Maharashtra Talathi Bharti Final Result Out । तलाठी भरती २०२३ सर्व जिल्ह्यांच्या नवीन निवड याद्या आणि कागदपत्र तपासणी वेळापत्रक जाहीर

Talathi Bharti Result 2024 Out Check Online Now @mahabhumi.gov.in

नमस्कार मित्रांनो, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत. तलाठी भरती 2023 (Talathi Final Result Out) संदर्भात या सर्व जिल्ह्यांच्या नवीन निवड याद्या आणि कागदपत्र तपासणी वेळापत्रक जाहीर
करण्यात आलेले आहे. तर याविषयी आपण अधिक माहिती आज जाणून घेणार आहोत. चला तर मंग अधिक माहिती जाणून घेवूया…


Talathi Bharti Result 2024 Out Check Online Now

तलाठी भरती 2024 अंतर्गत 23 जुन 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. या भरती साठी ऑनलाईन परीक्षा ही दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या दरम्यान ऑनलाईन परीक्षा पार पडली होती. तर तलाठी भरती निकाल 2024 या पदांचा निकाल Talathi Bharti Result 2024 च्या अधिकृत वेबसाईवर जाहिर करण्यात आला आहे. या तलाठी भरती निकाल 2024 करिता 4793 जागा रिक्त होत्या. तलाठी भरती (Maharashtra Talathi Bharti Result) अंतिम गुणवत्ता यादी डाऊनलोकड करण्यासाठी संबंधीत माहिती खाली आहे.

Maharashtra Talathi Bharti Vacancy 2024 - Details  

Maharashtra Talathi Recruitment 2024
Organization Name Maharashtra Revenue Department
Name of Post Talathi
Exam Conduct TCS
Category Sarkari Result
Vacancies 4793
Job Location All Maharashtra
Official Website https://mahabhumi.gov.in/

Talathi Result 2024 Merit List - Important Dates

Important Dates
Application Start 23/06/2023
Last Date Apply Online 25/07/2023
Last Date Pay Fee 25/07/2023
Admit Card Download 12/09/2023
Written Exam Date 17/08/2023 to 14/09/2023
Written Exam Result Date 24/01/2024

Maharashtra Talathi Bharti Final Result। तलाठी भरती अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

  • Maharashtra Talathi Bharti Final Result Out ज्या उमेदवारांचे Talathi Bharti निकाल उपलब्ध झालेला आहे. त्यांनी त्यांचे सर्व माहिती तपासून घ्या. जसे की - उमेदवाराचे नाव, वडिलांचे नाव/आईचे नाव आणि रोल नंबर.तपासणे आवश्यक आहे. 


Maharashtra Talathi Bharti Final Result Out । तलाठी भरती 2024 सर्व जिल्ह्यांच्या नवीन निवड याद्या आणि कागदपत्र तपासणी वेळापत्रक जाहीर 

Maharashtra Talathi Bharti Final Result Out: Revenue Department Examination 2024, Government of Maharashtra, Talathi Recruitment 2024, Maharashtra Talathi Bharti Result, Talathi Bharti 2024 in a different district in Maharashtra.

  • तलाठी भरती निवड यादी म्हणजेच Result आत्ताच जाहीर झाला आहे.
  • तलाठी परीक्षेचे प्रथम Response Sheet दिनांक 28 सप्टेंबर रोजी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झाले होती. प्रथम रिस्पॉन्स शीटवर उमेदवारांच्या हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यांनतर अंतिम रिस्पॉन्स शीट दोन वेळा जाहीर करण्यात आली.
  • आज दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी तलाठी परीक्षेची अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.
  • 23 जिल्ह्यांचे तलाठी भरतीचे निकाल जाहीर झालेले आहे.
  • उर्वरित 13 पेसा जिल्हे पुढील काळात जाहीर होतील
  • खालील लिंकवर Click करून सर्वांनी निकाल Download करून घ्यावा.

Talathi Result 2024 Merit List District Wise Link

महत्वाच्या लिंक
Result Download 2024 Links
Download Talathi Bharti Result Click Here
Official Website Click Here
Join Whatsapp Channel Click Here


Maharashtra Talathi Bharti Document Verification (DV) List । तलाठी भरती २०२३ सर्व जिल्ह्यांच्या नवीन निवड याद्या आणि कागदपत्र तपासणी वेळापत्रक जाहीर 

Revenue Department Examination 2024, Government of Maharashtra, Talathi Recruitment 2023, Maharashtra Talathi Bharti Result, Talathi Bharti 2023 in a different district in Maharashtra.

  • तलाठी भरती विविध जिल्ह्यांचे कागदपत्र तपासणी वेळापत्रक जाहीर झाले आहे. खालील लिंकवर Click करून Download करून घ्यावे.
  • तलाठी परीक्षेचे प्रथम Response Sheet दिनांक 28 सप्टेंबर रोजी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झाले होती. प्रथम रिस्पॉन्स शीटवर उमेदवारांच्या हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर 2 वेळा अंतिम उत्तर तालिका जाहीर करण्यात आले.
  • आज दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी तलाठी परीक्षेची कागदपत्र तपासणी तारीख जाहीर करण्यात आले आहे.
  • परीक्षा दिनांक :17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 दरम्यान महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील परीक्षा घेण्यात आली.

Talathi Bharti Result 2024 PDF Download Link


महत्वाच्या लिंक
DV List Download Links
1. हिंगोली DV Click Here
2. कोल्हापूर DV Click Here
3. रायगड DV Click Here
4. जालना DV Click Here
5. वर्धा DV Click Here

Newjobupdate27.com

महत्वाच्या सूचना 
Talathi Recruitment 2024 मित्रांनो, ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. ते उमेदवारा आता आपल्या NewJobUpdate27.com या वर दिलेल्या लिंकवरून निकाल आणि कागदपत्र तपासणी वेळापत्रक डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तसेच हि माहिती भरती करणाऱ्या आपल्या मित्राबरोबर शेअर करा. धन्यवाद..!

Talathi Bharti Result 2024 - FAQ

Talathi Bharti Result 2024 Kadhi Lagel?
The result has been declared on the official website on Saturday 23 January 2024.

Mi Maza Talathi Bharti Result Kasa Check Karu shakto?
The result can be viewed on the official website of the revenue department mahabhumi.gov.in talathi result 2024 link.

Talathi La Kita Pagar Asto?
Talathi salary ranges from 25500/- to 81100/-.

Talathi Bharti La Shaikshanik Patrata Kay Aste?
Talathi recruitment in revenue department is going on for two posts, Talathi and Clerk. Candidates for the post of Talathi must have completed graduation from a recognized university. Candidates for Clerk post must have 10th pass and MS-CIT certificate.
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url