AIASL Bharti 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये 422 जागेची मेगा भरती सुरु!! पात्रता फक्त 10वी पास उमेवाराला; अर्ज कसे करावे जाणुन घ्या!

Air India Air Services Limited Bharti 2024 Apply Offline Now @aiasl.in 



AIASL Bharti 2024

नमस्कार मित्रांनो, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत. एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड भरती संदर्भात AIASL Recruitment 2024 या भरती विषयी आपण आज अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मंग अधिक माहिती जाणून घेवूया.



AIASL Bharti 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये 422 जागेची मेगा भरती सुरु!! पात्रता फक्त 10वी पास उमेवाराला; अर्ज कसे करावे जाणुन घ्या!
AIASL Bharti 2024


AIASL Recruitment Short Information In Marathi

Air India Air Services Limited Bharti 2024 : एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड या मध्ये एक नवीन भरती निघालेली आहे. या भरती मध्ये एकूण 422 रिक्त जागा आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण चेन्नई आहे. तर इच्छुक व पात्र उमेदवार आपला अर्ज ऑफलाइन जमा करू शकता. ऑफलाइन अर्ज जमा केल्या नंतर तुमची मुलाखत दिनांक : 02 मे 2024 ते 04 मे 2024 आणि मुलाखत वेळ : 09:00 AM ते 12:00 PM हि राहील. या दरम्यान मुलाखत पार पडणार आहे. तर पात्र व इच्छुक उमेदवार दिलेल्या तारखेला आपले सर्व कागतपत्रे घेणून उपस्तिथ राहावी. AIASL Chennai Bharti 2024


AIASL Notification 2024 Overview

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड भरती 2024
Organization Name Air India Air Services Limited
Advertisement No AIASL/05-03/HR/147
Post Name Many Posts
Vacancies 422
Job Location Chennai
Category Sarkari Jobs
Apply Mode Offline
Interview Date 02 May 2024 to 04 May 2024 On (09:00 AM to 12:00 PM)
Official Website http://www.aiasl.in/

Post Name and Vacancy For AIASL Bharti 2024

1. यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर : 130

2. हँडीमन/हँडीवूमन : 292


Education Qualification For AIASL Bharti 2024

1. (i) 10वी उत्तीर्ण (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स

2. 10वी उत्तीर्ण


Experience For AIASL Recruitment 2024

  • सर्व अटी व शर्ती पात्र असलेला उमेदवार अर्ज करू शकतो. 

  • अनुभवाची गरज नाही.

Age Limit For AIASL Bharti 2024

  • 01 एप्रिल 2024 रोजी 28 वर्षांपर्यंत जास्त नसावे, 
  • (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)


Application Fees For AIASL Bharti Application Form 2024

  • General/OBC: ₹500/- 

  • SC/ST/ExSM: फी नाही

Selection Process For AIASL Bharti 2024

  • Selection process: Document Verification and Interview

Salary Details For AIASL Recruitment 2024

AIASL Bharti 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड भरती 2024 या भरती मध्ये विविध पदाकरिता वेगवेगळे वेतन श्रेणी देण्यात येणार आहे. त्यामुळे खालील माहिती पाहून घ्यावे.

1. यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर : 24,960/-

2. हँडीमन/हँडीवूमन : 22,530/-


How To Apply For AIASL Bharti Application Form 2024 

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड भरतीचा अर्ज कसा करायचा?

  • सर्व पदांकरता अर्ज ऑफलाइन पद्धतीने जाऊन जमा करायचा आहे.
  • निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपर्वक वाचून घ्यावी.
  • मुलाखत दिनांक : 02 मे 2024 ते 04 मे 2024 
  • मुलाखत वेळ : 09:00 AM ते 12:300 PM
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची जोडणी करून घ्यावी.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवार दिलेल्या तारखेला आपले सर्व कागतपत्रे घेणून उपस्तित न राहिल्यास त्यांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.


Following Documents are Required, While appearing for Interviews

  • पूर्ण चेहऱ्याचा  (3 महिन्यांपेक्षा जुना नसलेला) रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो (समोरचे दृश्य) अर्जामध्ये दिलेल्या जागेत व्यवस्थित चिकटवावे.

