

Educational Qualification / शैक्षणिक पात्रता:

(i) उमेदवार हा किमान 10 वि पास असावा.

(ii) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित विषयात आयटीआय उत्तीर्ण असावा.

(iii) उमेदवार हा आर्वी कार्यक्षेत्रातील रहिवासी उमेदवार असावा.

MSEDCL Arvi Apprentice Bharti 2023 Document Verification/ऑफलाईन कागदपत्रे पडताळणी:

  • 16 ते  17 ऑक्टोबर 2023 

MSEDCL Arvi Apprentice Bharti 2023 Document Verification Place/ कागदपत्रे पडताळणी ठिकाण:

  • कार्यकारी अभियंता , म.रा.वि.वि. कं. मर्या. , संवसू विभाग , वसंत नगर , डॉ. कदम इमारत आर्वी. 

1. Electrician - 16 ऑक्टोबर 2023 (सकाळी: 11 वाजता) 

2. Wireman - 17 ऑक्टोबर 2023 (सकाळी: 11 वाजता) 

3. Copa - 17 ऑक्टोबर 2023 (सकाळी: 11 वाजता)

Job Location / नोकरी ठिकाण: 

  • आर्वी

Age Limit / वयाची अट:

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असावे.
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील

MSEDCL Arvi Apprentice Bharti 2023 Online Form/ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा?

  • अर्ज करण्यासाठी apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
  • अँप्रेन्टिस सेअरच करा आणि त्या मध्ये इस्टॅब्लीश नंबर E05202702794 हा नंबर प्रविष्ट करा. 
  • अर्ज करा. 

MSEDCL Arvi Apprentice Bharti 2023 Important/महत्वाचे: 

  • उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे व त्यांच्या Xerox प्रतिसह वरील पत्त्यावर हजर राहणे आवश्यक आहे.

MSEDCL Arvi Apprentice Bharti 2023 Apply Online:

महावितरण आर्वी अँप्रेन्टिस भरती 2023 जाहिरात
👇👇



महावितरण आर्वी अँप्रेन्टिस भरती 2023 वीजतंत्री अर्ज करा
👇👇



महावितरण आर्वी अँप्रेन्टिस भरती 2023 तारतंत्री अर्ज करा
👇👇



महावितरण आर्वी अँप्रेन्टिस भरती 2023 कॉम्पुटर ऑपरेटर अर्ज करा
👇👇



नोकरीविषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
👇👇

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url