ONGC Apprentice Document Verification 2023

ONGC Apprentice Document Verification List 2023 - ONGC Apprentice 2023 कागदपत्रे पडताळणी लिस्ट जाहीर!

ONGC Apprentice Document Verification 2023: ONGC मार्फत शिकाऊ उमेदवारासाठी तब्बल 2500 जागांची भरती निघाली होती. या भरती संदर्भात सुरुवातीला अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 होती.  त्यानंतर काही तांत्रिक अडचणी करीत विभागाने ठरवलेल्या मुदतीत या मध्ये  मुदतवाढ देऊन नंतर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत केली होती. त्यानंतर दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी उमेदवारांना ONGC विभागाकडून एक ई-मेल प्राप्त झाला असून त्या मध्ये त्यांनी उमेदवारांना Extra माहिती भरण्यासाठी सांगितले होते. आत्ता या भरती प्रक्रियेची निवड यादी जाहीर झाली असून आत्ता कागतपत्रे तपासणी यादी जाहीर करण्यात आली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खाली संबंधीत माहिती दिली आहे.

ONGC Apprentice Document Verification 2023
ONGC Apprentice Document Verification 2023


How to Download ONGC Apprentice Document Verification List 2023/ कागतपत्रे तपासणी यादी कशी डाउन्लोड करायची?

कागतपत्रे तपासणी यादी आज दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी ONGC ने कागदपत्रे पडताळणी साठी यादी जाहीर केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवार यांना बोलाविण्यात येणार आहे. यासंदर्भात पात्र उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी ई-मेल पाठविले असून त्यांनी ई-मेल मध्ये कागदपत्रे पडताळणीची तारीख व इतर आवश्यक तपशील दिला आहे.


ONGC Apprentice 2023 Document Verification List Download

1. Mumbai Sector

महत्वाच्या लिंक
Mumbai Sector Merit List Links
URAN क्लिक करा
MUMBAI क्लिक करा
GOA क्लिक करा
HAZIRA क्लिक करा


2. Western Sector 
महत्वाच्या लिंक
Western Sector Merit List Links
CAMBAY क्लिक करा
AHMEDABAD क्लिक करा
MEHSANA क्लिक करा
ANKALESHWAR --
VADODARA --


3. Northern Sector
महत्वाच्या लिंक
Northern Sector Merit List Links
DEHRADUN क्लिक करा
DELHI --
JODHPUR --


4. Eastern Sector
महत्वाच्या लिंक
Eastern Sector Merit List Links
NAZIRA And SIVASAGAR क्लिक करा
JORHAT क्लिक करा
SILCHAR क्लिक करा


5. Southern Sector
महत्वाच्या लिंक
Southern Sector Merit List Links
CHENNAI क्लिक करा
KARAIKAL क्लिक करा
KAKINADA क्लिक करा
RAJAHMUNDRY क्लिक करा


6. Central Sector

महत्वाच्या लिंक
Central Sector Merit List Links
AGARTALA क्लिक करा
BOKARO क्लिक करा
KOLKATA क्लिक करा
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url