  • अर्जासोबत सादर करावयाच्या या जाहिरातीच्या 'अर्जासोबत जोडल्या जाणाऱ्या कागदपत्रांची यादी (प्रत)' सारणीमध्ये नमूद केल्याप्रमाणे सहाय्यक कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रती. मूळ प्रमाणपत्रे अर्जासोबत सादर करू नयेत परंतु पडताळणीसाठी आणावीत. अर्जासोबत सबमिट केलेली प्रमाणपत्रे/प्रशंसापत्रांची कोणतीही मूळ प्रत परत करण्यासाठी कंपनी जबाबदार नाही.
  • OBC प्रवर्गातील उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेल्या भारत सरकारने विहित केलेल्या नमुन्यात जात प्रमाणपत्राची रीतसर साक्षांकित फोटो प्रत सादर करणे आवश्यक आहे. सर्टिफिकेट, इतर गोष्टींबरोबरच, विशेषत: हे नमूद करणे आवश्यक आहे की उमेदवार हा भारत सरकारच्या अंतर्गत नागरी पदे आणि सेवांमध्ये OBC साठी आरक्षणाच्या फायद्यांपासून वगळलेल्या सामाजिकदृष्ट्या प्रगत वर्गाचा नाही. प्रमाणपत्रामध्ये 'क्रिमी लेयर' अपवर्जन कलम देखील असावे. उमेदवारांनी तयार केलेले ओबीसी प्रमाणपत्र हे सरकारने प्रकाशित केलेल्या ओबीसींच्या केंद्रीय यादीनुसार असावे. भारताच्या आणि राज्य सरकारद्वारे नाही.
  • सरकारी/निमशासकीय/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा स्वायत्त संस्थांमध्ये काम करणाऱ्या अर्जदारांनी, योग्य चॅनेलद्वारे राउट केलेला पूर्ण केलेला अर्ज किंवा त्यांच्या वर्तमान नियोक्त्याकडून "ना हरकत प्रमाणपत्र" सोबत हजर असणे आवश्यक आहे.
  • या भरतीची जाहिरात आमच्या कंपनीच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जात आहे, म्हणून कृपया आमच्या कंपनीच्या www.aiasl.in वेबसाइटला भेट द्या.
  • गरजांच्या आधारे वरील वेळापत्रक/स्थितींमध्ये बदल करण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे आहे.

Venue of Interview For AIASL Bharti 2024

  • मुलाखतीसाठी कुठे उपस्थितीत राहायचं आहे. ते खालील मुलाखतीसाठी पत्ता दिला आहे. तो पत्ता काळजीपूर्वक पाहून त्या ठिकाणी वेळेत आपले संम्पूर्ण कागतपत्रे घेऊन हजार राहावे.
  • Office of the HRD Department, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai - 600 043 Land Mark : Near Taj Catering

Apply Offline For AIASL Bharti 2024

महत्वाच्या लिंक
Apply Offline Links
Apply Form Download Click Here
Official Website Click Here
Whatsapp Group Join Click Here
Whatsapp Channel Join Click Here

About AIASL Bharti 2024

महत्वाच्या सूचना 
मित्रांनो, AIASL Recruitemnt 2024 या भरती बद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची जाहिरात पाहू शकता. इतर सरकारी नोकरींचे विनामूल्य अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी प्रत्येक दिवशी Newjobupdate27.com या संकेतस्थळाला भेट द्या. मित्रांनो, कृपया ही रोजगाराची बातमी तुमच्या भरती करणाऱ्या मित्रमैत्रिणीं बरोबर शेअर करा. धन्यवाद..!

FAQ For AIASL Bharti 2024

Who can apply for AIASL Bharti 2024?
Ans: Male and female candidates can apply. For more information visit the official website.

What is the full form of AIASL?
Ans: The full form of AIASL is Air India Air Services Limited

Who is eligible for AIASL Chennai Bharti 2024?
Ans: Candidates who have passed the 10th 12th Diploma ITI Graduate Education can apply for AIASL Chennai Bharti. Educational eligibility criteria are required for recruitment, so only those candidates who meet these criteria can apply.

How to apply for AIASL Chennai Bharti?
Ans: In Air India Air Services Limited candidates have to fill out the application in offline mode, no facility is provided in online mode.

What is the age limit for AIASL Chennai Bharti?
Ans: The age requirement of candidates for Air India Air Services Recruitment is going to be 28 years, which means candidates who are 28 years or less can apply, and candidates above 28 years can not apply.

What is the AIASL Recruitment 2024 Walk-in Interview Date?
Ans: The Walk-in Interview date for AIASL Recruitment 2024 is 02 May 2024 to 04 May 2024

How many vacancies in AIASL Recruitment?
Ans: There are 422 vacancies in AIASL Recruitment.

What is the Application Fee for AIASL Recruitment 2024?
Ans: The application Fee for AIASL Bharti 2024 is Rs. No Fees for SC/ST/ExSM and Rs. 500/- for all other candidates.

When the official notification was released for AIASL Bharti 2024?
Ans: AIASL Recruitment 2024 official notification was released on 29/04/2024.

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url