Indian Navy Tradesman Admit Card। भारतीय नौदलात ट्रेड्समन मेट आणि विविध पदांचे प्रवेशपत्र जाहीर, लगेच करा डाउनलोड

How to Download Indian Navy Tradesman Admit Card 2024


नमस्कार मित्रांनो, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत. भारतीय नौदलात ट्रेड्समन मेट भरती संदर्भात Indian Navy Tradesman Mate या विभागातील भरती प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. याविषयी आपण अधिक माहिती आज जाणून घेणार आहोत. चला तर मंग अधिक माहिती जाणून घेवूया…

Indian Navy Tradesman Admit Card 2024

(Indian Navy Recruitment) भारतीय नौदल अंतर्गत 16 डिसेंबर  2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. यासाठी ऑनलाइन अर्ज हे दिनांक 18 डिसेंबर  2023 ते 31 डिसेंबर 2023 या दरम्यान ऑनलाइन अर्ज करायचे होते. तर Indian Navy Bharti HallTicket या भरतीचे प्रवेशपत्र incet.cbt-exam.in या अधिकृत वेबसाईवर जाहिर करण्यात आले आहे. या भरतीची ऑनलाइन परीक्षा हि दिनांक. जानेवारी/फेब्रुवारी 2024 या दरम्यान होणार आहे. Indian Navy Tradesman mate and Sailor (AA), Sailor (SSR) Admit Card Download डाऊनलोकड करण्यासाठी संबंधीत माहिती खाली आहे.

Indian Navy Tradesman Admit Card। भारतीय नौदलात ट्रेड्समन मेट आणि विविध पदांचे प्रवेशपत्र जाहीर, लगेच करा डाउनलोड
Indian Navy Tradesman Admit Card

Indian Navy Tradesman Mate Recruitment 2023 - Details

CSIR SO ASO Recruitment 2023
Organization Name Indian Navy
Name of Post Tradesman Mate, Sailor (AA), Sailor (SSR)
Category Admit Card
Vacancies 910
Job Location All India
Official Website incet.cbt-exam.in

Indian Navy Tradesman Admit Card 2024 - Important Dates

Important Dates
Application Start 18/12/2023
Last Date Apply Online 31/12/2023
Last Date Pay Fee 31/12/2023
Admit Card Download 28/01/2024
Written Exam Date Jan/Feb 2024

How to Download Indian Navy Tradesman Admit Card? 

  • Indian Navy Tradeshman Mate Hall ticket Download 2024:भारतीय नौदलात ट्रेड्समन मेट आणि विविध पदांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खाली काही सोप्या स्टेप्स दिल्या आहेत. त्या पाहून तुम्ही प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकता.


Indian Navy Tradesman Admit Card 2024
01. सर्व प्रथम तुम्ही या incet.cbt-exam.in अधिकृत वेबसाइट वर जा.
02. तुमचा रजिर्स्टेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॅगिंन करा.
03. लॅगिंन झाल्यानंतर ऑडमिटकार्ड या पर्यायावर क्लिक करा.
04. ऑमिटकार्डची प्रिंट काढून घ्या.



Indian Navy Tradesman Admit Card 2024 - Download Links

महत्वाच्या लिंक
Admit Card Download Links
Download Exam Time Table Click Here
Admit Card Download Click Here
Download Notification Click Here
Official Website Click Here
Join Whatsapp Channel Click Here

Newjobupdate27.com

महत्वाच्या सूचना 
Indian Navy Tradesman Admit Card 2024 मित्रांनो, ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. ते उमेदवारां आत्ता आपल्या NewJobUpdate27.com या वर दिलेल्या लिंकवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तसेच हि माहिती भरती करणाऱ्या आपल्या मित्राबरोबर शेअर करा. धन्यवाद..!

Indian Navy Tradesman Admit Card 2024 - FAQ 

1. भारतीय नौदलात ट्रेड्समन मेट आणि विविध पदांचे प्रवेशपत्र  2024 प्रसिद्ध झाले आहे का?
उत्तर: होय,भारतीय नौदलात ट्रेड्समन मेट आणि विविध पदांचे प्रवेशपत्र 28 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध झाले आहे.

2. भारतीय नौदलात ट्रेड्समन मेट आणि विविध पदांचे ऑनलाइन परीक्षा कधी होणार आहेत?
उत्तर: भारतीय नौदलात ट्रेड्समन मेट आणि विविध पदांचे ऑनलाइन परीक्षा हि जानेवारी/फेब्रुवारी 2024 या दरम्यान होणार आहे.

3. भारतीय नौदलात ट्रेड्समन मेट आणि विविध पदाच्या एकूण जागा किती रिक्त होत्या?
उत्तर: भारतीय नौदलात ट्रेड्समन मेट आणि विविध पदाच्या एकूण जागा किती रिक्त 910 एवढ्या रिक्त होत्या.

4. भारतीय नौदलात ट्रेड्समन मेट या भरतीचा अर्ज करण्याचा कालावधी किती होता?
उत्तर: भारतीय नौदलात विभाग भरतीचा अर्ज करण्याचा कालावधी 18 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या दरम्यान होता.  

5. तुम्ही भारतीय नौदलात ट्रेड्समन मेट आणि विविध पदांचे प्रवेशपत्र कसे तपासू शकता? 
उत्तर: होय, तुम्ही Newjobupdate27.com वेबसाइटवर प्रवेशपत्र कसे डाउनलोड शकता.
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url