Panvel Municipal Corporation Results 2023-24। पनवेल महानगरपालिका अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

नमस्कार मित्रांनो, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत. पनवेल महानगरपालिका भरती (PMC Panvel Muncipal Corporation Bharti) संदर्भात विविध पदांचा निकाल जाहिर करण्यात आला आहे. तर याविषयी आपण अधिक माहिती आज जाणून घेणार आहोत. चला तर मंग अधिक माहिती जाणून घेवूया…


Panvel Municipal Corporation Results 2023-24

पनवेल महानगरपालिका भरती अंतर्गत 12 जुलै 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. या भरती साठी ऑनलाईन परीक्षा ही दिनांक 09 डिसेंबर 2023 ते 11 डिसेंबर 2023 या दरम्यान ऑनलाईन परीक्षा पार पडली होती. तर पनवेल महानगरपालिका भरती निकाल 2024 विविध पदांचा निकाल PMC Result च्या अधिकृत वेबसाईवर जाहिर करण्यात आला आहे. या पनवेल महानगरपालिका भरती 2024 करिता 377 जागा रिक्त होत्या. या भरती अंतर्गत च्या सर्व पदांचे Normalization नंतर चे Marks आणि आधीचे Marks जाहीर करण्यात आले आहे. तसेच सर्व पदांची गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट आज दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिका (PMC Panvel Mahanagar Palika) अंतिम गुणवत्ता यादी डाऊनलोकड करण्यासाठी संबंधीत माहिती खाली आहे.

PMC Panvel MahanagarPalika Bharti Vacancy 2024 - Details  

PMC Panvel Municipal Corporation Recruitment 2023
Organization Name Panvel Municipal Corporation
Name of Post Group-A,B, and C
Exam Conduct TCS
Category Sarkari Result
Vacancies 377
Job Location Panvel
Official Website https://www.panvelcorporation.com/

Panvel MahanagarPalika Bharti 2023 - Important Dates

Important Dates
Application Start 13/07/2023
Last Date Apply Online 30/08/2023
Last Date Pay Fee 30/08/2023
Admit Card Download 04/12/2023
Written Exam Date 09/12/2023 to 11/12/2023
Written Exam Result Date 20/01/2024

Panvel Municipal Corporation Results 2023-24। पनवेल महानगरपालिका अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

  • Panvel MahanagarPalika Bharti Result ज्या उमेदवारांचे Panvel MahanagarPalika Bharti Result निकाल उपलब्ध झालेला आहे. त्यांनी त्यांचे सर्व माहिती तपासून घ्या. जसे की - उमेदवाराचे नाव, वडिलांचे नाव/आईचे नाव आणि रोल नंबर इ.तपासणे आवश्यक आहे. 

Panvel MahanagarPalika Bharti Merit List - Important Links

महत्वाच्या लिंक
Result Download 2023 Links
Clerk cum Typist Click Here
Junior Engineer (Civil) Click Here
Junior Engineer (Electrical) Click Here
Junior Engineer (Mechanical) Click Here
Junior Clerk (Audit) Click Here
Junior Engineer (Hardware and Networking) Click Here
Junior Engineer (Computer) Click Here
Join Whatsapp Channel Click Here

Newjobupdate27.com   

महत्वाच्या सूचना 
Panvel Municipal Corporation Recuritment 2023-24 मित्रांनो, ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. ते उमेदवारा आता आपल्या NewJobUpdate27.com या वर दिलेल्या लिंकवरून निकाल डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तसेच हि माहिती भरती करणाऱ्या आपल्या मित्राबरोबर शेअर करा. धन्यवाद..!
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url