BMC Licensing Inspector Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये परवाना निरिक्षक पदांची मोठी भरती सुरु!!

Brihanmumbai Municipal Corporation (Licensing Inspector BMC) Recruitment 2024 Apply Online Now @portal.mcgm.gov.in 


MCGN BMC Recruitment 2024

नमस्कार मित्रांनो, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत. बृहन्मुंबई महानगरपालिका परवाना निरिक्षक पदांची मोठी भरती संदर्भात BMC Licensing Inspector या भरती विषयी आपण आज अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मंग अधिक माहिती जाणून घेवूया…

BMC Licence Inspector Recruitment 2024

MCGN BMC Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये परवाना निरिक्षक पदासाठी एक नवीन भरती निघालेली आहे. या भरती मध्ये एकूण 188 रिक्त जागा आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. तर इच्छुक व पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिख 17 मे 2024 आहे. (BMC Licensing Inspector Bharti 2024)

BMC Bharti 2024 Overview

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024
Organization Name Brihanmumbai Municipal Corporation
Post Name Licence Inspector
Vacancies 118
Job Location Mumbai
Category Sarkari Jobs
Apply Mode Online
Apply Start 20 April 2024
Last Date 17 May 2024

MCGN BMC Bharti 2024 Post Name

  • परवाना निरिक्षक

Education Qualification For BMC Recruitment 2024

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण

Experience For BMC Recruitment 2024

  • अनुभव : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील लिपिक व तत्सम तसेच कनिष्ठ लेखा परिक्षक व लेखा सहायक व तत्सम पदावर किमान ०५ वर्षे नियमिततत्वावरील सेवा कालावधी पूर्ण केलेला असावा.

Age Limit For BMC Mumbai Bharti 2024

  • 31 डिसेंबर 2024 रोजी, 38 ते 43 वर्ष 

  • (टीप : मूळ जाहिरात वाचावी.) 

Application Fees For BMC Mumbai Recruitment 2024

  • General/OBC/EWS: 1000/-
  • SC/ST: 900/-


Selection Process For BMC Licence Inspector Recruitment 2024

  • संगणक आधारित चाचणी (CBT) 

  • कागतपत्रे पडताळणी.

Salary Details For BMC Bharti 2024

  • Rs. 29,200/- ते Rs.92,300/-

Important Documents For BMC Licence Inspector Bharti Notification 2024

  • पासपोर्ट साईज फोटो : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

  • उमेदवाराची स्वाक्षरी : अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
  • ओळखीचा पुरावा : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा 
  • सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
  • शैक्षणिक निकाल : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
  • जातीचा दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • नॉन क्रिमिलियर : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
  • रहिवासी दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
  • जात पडताळणी दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
  • अनुभव प्रमाणपत्र : अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा : अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
  • माजी सैनिक ओळखपत्र : अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
  • नावात बदल झाल्याचा पुरावा : अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
  • (टीप : अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.) 

Exam Syllabus For BMC Licence Inspector Bharti 2024


BMC Licensing Inspector Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये परवाना निरिक्षक पदांची मोठी भरती सुरु!!
Exam Syllabus


How To Apply For BMC Licensing Inspector Recruitment 2024

Brihanmumbai Municipal Corporation (Licensing Inspector BMC) Recruitment 2024 या भरतीचा ऑनलाइन अर्ज कसा करावा?

1. खालील दिलेल्या Apply Now या लिंक वर क्लिक करा.

2. ऑनलाईन Registration करून घ्या.

3. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता यासह आवश्यक माहिती अर्जामध्ये भरा.

4. आवश्यक कागदपत्रे योग्य स्वरूपात अपलोड करा.

5. अर्ज शुल्क भरा.

6. अर्ज भरल्या नंतर Check पर्याय वर क्लिक करा. सर्व माहिती योग्य आहे का चेक करा. योग्य माहिती नसेल तर लगेच दुरुस्त करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

7. MCGN BMC Bharti 2024 ऑनलाईन अर्ज डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.


Apply Online For BMC Mumbai Bharti 2024

महत्वाच्या लिंक
Apply Online Links
Apply Now Click Here
Notification Download Click Here
Official Website Click Here
Whatsapp Group Join Click Here
Whatsapp Channel Join Click Here

About BMC Recruitment 2024

महत्वाच्या सूचना 
मित्रांनो, BMC Bharti 2024 या भरती बद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची जाहिरात पाहू शकता. इतर सरकारी नोकरींचे विनामूल्य अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी प्रत्येक दिवशी Newjobupdate27.com या संकेतस्थळाला भेट द्या. मित्रांनो, कृपया ही रोजगाराची बातमी तुमच्या भरती करणाऱ्या मित्रमैत्रिणीं बरोबर शेअर करा. धन्यवाद..!
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url