Maharashtra Public Service Commission Exam Calendar 2024-25 Time Table

MPSC Time Table - MPSC वेळापत्रक 2024

MPSC: परीक्षा दिनदर्शिका टाइम टेबल 2024 MPSC टाइम टेबल 2024 PDF डाउनलोड, महाराष्ट्र आगामी नोकऱ्या, परीक्षा वेळापत्रक (Maharashtra Public Service Commission MPSC Competitive & Departmental Examination Time Table Calander 2024) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच महाराष्ट्र जॉब कॅलेंडर 2024 ची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. 

MPSC Exam Calendar 2024-25 Time Table Maharashtra Upcoming Jobs, Exam Schedule

दरवर्षी MPSC अनेक नोकऱ्यांच्या पदांसाठी विविध भरती तसेच प्रवेश परीक्षा आयोजित करते. त्यामुळे एमपीएससीने चालू वर्षासाठी विविध विभागीय व इतर परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे आयोगाने शेवटी एमपीएससी टाइम टेबल 2024 (एमपीएससी परीक्षा वेळ 2024) प्रदर्शित केले जे या वर्षी होणाऱ्या विविध परीक्षांची माहिती प्रदर्शित करते. MPSC परीक्षा दिनदर्शिका टाइम टेबल 2024 डाउनलोड करण्यासाठी संबंधीत माहिती खाली दिली आहे.



MPSC Online Application


MPSC Exam Schedule 2023-24 Download Links

MPSC स्पर्धा परीक्षा (Competitive Examination)


महत्वाच्या लिंक
MPSC Time Table Download MPSC Time Table Download Links
वेळापत्रक 2024 (10 नोव्हेंबर 2023) क्लिक करा
Join Whatsapp Group क्लिक करा

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url