सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया रिक्त जागा 2022: SCI असिस्टंट टायपिंग चाचणी निकाल 2023 जाहीर असा करा डाउनलोड

SCI - Supreme Court Of India Recruitment 2022: SCI Assistant Typing Test Result 2023 Declared


Supreme Court of India Vacancy 2022: सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया असिस्टंट ज्युनिअर ट्रान्सलेटर टायपिंग निकाल जाहीर 2023 या भरतीचा निकाल 08 डिसेंबर 2023 रोजी SCI च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे. या भरतीसाठी 25 जागा रिक्त होत्या. SCI Type Test Result 2023 डाउनलोड करण्यासाठी संबंधीत माहिती खालील आहे.

SCI Vacancy 2022 - Details


SCI Vacancy 2022
Organization Name Supreme Court of India
Name of the Examination Court Assistant (Junior Translator)
Category Sarkari Result
Vacancies 25
Job Location All India
Official Website 555

SCI Recruitment 2022 -  Important Dates


Important Dates
Application Start 18/04/2022
Last Date Apply Online 14/05/2022
Last Date Pay Fee 14/05/2022
Admit Card Download --
Written Exam Date --

Check SCI Assistant Typing Test Result 2023


  • ज्या उमेदवारांचे SCI Assistant Typing Test Result 2023 निकाल उपलब्ध झालेला आहे. त्यांनी त्यांचे सर्व माहिती तपासून घ्या. जसे की - उमेदवाराचे नाव, वडिलांचे नाव/आईचे नाव आणि रोल नंबर इ.तपासणे आवश्यक आहे.

How To Download SCI Assistant Typing Test Result 2023


How To Download Result
01. mha.gov.in या अधिकृत वेबसाइट वर जा.
02. आत्ता डाउनलोड निकाल या विभागात जा.
03. सर्व आवश्यक माहिती भरा. जसे की नोंदणी क्रमांक/पासवर्ड/जन्मतारीख इ.
04. आत्ता लॉग इन करा.
05. आत्ता तुमचा निकाल प्रदर्शित होईल.
06. तुमचा निकाल डाउनलोड करा व प्रिंटआउट घ्या.

Important Links

महत्वाच्या लिंक
Result Download 2023 Links
Written Exam Result Download Click Here
Answer Key Download --
Admit Card Download --
Skill Test Notice Download Click Here
Official Website Click Here
Join Whatsapp Channel Click Here

Newjobupdate27.com

महत्वाच्या सूचना 
Supreme Court Of India SCI Recuritment 2022 मित्रांनो, ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. ते उमेदवारा आता आपल्या NewJobUpdate27.com या वर दिलेल्या लिंकवरून निकाल डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तसेच हि माहिती भरती करणाऱ्या आपल्या मित्राबरोबर शेअर करा. धन्यवाद..!
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url