Mahatransco ITI Apprentice Merit List 2023 - महापारेषण बीड, लातूर, नांदेड अँप्रेन्टिस निवड यादी जाहीर

Mahatransco Nanded, Beed, and Latur ITI Apprentice Merit List 2023 Declared

(Mahatransco ITI Apprentice Merit List 2023) महापारेषण मार्फत नांदेड, लातूर, बीड, गिरवली आणि कुंभरगाव येथे शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात त्यांनी 137 जागांची अँप्रेन्टिस शिकाऊ उमेदवार भरती प्रसिद्ध करण्यात आली होती. या अँप्रेन्टिस भरतीचा आज दिनांक 05 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांनी निवड यादी जाहीर  केली आहे. यादी डाउनलोड खाली संबंधीत माहिती दिली आहे.

Mahatransco Nanded, Beed, and Latur ITI Apprentice Merit List 2023

महापारेषण मार्फत परळी या कार्यालय अतंर्गत ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. या संदर्भात त्यांनी गुणवत्तेनुसार कागदपत्रे पडताळणी साठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. या साठी पात्र उमेदवारांची यादी तयार करताना त्यांना 10वी व ITI हे दोन्ही मार्क्स मिळून गुणांच्या एकत्रित सरासरी च्या आधारे त्यांनी यादी जाहीर केली आहे. यादी डाउनलोड  करण्यासाठी खाली लिंक दिली आहे.

MSETCL Parali ITI Apprentice Select List Download 2023

MSETCL परळी ITI अँप्रेंटिस निवड यादी 2023 डाउनलोड करा

👇👇


नोकरीविषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा 

👇👇



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url