Maharashtra Talathi Bharti Answer Key Objections Update 2023 - तलाठी भरती परीक्षेच्या उत्तरतालिका साठी आले 16 हजार आक्षेप जाणून घ्या! सर्व माहिती!!
Maharashtra Talathi Bharti Answer Key Objections Update 2023 |
Maharashtra Talathi Bharti Answer Key Objections Update 2023
महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेची Answer Key उमेदवारांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती. Answer Key चा प्रश्न किंवा पर्याय चुकीचा असल्यास त्यावर आक्षेप मागविण्यात आले होते. तर आक्षेप नोंदविण्यासाठी 28 सप्टेंबर 2023 ते 08 ऑक्टोबर 2023 दरम्यान आक्षेप उमेदवाराला सादर करायचे होते.
Talathi Bharti Answer Key Objection Update
तलाठी भरती संदर्भात TCS कंपनी कडून प्राप्त आक्षेप / हरकती यांची टक्केवारी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार 14 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 दरम्यान घेण्यात आलेल्या 19 दिवसाच्या परीक्षेसाठी एकूण 57 शिफ्ट मध्ये पेपर घेण्यात आले होते. या आक्षेपाबाबत कंपनी समिती कडून कार्यवाही करून त्यानंतर Revised Answer Key ही उमेदवारांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. तलाठी भरती परीक्षा संदर्भात सर्व शिफ्ट मिळून 16 हजार पेक्षा जास्त उमेदवारांनी आक्षेप घेतले होते. यासंदर्भात शिफ्ट नुसार आलेले आक्षेप यांची आकडेवारी ही त्यांनी एक प्रसिद्धिपत्रक जाहीर करून केली आहे. पत्रक डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक दिली आहे.