MSRTC Raigad Apprentice Bharti 2023 - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग ITI करणाऱ्या विध्यार्थ्याला नोकरीची स्वर्ण संधी

MSRTC Raigad Apprentice 2023

MSRTC Apprentice 2023: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग मार्फत रायगड येथे शिकाऊ उमेद्वारा करिता विविध पदांच्या 80 जागांची भरती निघाली आहे. या भरती साठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 27 ऑक्टोबर 2023 सायं 05:00 अधिक माहिती करीत सबंधीत सर्व माहिती खाली दिलेली आहे.

MSRTC Raigad Apprentice Bharti 2023 - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग ITI करणाऱ्या विध्यार्थ्याला नोकरीची स्वर्ण संधी
MSRTC Raigad Apprentice Bharti 2023


Name of the Post & Details / पद  आणि पद संख्या:

  • पोस्ट नंबर 1: Motor Mechanic Vehicle 👉 जागा: 35
  • पोस्ट नंबर 2: Electrician 👉 जागा: 08
  • पोस्ट नंबर 3: Sheet Metal 👉 जागा: 15
  • पोस्ट नंबर 4: Diesel Mechanic 👉 जागा: 14
  • पोस्ट नंबर 5: Welder (Gas & Electric) 👉 जागा: 08

Educational Qualification / शैक्षणिक पात्रता:

  • (i)या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आठवी पास किंवा दहावी पास असणे आवश्यक आहे.
  • (ii) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय पास आवश्यक 

Job Location / नोकरी ठिकाण: 

  • रायगड

Age Limit / वयाची अट:

  • 27 ऑक्टोबर 2023 रोजी 
  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 14 वर्षे व जास्तीत जास्त 33 वर्षापर्यंत असावे.
  • वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे शिथिलक्षम राहील.

MSRTC Raigad Apprentice Recruitment Exam Fee Details 2023/फी:

खालील अर्ज शुल्क हे डिमांड ड्रॅफ्टच्या साहाय्याने भरायचे आहे.

  • सर्वसाधारण प्रवर्ग: 590₹/- 
  • मागासवर्गीय प्रवर्ग (अनुसूचित जाती/जमाती): 295₹/- 


डिमांड ड्रॅफ्ट: 

"M.S.R.T.CORPORATION FUND Account"

या नावाने असावा. व demand draft हा रायगड जिल्ह्यातील जिल्हास्तरीय बँकेतुन काढलेला असावा. व ऑफलाईन अर्ज करताना demand draft जोडावा. व त्यामागे उमेदवाराचे नाव , पत्ता तसेच ट्रेड चे नाव लिहिणे आवश्यक आहे.

How to fill up MSRTC Raigad Apprentice Recruitment 2023 Offline Form/ऑफलाइन फॉर्म कसा भरायचा?

  • अर्ज पाठवण्याचा पत्ता
  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.


टीप: ऑफलाईन अर्जासोबत एक हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे. ते तुम्हाला जाहिरात मध्ये दिले आहे व त्यासोबत आवश्यक ते कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

MSRTC Raigad Apprentice Recruitment PDF Download 2023 

भरती जाहिरात

👇👇

MSRTC Raigad Apprentice Recruitment Apply Online 2023

अर्ज लिंक: Apply Link लवकरच उपलब्ध होईल.

1. Motor Mechanic Vehicle

👇👇
येथे क्लिक करा


2. Electrician

👇👇
येथे क्लिक करा


3. Sheet Metal

👇👇
येथे क्लिक करा


4. Diesel Mechanic

👇👇
येथे क्लिक करा


5. Welder (Gas & Electric) 

👇👇
येथे क्लिक करा
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url