Mahararshtra PWD Recruitment 2023: शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज कसा करावा? संपूर्ण माहिती!
MAHARASHTRA PWD RECRUITMENT 2023
Mahararshtra PWD Recruitment 2023: मार्फत महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने एक नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेबंर 2023 हि आहे. ही भरती प्रक्रिया तब्बल 2109 जागांसाठी होणार असून त्यामध्ये विविध पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. या भरती करिता पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज कारण्यापुर्णी जाहिरात PDF वाचून घ्या व नंतर ऑनलाइन अर्ज भरा. संबंधित सर्व माहिती खाली दिली आहे.
Maharashtra Pwd Recruitment 2023 Details
Maharashtra PWD Recruitment 2023 | |
Advertisement No | 01/2023 |
Department Name | महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग |
Post Name | Maney Posts |
Vacancies | 2109 |
Job Location | Maharashtra |
Category | Sarkari Jobs |
Apply Mode | Online |
Apply Start | 16 October 2023 |
Apply Last Date | 06 November 2023 |
MAHA PWD Eligibility Criteria
Vacancy Details:
1. | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 532 |
2. | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | 55 |
3. | कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ | 05 |
4. | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | 1378 |
5. | लघुलेखक (उच्च श्रेणी) | 08 |
6. | लघुलेखक (निम्न श्रेणी) | 02 |
7. | उद्यान पर्यवेक्षक | 12 |
8. | सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ | 09 |
9. | स्वच्छता निरीक्षक | 01 |
10. | वरिष्ठ लिपिक | 27 |
11. | प्रयोगशाळा सहाय्यक | 05 |
12. | वाहन चालक | 02 |
13. | स्वच्छक | 32 |
14. | शिपाई | 41 |
Essential Qualification
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.
पोस्ट नंबर 1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
पोस्ट नंबर 2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा
पोस्ट नंबर 3: (i) 10वी व 12वी उत्तीर्ण (ii) वास्तुशास्त्रज्ञ पदवी (iii) कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे सदस्य
पोस्ट नंबर 4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स किंवा कंस्ट्रक्शन सुपरवाइजर कोर्स (iii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी अशी उच्च शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार पात्र ठरतात
पोस्ट नंबर 5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पोस्ट नंबर 6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पोस्ट नंबर 7: (i) कृषी किंवा उद्यानविद्या पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पोस्ट नंबर 8: (i) 10वी व 12वी उत्तीर्ण (ii) वास्तुशास्त्राची पदवी
पोस्ट नंबर 9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र
पोस्ट नंबर 10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कोणत्याही शाखेतील पदवी
पोस्ट नंबर 11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) विज्ञान शाखेतील पदवी (रसायन प्रमुख विषय) किंवा कृषी पदवी.
पोस्ट नंबर 12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके किंवा मध्यम किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
पोस्ट नंबर 13: 07वी उत्तीर्ण आवश्यक
पोस्ट नंबर 14: 10वी उत्तीर्ण आवश्यक
MAHA PWD Recruitment - Pay Scale/पगार
यामध्ये पगार वेगवेगळ्या पदानुसार दिला जाणार आहे.
Job Location/नोकरी ठिकाण
- संपूर्ण महाराष्ट्र
MAHA PWD Recruitment Age Limit Details 2023/ वयाची अट
- 06 नोव्हेंबर 2023 रोजी
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत असावे.
- वयाची सूट - मागासवर्गीय/EWS/अनाथ/दिव्यांग - 05 वर्षे सूट राहील
MAHA PWD Recruitment Exam Fee Details 2023
- खुला प्रवर्ग - 1000 ₹/-
- मागासवर्गीय/EWS/अनाथ/दिव्यांग - 900 ₹/-
- माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक - फी नाही
How to fill up Mahararshtra PWD Recruitment 2023 Online From/ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा?
- अर्जदार महाराष्ट्र PWD JE भरतीसाठी www.mahapwd.com किंवा www.mahapariksha.gov.in या अधिकृत साइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
- अर्जदारांनी महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी आणि महा PWD JE अर्ज शोधावा लागेल.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी त्यावर क्लिक करा.
- स्क्रीनवर नवीन विंडो दिसेल आणि पूर्ण माहिती भरा.
- सबमिट बटणवर क्लिक करा.
Maharashtra PWD Recruitment 2023 Apply Online
महत्वाच्या लिंक | |
Apply Online | Links |
अर्ज करा | क्लिक करा |
भरती जाहिरात | क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
जॉईन व्हॅटसअप ग्रुप | क्लिक करा |