Maharashtra State Security Corporation Department Bharti 2024 । महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात सुरु!!

Maharashtra State Security Corporation Department Bharti 2024 Apply Online Now @mssc.co.in 


नमस्कार मित्रांनो, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती संदर्भात MSSC Bharti 2024 या भरती विषयी आपण आज अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मंग अधिक माहिती जाणून घेवूया…


Maharashtra State Security Corporation Department Bharti 2024 । महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात सुरु!!
Maharashtra State Security Corporation Department Bharti 2024


Maharashtra State Security Corporation Department Bharti 2024

MSSC Bharti 2024: MSSC Bharti Mumbai (महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मंबई) महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मंबई या मध्ये एक नवीन भरती निघालेली आहे. या भरती मध्ये एकूण 17 रिक्त जागा आहे. आणि या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2024 मध्ये विविध पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. तर इच्छुक व पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरू शकता. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिख 31 जानेवारी 2024 आहे. MSSC Bharti 2024 (महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2024)

Maharashtra State Secruity Corporation Bharti 2024 Overview

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2024
Organization Name Maharashtra State Security Corporation Department
Post Name Many Posts
Vacancies 17
Job Location Mumbai
Category Sarkari Jobs
Apply Mode Offline
Apply Start 19 January 2024
Last Date 31 January 2024

MSSC Bharti 2024 Post Name and Vacancy

1. सह संचालक: 03

2. सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी: 01

3. सेवानिवृत्त ACP : 05

4. सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक: 10

Education Qualification For MSSC Bharti 2024

1. मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असने गरजेचे आहे.

2. अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असने गरजेचे आहे.

3. मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असने गरजेचे आहे.

4. मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असने गरजेचे आहे.

Experience For Maharashtra State Security Corporation Bharti 2024

  • सह संचालक : --
  • सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी : --
  • सेवानिवृत्त ACP : --
  • सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक : --


Age Limit For MSSC Mumbai Bharti 2024

  • 61 वर्षा पर्यंत.

Selection Process For MSSC Mumbai Bharti 2024

निवड प्रक्रिया
01. ऑनलाइन परीक्षा (CBE)
02. कागतपत्र तपासणी
03. वैद्दकीय तपासणी

Salary Details For MSSC Mumbai Bharti 2024

MSSC Mumbai Bharti 2024: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2024 या भरती मध्ये विविध पदाकरिता वेगवेगळे वेतन श्रेणी देण्यात येणार आहे. त्यामुळे खालील माहिती पाहून घ्यावे.

1. सह संचालक: 50,000/-

2. सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी: 50,000/-

3. सेवानिवृत्त ACP: 50,000/-

4. सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक: 45,000/-

How To Apply For Maharashtra State Security Corporation Bharti 2024 

  • सर्व पदांकरता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावे.
  • निवड प्रक्रिया ही फक्त मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपर्वक वाचून घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
  • अर्जासोबत आवश्यक कागतपत्रे जोडावे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही त्यामुळे वेळेच्या आत आपले अर्ज पाठवावे.

Important Documents For Maharashtra State Security Corporation Notification 2024

  • शैक्षणिक कागदपत्रे
  • वैयक्तिक माहिती (BIO-DATA)
  • फोटो/ पॅन कार्ड/ आधार कार्ड
  • मागील पाच वर्षाचे ACR
  • निवृत्ती वेतन पुस्तिकेची प्रत
  • सेवानिवृत्त प्रमाणपत्र/ सेवानिवृत्ती ओळखपत्र

Application Address For Maharashtra State Security Corporation Notification 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता: पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – ४०० ००५.     

Apply Online For MSSC Bharti 2023

महत्वाच्या लिंक
Apply Online Links
अर्ज डाउनलोड करा Click Here
अधिकृत वेबसाइट Click Here
सुरक्षित व्हाट्सअँप ग्रुप Click Here

About Maharashtra State Security Corporation Department (MSSC) Bharti 2024

महत्वाच्या सूचना 
मित्रांनो, MSSC Bharti 2024 या भरती बद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची जाहिरात पाहू शकता. इतर सरकारी नोकरींचे विनामूल्य अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी प्रत्येक दिवशी Newjobupdate27.com या संकेतस्थळाला भेट द्या. मित्रांनो, कृपया ही रोजगाराची बातमी तुमच्या भरती करणाऱ्या मित्रमैत्रिणीं बरोबर शेअर करा. धन्यवाद..!
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url