Nagar Rachna Vibhag Answer Key 2023 । नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय गट ड ची Response Sheet जाहीर!!

(DTP) Nagar Rachna Vibhag Answer Key 2023 Out

DTP Nagar Rachna Vibhag Answer Key (Response Sheet 2023): महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय (गट-ड) ची Response Sheet हि जाहीर करण्यात अली आहे. आता तुमची अंतिम उत्तर पत्रिका या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या ठिकाणी कोणत्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले आहेत. हे Nagar Rachna Vibhag (DTP) Response Sheet मध्ये सर्व जाहीर करण्यात आलेले आहे. या (DTP) Nagar Rachna CBT Exam हि 200 गुणांची होती व त्या मध्ये कोणत्या हि प्रकारची Negetive Marking नव्हती त्या मुळे कोणते हि टेन्शन घेऊ नका व आपले गुण मोजणी करा. तर चला मग पाहूया Nagar Rachna Vibhag (DTP) Response Sheet 2023 Download कशी करायची. संबंधीत माहिती खाली दिली आहे. (Newjobupdate27.com)

(DTP) Nagar Rachna Vibhag CBT Exam Date - परीक्षा दिनांक

👇👇

25 नोव्हेंबर 2023 दरम्यान


How to Download DTP Maharashtra Nagar Rachna Vibhag Answer Key (Nagar Rachna Vibhag Response Sheet 2023):

  • सर्वप्रथम खाली दिलेल्या रेस्पॉन्सशीट डाउनलोड या लिंक ला भेट द्या.
  • आता तुमच्या समोर लॉगिन पेज उघडेल. 
  • आता आपला Registration Number टाका.
  • आता Password टाका व खाली दिलेला Captcha भरा. 
  • आता सबमिट बटनावर क्लीक करा
  • आता तुमच्या समोर प्रोफाईल उपलब्ध होईल.
  • आता त्या समोर तीन आडव्या रेशा दिसतील. त्यावर क्लिक करून  रेस्पॉन्सशीट टॅब दिसेल त्या वर क्लिक करा. 
  • आता तुमच्या समोर Response Sheet उपलब्ध होईल.


Important Links

(DTP) Maharashtra Nagar Rachna Vibhag Response Sheet Download

👇👇


Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url