MDL Admit Card 2023 - Mazagon Dock Shipbuilders Limited Hall Ticket Download

Mazagon Dock Shipbuilders Limited Admit Card 2023 Out - लेखी परीक्षेचे वेळापत्र आणि प्रवेशपत्र जाहिर!

MDL Hall Ticket 2023: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023 या भरती मध्ये विविध पदांसाठी ऑनलाइन परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहेत. MDL Admit Card 2023 या भरतीचे ऑनलाइन अर्ज गेल्या काही दिवसामध्ये सुरु होते. ज्या उमेदवारांनी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023 या भरती साठी ऑनलाइन अर्ज केले होते. त्या उमेदवारांचे हॉल तिकीट/प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. ऑनलाइन परीक्षा 05 नोव्हेंबर 2023 ते 10 नोव्हेंबर 2023 दरम्यान 3 शिफ्टमध्ये होणार आहे. MDL Recruitment 2023 प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक दिली आहे.

MDL Admit Card 2023 - Mazagon Dock Shipbuilders Limited Hall Ticket Download
MDL Admit Card 2023


MDL Recruitment 2023 -  Details


MDL Recruitment 2023
Organization Name Mazgaon Dock Shipbuilders Limited
Name of the Examination Various Posts
Category Admit Card
Vacancies 531
Job Location All India
Official Website https://mazagondock.in/

MDL Recruitment 2023 -  Important Dates


Important Dates
Application Start 12/08/2023
Last Date Apply Online 27/08/2023
Last Date Pay Fee 27/08/2023
Admit Card Download 25/10/2023
Written Exam Date 05 - 10 Nov 2023


How to Download MDL Recruitment 2023 HallTicket?


How To Download Result
01. सर्व प्रथम https://mazagondock.in/app/MDLJobPortal/Welcome.aspx या अधिकृत वेबसाइट वर जा.
02. तुमचा रजिर्स्टेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॅगिंन करा.
03. लॅगिंन झाल्यानंतर ऑडमिटकार्ड या पर्यायावर क्लिक करा.
04. ऑमिटकार्डची प्रिंट काढून घ्या.
 


MDL Admit Card 2023 Download Links


महत्वाच्या लिंक
Admit Card Download Links
Online Exam 05 To 10 Nov 2023
Download Admit Card क्लिक करा
Download Notification क्लिक करा
MDL Mock Test क्लिक करा
Official Website क्लिक करा
Join Whatsapp Group क्लिक करा


Newjobupdate27.com


महत्वाच्या सूचना 
MDL Admit Card 2023 मित्रांनो, ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. ते उमेदवारां आत्ता आपल्या NewJobUpdate27.com या वर दिलेल्या लिंकवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तसेच हि माहिती भरती करणाऱ्या आपल्या मित्राबरोबर शेअर करा. धन्यवाद..!

 

MDL Recruitment 2023 - FAQ

Q.1. Mazdock काय करतो?

Ans: माझंडॉक हे जहाजे, पाणबुड्या, विविध प्रकारच्या जहाजे आणि संबंधित अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्मिती आणि दुरुस्तीमध्ये आपले येगदान देते. हे सर्व त्याचे कामे असतात. 

Q.2. Mazagon Dock Salary?

Ans: माझंडॉक मध्ये Rs 17000/- ते 64360/- पगार पदानुसार दिला जातो. 

Q.3. MDL Admit Card Release Date?

Ans: MDL Admit Card Release date is 25 October 2023


Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url