Maha Forest Guard Result and Document Verification List 2024 । वनरक्षक पदाचा निकाल आणि कागतपत्रे यादी जाहीर..!

नमस्कार मित्रांनो, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र वन विभाग भरती संदर्भात “वनरक्षक” या पदांचा निकाल जाहिर करण्यात आला आहे. आणि या भरतीची कागदपत्र तपासणी यादी देखील जाहिर करण्यात आली आहे. याविषयी आपण अधिक माहिती आज जाणून घेणार आहोत. चला तर मंग अधिक माहिती जाणून घेवूया…

Maha Forest Guard Result and Document Verification List 2024 । वनरक्षक पदाचा निकाल आणि कागतपत्रे यादी जाहीर..!
Maha Forest Guard Result and Document Verification List 2024 


Maha Forest Guard Result 2023:


महाराष्ट्र वन विभाग भरती अंतर्गत 08 जून 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. यासाठी परीक्षा ही दिनांक 02 ऑगस्ट 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या दरम्यान ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. तर महाराष्ट्र वन विभाग भरती निकाल 2024 वनरक्षक या पदांचा निकाल Maha Forest च्या अधिकृत वेबसाईवर जाहिर करण्यात आला आहे. आणि या भरतीची कागदपत्र तपासणी यादी देखील जाहिर करण्यात आली आहे. या वन विभाग भरती 2023 करिता 2417 जागा रिक्त होत्या. वनरक्षक या पदांचा निकाल आणि कागदपत्रे तपासणी यादी डाऊनलोकड करण्यासाठी संबंधीत माहिती खाली आहे.

Forest Guard Result Vacancy 2023 - Details   

Forest Department Recruitment 2023
Organization Name Maharashtra Forest Department
Name of the Examination Vanrakshak
Category Sarkari Result
Vacancies 2417
Job Location All Maharashtra
Official Website https://mahaforest.gov.in/

Vanrakshak Bharti 2023 - Important Dates

Important Dates
Application Start 08/06/2023
Last Date Apply Online 30/06/2023
Last Date Pay Fee 30/06/2023
Admit Card Download 31/07/2023
Written Exam Date 11/08/2023

  • Vanrakshak Bharti Result 2023 ज्या उमेदवारांचे Vanrakshak Bharti Result 2023 निकाल उपलब्ध झालेला आहे. त्यांनी त्यांचे सर्व माहिती तपासून घ्या. जसे की - मेदवाराचे नाव, वडिलांचे नाव/आईचे नाव आणि रोल नंबर इ.तपासणे आवश्यक आहे. 

How To Download Vanrakshak Bharti Result 2023

How To Download Result
01. https://mahaforest.gov.in/ या अधिकृत वेबसाइट वर जा.
02. आत्ता डाउनलोड निकाल या विभागात जा.
04. आत्ता लॉग इन करा.
05. आत्ता तुमचा निकाल प्रदर्शित होईल.
06. तुमचा निकाल डाउनलोड करा व प्रिंटआउट घ्या.



Maha Forest Guard Document Verification Important Links   

महत्वाच्या लिंक
Result Download 2023 Links
नाशिक Click Here
अमरावती Click Here
छ. संभाजी नगर Click Here
यवतमाळ Click Here
Official Website Click Here
Join Whatsapp Channel Click Here

Newjobupdate27.com

महत्वाच्या सूचना 
Maha Forest Guard Recuritment 2023 मित्रांनो, ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. ते उमेदवारा आता आपल्या NewJobUpdate27.com या वर दिलेल्या लिंकवरून निकाल डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तसेच हि माहिती भरती करणाऱ्या आपल्या मित्राबरोबर शेअर करा. धन्यवाद..!
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url