CSIR SO ASO Admit Card 2024। (CSIR) सेक्शन ऑफिसर (SO) आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) या दोन्ही पदांचे प्रवेशपत्र जाहीर

How to Download CSIR SO ASO Admit Card 2024

नमस्कार मित्रांनो, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत. (CSIR) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद विभाग भरती संदर्भात CSIR ASO आणि SO या विभागातील भरती प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. याविषयी आपण अधिक माहिती आज जाणून घेणार आहोत. चला तर मंग अधिक माहिती जाणून घेवूया…

CSIR SO ASO Admit Card 2024

(CSIR) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद विभाग भरती अंतर्गत 11 डिसेंबर  2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. यासाठी ऑनलाइन अर्ज हे दिनांक 11 डिसेंबर  2023 ते 12 जानेवारी 2024 या दरम्यान ऑनलाइन अर्ज करायचे होते. तर (CSIR) ASO and SO Hall ticket या भरतीचे प्रवेशपत्र csir.res.in या अधिकृत वेबसाईवर जाहिर करण्यात आला आहे. या भरतीची ऑनलाइन परीक्षा हि दिनांक. 05 फेब्रुवारी 2024 ते 20 फेब्रुवारी 2024 दरम्यान होणार आहे. (CSIR) ASO and SO Admit Card डाऊनलोकड करण्यासाठी संबंधीत माहिती खाली आहे.

CSIR SO ASO Admit Card 2024। (CSIR) सेक्शन ऑफिसर (SO) आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) या दोन्ही पदांचे प्रवेशपत्र जाहीर
CSIR SO ASO Admit Card 2024

CSIR SO ASO Recruitment 2024 - Details

CSIR SO ASO Recruitment 2024
Organization Name Council of Scientific and Industrial Research
Name of Post ASO and SO
Category Admit Card
Vacancies 444
Job Location All India
Official Website csir.res.in

CSIR SO ASO Admit Card 2024 - Important Dates

Important Dates
Application Start 11/12/2023
Last Date Apply Online 12/01/2024
Last Date Pay Fee 12/01/2024
Admit Card Download 26/01/2024
Written Exam Date 05 Feb 2024 to 20 Feb 2024


How to Download CSIR SO ASO Admit Card 2024? 

CSIR SO ASO Hall ticket Download 2024: (CSIR) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद विभाग भरती अंतर्गत सेक्शन ऑफिसर (SO) आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) या दोन्ही पदांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खाली काही सोप्या स्टेप्स दिल्या आहेत. त्या पाहून तुम्ही प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकता.

CSIR SO ASO Admit Card 2024
01. सर्व प्रथम तुम्ही या csir.res.in अधिकृत वेबसाइट वर जा.
02. मुख्यपृष्ठावरील "Careers and Opportunities" विभागात नेव्हिगेट करा "भरती आणि परिणाम" वर जा.
02. “CSIR मध्ये विभाग अधिकारी आणि सहाय्यक विभाग अधिकारी” शोधा. भरती विभागात "CSIR SO ASO प्रवेशपत्र 2024 डाउनलोड करा" विभागात जा.
02. तुमचा रजिर्स्टेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॅगिंन करा.
03. लॅगिंन झाल्यानंतर ऑडमिटकार्ड या पर्यायावर क्लिक करा.
04. ऑमिटकार्डची प्रिंट काढून घ्या.

CSIR SO ASO Admit Card 2024 - Download Links

महत्वाच्या लिंक
Admit Card Download Links
Download Exam Time Table Click Here
Admit Card Download Click Here
Download Notification Click Here
Official Website Click Here
Join Whatsapp Channel Click Here

Newjobupdate27.com

महत्वाच्या सूचना 
CSIR SO ASO Admit Card 2024 मित्रांनो, ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. ते उमेदवार आत्ता आपल्या NewJobUpdate27.com या वर दिलेल्या लिंकवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तसेच हि माहिती भरती करणाऱ्या आपल्या मित्राबरोबर शेअर करा. धन्यवाद..!

CSIR SO ASO Admit Card 2024 - FAQ 

1. CSIR सेक्शन ऑफिसर (SO) आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) या दोन्ही पदांचे  प्रवेशपत्र 2024 प्रसिद्ध झाले आहे का?
उत्तर: होय, CSIR सेक्शन ऑफिसर (SO) आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) या दोन्ही पदांचे  प्रवेशपत्र 26 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध झाले आहे.

2. CSIR सेक्शन ऑफिसर (SO) आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) या दोन्ही पदांचे ऑनलाइन परीक्षा कधी होणार आहेत?
उत्तर: CSIR सेक्शन ऑफिसर (SO) आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) या दोन्ही पदांचे ऑनलाइन परीक्षा हि 05 फेब्रुवारी  2024 ते 20 फेब्रुवारी 2024 या दरम्यान होणार आहे.

3. CSIR सेक्शन ऑफिसर (SO) आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) या दोन्ही पदाच्या एकूण जागा किती रिक्त होत्या?
उत्तर: CSIR सेक्शन ऑफिसर (SO) आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) या दोन्ही पदाच्या एकूण जागा किती रिक्त 444 एवढ्या होत्या.

4. (CSIR) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद विभाग या भरतीचा अर्ज करण्याचा कालावधी किती होता?
उत्तर: (CSIR) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद विभाग या भरतीचा अर्ज करण्याचा कालावधी 11 डिसेंबर 2023 ते 12 जानेवारी 2024 या दरम्यान होता.  

5. तुम्ही CSIR सेक्शन ऑफिसर (SO) आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) या दोन्ही पदांचे प्रवेशपत्र कसे तपासू शकता? 
उत्तर: होय, तुम्ही Newjobupdate27.com वेबसाइटवर प्रवेशपत्र कसे डाउनलोड शकता.
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url