DRDO ARDE Bharti 2024 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे येथे JRF & RA पदांची भरती सुरु!! पहा अर्ज कसा करायचा?

DRDO ARDE Bharti 2024 Apply Online Now @drdo.gov.in

नमस्कार मित्रांनो, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे भरती संदर्भात ARDE Bharti 2024 या भरती विषयी आपण आज अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मंग अधिक माहिती जाणून घेवूया.


DRDO ARDE Bharti 2024 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे येथे JRF & RA पदांची भरती सुरु!! पहा अर्ज कसा करायचा?
DRDO ARDE Bharti 2024


ARDE Recruitment Short Information In Marathi

DRDO ARDE Bharti 2024 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, पुणे या मध्ये एक नवीन भरती निघालेली आहे. या भरती मध्ये एकूण 20 रिक्त जागा आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पुणे आहे. तर इच्छुक व पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरू शकता. ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारिख 31 मे 2024 आहे. अर्ज करण्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती एकदा नक्की वाचा. DRDO ARDE Pune Recruitment 2024


(ARDE) Armament Research & Development Establishment Recruitment 2024 Overview

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे भरती 2024
Organization Name Armament Research and Development Establishment
Advertisement No --
Post Name JRF and RA
Vacancies 20
Job Location Pune
Category Sarkari Jobs
Apply Mode Offline
Apply Start 29 April 2024
Last Date 31 May 2024

Post Name and Vacancy For ARDE Bharti 2024

  • 1. ज्युनियर रिसर्च फेलो/Junior Research Fellow : 19

  • 2. संशोधन सहयोगी/Research Associate: 01


Education Qualification For DRDO ARDE Bharti 2024

  • 1. NET / GATE अर्हतेसह प्रथम वर्गामध्ये BE/B.Tech किंवा प्रथम श्रेणी M.Sc+NET

  • 2. नामांकित संस्थेकडून PhD (इलेक्ट्रॉनिक्स इंजि.) किंवा नामांकित संस्थेच्या इन्स्टिट्यूटमध्ये आर अँड डी अनुभवासह किमान 03 वर्षांसह ME/M.Tech

Experience For ARDE Pune Bharti 2024

ARDE Pune Recruitment 2024 : दोन्ही पदाकरिता अनुभवाची गरज नाही. तुम्ही जाहिराती मधील आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करत असाल तर तुम्ही या भरती करीत अर्ज करू शकता.


Age Limit For DRDO ARDE Pune Recruitment 2024

  • 18 ते 28 वर्षा पर्यंत
  • (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)


Application Fees For DRDO ARDE Pune Notification 2024

  • फी नाही

Selection Process For DRDO ARDE Pune 2024

  • ARDE Pune Vacancy 2024 : या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही, या भरती साठी फक्त मुलाखत होणार आहे. हि मुलाखत दिनांक : 14 जून 2024 रोजी पार पडणार आहे.

Salary Details For DRDO ARDE Pune Recruitment 2024

  • 37,000/-  ते 67,000/-

How To Apply For DRDO ARDE Job 2024

  • ARDE Pune Recruitment 2024-25 : दोन्ही पदांकरता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावे.
  • DRDO ARDE RA and JRF Recruitment 2024 या दोनी पदासाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपर्वक वाचून घ्यावी.
  • ARDE RA and JRF Vacancy 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.
  • ARDE Recruitment 2024 अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची जोडणी करून घ्यावी.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.


Important Documents For ARDE Pune Recruitment 2024

  • उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • उमेवाराची सही
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जात प्रमाणपत्र
  • कोणतेही एक ओळखपत्र : आधार/पॅन कार्ड
  • (टीप : ARDE Bharti 2024 अधिक माहिती साठी मूळ जाहिरात वाचावी.)


Address to Send the Application For ARDE Pune Bharti 2024

  • The Director, Armament Research & Development Establishment (ARDE), Armament Post, Pashan, Pune - 411021
 

Important Instructions for Candidates

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : ARDE Recruitment 2024 या भरती बद्दलची माहिती देण्यात आलेली एकदा स्वत: सविस्तर उमेदवाराने वाचावी. त्यांनतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्या माहितीची त्याची खात्री करा. त्यानंतर ARDE JRF Recruitment 2024 साठी ऑफलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फार्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा काळजी पूर्वक वाचा.


Apply Online For DRDO ARDE Pune Bharti 2024

महत्वाच्या लिंक
Apply Online Links
Offline Application Form Download Click Here
Official Website Click Here
Whatsapp Group Join Click Here
Whatsapp Channel Join Click Here

About ARDE Pune Bharti 2024

महत्वाच्या सूचना 
मित्रांनो, ARDE Pune Bharti 2024 या भरती बद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची जाहिरात पाहू शकता. इतर सरकारी नोकरींचे विनामूल्य अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी प्रत्येक दिवशी Newjobupdate27.com या संकेतस्थळाला भेट द्या. मित्रांनो, कृपया JRF Recruitment 2024 ही रोजगाराची बातमी तुमच्या भरती करणाऱ्या मित्रमैत्रिणीं बरोबर शेअर करा. धन्यवाद..!

FAQ For DRDO ARDE Pune Recruitment 2024

How to apply for ARDE Pune Bharti 2024?
Ans: The application form for ARDE Pune Recruitment has to be submitted offline from the official site. Its detailed information is given in the above article.

Who is eligible for ARDE Pune Bharti 2024?
Ans: Degree pass candidates can apply for ARDE Pune Bharti 2024. The norms are different according to the post, read the article once.

What is the age limit for ARDE Pune Bharti 2024?
Ans: The candidate age for recruitment, maximum age should be 28 years. You can get more information from the advertisement.

What is the Full form of DRDO?
Ans: The full form of DRDO Is Defence Research and Development Organisation.

What is the Full Form of ARDE?
Ans: The full form of ARDE is Armament Research & Development Establishment.

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url