Arogya Vibhag Bharti 2023 Final Response Sheet | आरोग्य विभाग अंतिम रिस्पॉन्स शीट जाहीर

नमस्कार मित्रांनो, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत. आरोग्य विभाग भरती (Arogya Vibhag Bharti 2023 Final Response Sheet) संदर्भात आरोग्य विभाग अंतिम रिस्पॉन्स शीट जाहीर करण्यात अली  आहे. याविषयी आपण अधिक माहिती आज जाणून घेणार आहोत. चला तर मंग अधिक माहिती जाणून घेवूया…

Arogya Vibhag Bharti Final Response Sheet

आरोग्य विभाग भरती अंतर्गत 19 सप्टेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. यासाठी परीक्षा ही दिनांक 30 नोव्हेंबर 2023 ते 12 डिसेंबर 2023 या दरम्यान ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. तर आरोग्य विभाग अंतिम रिस्पॉन्स शीट जाहीर करण्यात अली  आहे. निकाल सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईवर जाहिर करण्यात आला आहे. या Health Department Bharti Response Sheet करिता जागा (Group-C: 6939) (Group-D: 4010) Grand Total: 10949  रिक्त होत्या. आरोग्य विभाग अंतिम रिस्पॉन्स शीट खालील सर्व पदाकरिता अंतिम रिस्पॉन्सिएट डाऊनलोकड करण्यासाठी संबंधीत माहिती खाली आहे.

Arogya Vibhag Bharti 2023 Final Response Sheet | आरोग्य विभाग अंतिम रिस्पॉन्स शीट जाहीर
Arogya Vibhag Bharti 2023 Final Response Sheet

Arogya Vibhag Bharti 2023 Post Details

आरोग्य विभाग अंतिम रिस्पॉन्स शीट पुढील सर्व पदाकरिता Arogya Vibhag (Group D) Bharti 2023: गट-ड (शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे. 1.नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर) 3. नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी) 4. अकुशल कारागीर (परिवहन) 5. अकुशल कारागीर (HEMR)

Arogya Vibhag (Group C) Bharti 2023: गृहवस्त्रपाल-वस्त्रपाल, अभिलेखापाल, भांडार नि वस्त्रपाल, आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (Circle), वीजतंत्री, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, कुशल कारागिर, प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ/क्ष-किरण  वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, रक्तपेढी तंत्रज्ञ/ रक्तपेढीवैज्ञानिक अधिकारी, तंत्रज्ञ (HEMR), औषध निर्माण अधिकारी, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (HEMR), आहारतज्ज्ञ, दंत आरोग्यक, ECG तंत्रज्ञ, सांख्यिकी अन्वेषक, दंत यांत्रिकी, कार्यदेशक (फोरमन), डायलिसिस तंत्रज्ञ, सेवा अभियंता, अधिपरिचारिका (शासकीय), वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, अधिपरिचारिका (खासगी), वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक, दूरध्वनीचालक, उच्चश्रेणी लघुलेखक, वाहनचालक, निम्नश्रेणी लघुलेखक, शिंपी, लघुटंकलेखक, नळकारागीर, क्ष-किरण सहाय्यक, सुतार, ECG टेक्निशियन, नेत्र चिकित्सा अधिकारी, हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक (मनोविकृती), आरोग्य निरीक्षक, भौतिकोपचार तज्ञ, ग्रंथपाल, व्यवसायोपचार तज्ञ, वीजतंत्री, समोपदेष्टा, शस्त्रक्रियागृह सहाय्यक, रासायनिक सहाय्यक, मोल्डरूम तंत्रज्ञ, अणुजीव सहाय्यक/प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष), अवैद्यकीय सहाय्यक, कनिष्ठ पर्यवेक्षक, वार्डन/गृहपाल इत्यादी सर्व अंतिम  रिस्पॉन्स शीट डाऊनलोकड करण्यासाठी संबंधीत माहिती खाली आहे.

Arogya Vibhag Vacancy 2023 - Details

Maharashtra Health Department Recruitment 2023
Organization Name Maharashtra Health Department
Name of the Examination All Post
Category Sarkari Result
Vacancies 10949
Job Location All Maharashtra
Official Website https://arogya.maharashtra.gov.in/

Arogya Bharti 2023 - Important Dates

Important Dates
Application Start 09/09/2023
Last Date Apply Online 22/09/2023
Last Date Pay Fee 22/09/2023
Admit Card Download 25/11/2023
Written Exam Date 30/11/2023 to 12/12/2023

Arogya Vibhag Bharti 2023 Final Response Sheet | आरोग्य विभाग अंतिम रिस्पॉन्स शीट जाहीर

  • Arogya Vibhag Bharti 2023 Final Response Sheet ज्या उमेदवारांचे Arogya Vibhag Bharti 2023 Final Response Sheet निकाल उपलब्ध झालेला आहे. त्यांनी त्यांचे सर्व माहिती तपासणे आवश्यक आहे. 
 

How To Download Arogya Vibhag Bharti 2023 Final Response Sheet

How To Download Result
01. https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/login.html या अधिकृत वेबसाइट वर जा.
02. आत्ता डाउनलोड निकाल या विभागात जा.
04. आत्ता लॉग इन करा.
05. आत्ता तुमचा निकाल प्रदर्शित होईल.
06. तुमचा निकाल डाउनलोड करा व प्रिंटआउट घ्या.

Arogya Vibhag Bharti 2023 Final Response Sheet Download - Important Links   

महत्वाच्या लिंक
Result Download 2023 Links
Final Response Sheet Download Click Here
Admit Card Download Click Here
Official Website Click Here
Join Whatsapp Channel Click Here

Newjobupdate27.com

महत्वाच्या सूचना 
Arogya Vibhag Recuritment 2022 मित्रांनो, ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. ते उमेदवारा आता आपल्या NewJobUpdate27.com या वर दिलेल्या लिंकवरून निकाल डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तसेच हि माहिती भरती करणाऱ्या आपल्या मित्राबरोबर शेअर करा. धन्यवाद..!
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url