SSC MTS Havildar Result 2023 । स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS व हवालदार 2022 भरतीचा अंतिम निकाल जाहीर!!

SSC MTS & Havaldar 2022 Final Result Declared PDF Download

SSC - स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 11409 जागांची मोठी भरती जाहीर करण्यात अली होती. या भरतीची 2022 ला जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलाय होती. यामध्ये MTS - 10880 जागा व Havaldar in CBIC and CBN - 529 जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. 

SSC MTS & Havaldar Final Result 2022 

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत MTS व Havaldar या पदाची परीक्षा ही 02 मे 2023 ते 09 मे 2023 तसेच 13 जून 2023 ते 20 जून 2023 पर्यंत घेण्यात आली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल हा 18 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर करण्यात आला आहे. तर तुम्ही आजच खाली दिलेल्या लिंक चा वापर करा व निकाल डाउनलोड करा त्यामध्ये तुमचा रोल नंबर आहे का तपासा व या संदर्भात पोस्ट नुसार कट ऑफ काय लागला हे सुद्धा चेक करा! SSC MTS & Havaldar 2022 Final Result Declared Link अंतिम निकाल डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक दिली आहे.


SSC MTS & Havaldar 2022 Final Result Declared Link

1. Multi Tasking (Non-Technical) Staff, and Havaldar (CBIC & CBN) Examination, 2022 List of candidates in Roll No order provisionally shortlisted for Document Verification and subsequent Appointment for the post of MTS (List-I)Click Here



-*-*-*-*-*-*-*-*-*

2. Multi Tasking (Non-Technical) Staff, and Havaldar (CBIC & CBN) Examination, 2022 List of candidates in Roll No order provisionally shortlisted for Document Verification and subsequent Appointment for the post of Havaldar (List-II)Click Here



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url