Nagar Parishad Response Sheet | नगर परिषद रिस्पॉन्स शीट - Newjobupdate27.com

Maharashtra Nagar Parishad Answer Key PDF 2023 | Nagar Parishad Response Sheet Declared

DMA Nagar Parishad Answer Key 2023: महाराष्ट्र नगर परिषद विभाग भरती परीक्षा रिस्पॉन्स शीट हि  जाहीर करण्यात आहे. आता तुमची अंतिम उत्तर पत्रिका या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या ठिकाणी कोणत्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले आहेत. हे Nagar Parishad Response Sheet मध्ये सर्व जाहीर केलं नाहीये पण तुमची अंतिम रिस्पॉन्सिट हि प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर चला मग पाहूया Nagar Parishad Response Sheet 2023 Download कशी करायची. संबंधीत माहिती खाली दिली आहे. (Newjobupdate27.com)

Maharashtra Nagar Parishad CBT Exam Date - परीक्षा दिनांक

👇👇

25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान


How to Download Maharashtra Nagar Parishad Answer Key (Nagar Parishad Response Sheet 2023):

  • सर्वप्रथम खाली दिलेल्या रेस्पॉन्सशीट डाउनलोड या लिंक ला भेट द्या.
  • आता तुमच्या समोर लॉगिन पेज उघडेल. 
  • आता आपला Registration Number टाका.
  • आता Password टाका व खाली दिलेला Captcha भरा. 
  • आता सबमिट बटनावर क्लीक करा
  • आता तुमच्या समोर प्रोफाईल उपलब्ध होईल.
  • आता पोस्ट सिलेक्टि करा.
  • आता त्या समोर तीन आडव्या रेशा दिसतील. त्यावर क्लिक करून  रेस्पॉन्सशीट टॅब दिसेल त्या वर क्लिक करा. 
  • आता तुमच्या समोर Response Sheet उपलब्ध होईल.


Important Links

Maha Nagar Parishad Response Sheet Download

👇👇


Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url