Mahatransco Pune Division 2 Apprentice Meirt List 2023 - महापारेषण पुणे विभाग 2 निवड आणि प्रतीक्षा यादी आत्ताच जाहीर! लगेच करा डाउनलोड

Mahatransco Pune Division 2 Apprentice Merit List 2023 Declared

(Mahatransco Pune Division 2 Apprentice List 2023) महापारेषण मार्फत पुणे विभाग 2 अंतर्गत अँप्रेन्टिस (शिकाऊ उमेदवार) या भरती साठी 10 ते 23 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. या भरती संदर्भात त्यांनी तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी त्यांनी जाहीर केलेली आहे. निवड यादी आणि प्रतीक्षा यादी डाउनलोड करण्यासाठी खाली संबंधीत माहिती दिली आहे.

Mahatransco Pune Division 2 Apprentice Meirt List 2023 - महापारेषण पुणे विभाग 2 निवड आणि प्रतीक्षा यादी आत्ताच जाहीर! लगेच करा डाउनलोड
Mahatransco Pune Division 2 Apprentice Meirt List 2023

MSETCL Pune Division 2 Apprentice Select List 2023 

MSETCL Pune Division 2 Apprentice Select & Waiting List 2023: महापारेषण पुणे विभाग 2 तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी जाहीर झाले असून ज्यांचे नाव निवड/प्रतीक्षा यादी मध्ये आहे. अशा उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी साठी हजर राहणे गरजेचे आहे. तात्पुरती निवड/प्रतीक्षा यादी ही उमेदवारांच्या 10वी आणि  ITI च्या गुणांच्या एकत्रित सरासरी च्या आधारे तयार करण्यात आली आहे.

MSETCL Pune Division 2 Apprentice Document Verification 2023 

महापारेषण पुणे विभाग 2 शिकाऊ उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी ही 09 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर पर्यंत संबंधित कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 03 या दरम्यान होणार आहे. तर अधिक माहितीसाठी खाली दिलेली यादी डाउनलोड करा आणि त्यामध्ये नमूद सूचनांचे काटेकोर पालन करा.

MSETCL Pune Division 2 Apprentice Select List Download 2023

MSETCL पुणे विभाग - 2 अँप्रेंटिस निवड यादी 2023 डाउनलोड करा

👇👇


नोकरीविषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा 

👇👇


Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url