Mahavitaran Parbhani Apprentice Merit List 2023 - महावितरण परभणी अँप्रेन्टिस उमेदवार निवड यादी जाहीर!

Mahavitaran Parbhani Apprentice Merit List 2023

(Mahavitaran Parbhani Apprentice Bharti 2023) महावितरण मार्फत परभणी येथे शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात त्यांनी 106 जागांची अँप्रेन्टिस शिकाऊ उमेदवार भरतीची जाहीरात ही जानेवारी महिन्यात प्रसिद्ध करण्यात आली होती. या अँप्रेन्टिस भारतीचा आज दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी त्यांनी निवड यादी जाहीर  केली आहे. यादी डाउनलोड खाली संबंधीत माहिती दिली आहे.

Mahavitaran Parbhani Apprentice Merit List 2023 - महावितरण परभणी अँप्रेन्टिस उमेदवार निवड यादी जाहीर!
Mahavitaran Parbhani Apprentice Merit List 2023

Mahavitaran Parbhani ITI Apprentice Merit List Download 2023 

महावितरण मार्फत परभणी येथे शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात त्यांनी 54 उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध केली आहे तसेच एकूण जाहिरात मध्ये 106 जागा त्यांनी दिले आहेत.

महावितरण परभणी शिकाऊ उमेदवार भरती तात्पुरती निवड यादी

👇👇


महावितरण परभणी शिकाऊ उमेदवार अंतिम निवड यादी

👇👇


नोकरीविषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा 

👇👇

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url