Ratnagiri Kotwal Bharti 2023: रत्नागिरी जिल्ह्यात कोतवाल पदासाठी भरती सुरू! लगेच फॉर्म भरा

Ratnagiri Kotwal Recuritment 2023

(Ratnagiri Kotwal Bharti 2023) हि भरती प्रक्रिया उपविभाग अधिकारी रत्नागिरी कार्यालय अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती प्रक्रिया कोतवाल पदांसाठी होणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2023 हि आहे. ही भरती प्रक्रिया फक्त 4थी पास साठी रत्नागिरी जिल्ह्यात कोतवाल पदांच्या 39 जागांची भरती निघाली आहे. या भरती करिता पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज कारण्यापुर्णी जाहिरात पीडीएफ वाचूनच घ्या व नंतर ऑनलाइन अर्ज भरा. संबंधित सर्व माहिती खाली दिली आहे.

Ratnagiri Kotwal Bharti 2023: रत्नागिरी जिल्ह्यात कोतवाल पदासाठी भरती सुरू! लगेच फॉर्म भरा
Ratnagiri Kotwal Bharti 2023


Kotwal Bharti 2023 - Overview
Advertisement No 01/2023
Department Name उपविभाग अधिकारी रत्नागिरी कार्यालय
Post Name Kotwal
Vacancies 39
Job Location Ratnagiri
Category Sarkari Jobs
Apply Mode Online
Apply Start 27 September 2023
Apply Last Date 09 Octomber 2023

Name of the Post & Details / पद  आणि पद संख्या:

पोस्ट नंबर 1: कोतवाल


Ratnagiri Kotwal Recruitment Vacancy Details 2023/उपविभाग एकूण - जागा:

  • 1. रत्नागिरी - जागा: 32
  • 2. खेड - जागा: 07


महत्वाच्या लिंक
Kotwal Bharti PDF Download Links
रत्नागिरी क्लिक करा
खेड क्लिक करा

Educational Qualification / शैक्षणिक पात्रता:

  • (i)  4 थी उत्तीर्ण. 
  • (ii) ज्या तालुक्याला अर्ज करायचा आहे. त्या तालुक्यातील मूळ रहिवासी असावा.


Job Location / नोकरी ठिकाण: 

  • रत्नागिरी


Age Limit / वयाची अट:

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत असावे.


How To Apply For Ratnagiri Kotwal Bharti 2023

  • https://ratnagiri.ppbharti.in/Kotwal/Home/Index या अधिकृत साइटला भेट द्या. 
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.


कोतवाल भरती 2023 अर्ज करा 

👇👇

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url