ZP Pune Recruitment 2023 - जिल्हा परिषद पुणे येथे विविध पदांसाठी 89 रिक्त जागांसाठी भरती सुरु!

ZP Pune Recruitment 2023 - जिल्हा परिषद पुणे भरती 2023

(Zp Pune Recruitment) मार्फत जिल्हा परिषद पुणे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग ने एक नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होणार आहे. ही भरती प्रक्रिया 89 जागांसाठी होणार असून त्यामध्ये विविध पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराची निवड थेट मुलाखती द्वारे होणार असल्याने उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर शैक्षणिक कागदपत्रांसह इतर कागदपत्रे मूळ व एक झेरॉक्स कॉपी सोबत ठेवायचेची आहे. (ZP Pune Recruitment) सदर कागदपत्रांमध्ये जातीचा दाखला, पडताळणी प्रमाणपत्र असणे देखील आवश्यक आहे. या भारती करिता पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज कारण्यापुर्णी जाहिरात पीडीएफ वाचूनच घ्या व नंतर ऑफलाइन अर्ज भरा. संबंधित सर्व माहिती खाली दिली आहे.

Zp Pune Recruitment Interview/ मुलाखत: 

उमेदवारांनी मुलाखतीसाठी महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी तसेच मंगळवारी शासकीय सुट्टी असल्यास दुसऱ्या दिवशी पदभरती पूर्ण होईपर्यंत उपस्थित राहायचे आहे. निवड प्रक्रिया उमेदवाराची निवड थेट मुलाखती द्वारे होणार आहे. टीप: महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी ही मुलाखत होणार आहे.(जोपर्यंत सर्व पदे भरली जात नाही तोपर्यंत)


Name of the Post & Details / पद  आणि पद संख्या:

  • पोस्ट नंबर 1: आरोग्य सेवक 👉 जागा: 58
  • पोस्ट नंबर 2: वैद्यकीय अधिकारीक 👉 जागा: 31


Educational Qualification / शैक्षणिक पात्रता:

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा इतर कोणतीही समतुल्य परीक्षा पास असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक किंवा समक्ष अभ्यास पूर्ण करून उत्तीर्ण असावे.


Apply Mode/अर्ज पद्धती:

  • उमेदवारी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.


Job Location / नोकरी ठिकाण: 

  • पुणे


Important Documents/आवश्यक कागदपत्रे:

  • विहित नमुन्यातील अर्ज व त्यावर नजीकच्या काळातील काढलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
  • जातीचा दाखला
  • पडताळणी प्रमाणपत्र
  • पॅन कार्ड
  • केलेल्या कामकाजाबद्दलचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे


ZP Pune Recruitment 2023 PDF Links:

जाहिरात क्रं: 1
👇👇
 
जाहिरात क्रं: 2
👇👇

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url