IGI Aviation Service Bharti 2024 | IGI विमानचालक सेवा मध्ये 1074 जागेची मेगा भरती सुरु!! पहा संपूर्ण माहिती काय आहे?
Indira Gandhi International Aviation Recruitment 2024 Apply Online Now @igiaviationdelhi.com
नमस्कार मित्रांनो, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत. IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड भरती संदर्भात IGI Aviation Recruitment 2024 या भरती विषयी आपण आज अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मंग अधिक माहिती जाणून घेवूया.
IGI Aviation Service Bharti 2024 |
IGI Aviation Recruitment 2024
Post Description : IGI Aviation Service Bharti 2024 (IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड) या मध्ये एक नवीन भरती निघालेली आहे. या भरती मध्ये एकूण 1074 रिक्त जागा आहे. आणि या मध्ये ग्राहक सेवा एजंट (Customer Service Agent) या पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. तर इच्छुक व पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिख 22 मे 2024 आहे. IGI Aviation Recruitment 2024 Read more
IGI Aviation Service Bharti 2024 Overview
IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड भरती 2024 | |
Organization Name | IGI Aviation Service Department |
Advertisement No | 07/IGIAS/2024/CSA |
Post Name | Customer Service Agent |
Vacancies | 1074 |
Job Location | All India |
Category | Sarkari Jobs |
Apply Mode | Online |
Apply Start | 06 March 2024 |
Last Date | 22 May 2024 |
IGI Aviation Service Bharti 2024 Post Name and Vacancy
- 1. ग्राहक सेवा एजंट (Customer Service Agent) : 1074
Education Qualification For IGI Aviation Recruitment 2024
- मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास (10+2 / Above from recognized Board)
- (मूळ जाहिरात वाचावी.)
Experience For Customer Service Agent in IGI Aviation Recruitment 2024
- 1. पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात. फ्रेशर्स देखील अर्ज करू शकतात.
- 2. एव्हिएशन/एअरलाइन प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा आवश्यक नाही.
- 3. 12वीच्या निकालाची प्रतीक्षा असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
Age Limit For IGI Aviation Recruitment 2024
- 18 ते 30 वर्षा पर्यंत
Application Fees For IGI Aviation Recruitment 2024
- All Candidates: Rs.350/-
Selection Process For IGI Aviation Recruitment 2024
- Written Exam
- Interview
- Document Verification
- Medical test
- Character antecedent verification
Salary Details For IGI Aviation Recruitment 2024
IGI Aviation Service Bharti 2024 : IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड भरती 2024 या भरतीची वेतन श्रेणी खाली पाहून घ्या.
- Rs. 25000/- to 35000/-
Exam Pattern For IGI Aviation Recruitment 2024
IGI Aviation Recruitment 2024 या भरतीसाठी परीक्षेच्या पॅटर्नमध्ये जर्नल अवेअरनेस, विमानचालन ज्ञान, इंग्रजी भाषा आणि योग्यता आणि तर्क यांसारख्या विविध विषयांतील 100 MCQ असतील. प्रत्येकि 25 प्रश्नांचे 25 गुण आहे. प्रत्येक प्रश्नला 1 गुण असेल. 100 प्रश्न पूर्ण करण्यासाठी 1.5 तास किंवा 90 मिनिटांची वेळ मर्यादा असेल.
Exam Pattern For IGI Aviation Service Bharti 2024 |
Important Documents For IGI Aviation Notification 2024
- उमेदवाराचे फोटो व स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे : 10वी मार्कशीट आणि 12वी मार्कशीट इ.
- ओळखपत्र : पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायविंग लेसन्स इ.
- इतर कोणतेही कागदपत्र, ज्याचा फायदा उमेदवाराला हवा आहे.
How To Apply For Indira Gandhi International Aviation Recruitment 2024
IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड भरती 2024 या भरतीचा ऑनलाइन अर्ज कसा करावा?
- 1. खालील दिलेल्या Apply Now या लिंक वर क्लिक करा.
- 2. ऑनलाईन Registration करून घ्या.
- 3. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता यासह आवश्यक माहिती अर्जामध्ये भरा.
- 4. आवश्यक कागदपत्रे योग्य स्वरूपात अपलोड करा.
- 5. अर्ज शुल्क भरा.
- 6. अर्ज भरल्या नंतर Check पर्याय वर क्लिक करा. सर्व माहिती योग्य आहे का चेक करा. योग्य माहिती नसेल तर लगेच दुरुस्त करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- 7. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2024 ऑनलाईन अर्ज डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
Exam Centers For IGI Aviation Notification 2024
IGI Aviation Recruitment 2024 : (IGI) इंदिरा गांधी इंटरनॅशनल एव्हिएशन परीक्षा 2024 चे परीक्षा केंद्र विविध राज्य आणि परीक्षा केंद्रांच्या शहरांच्या नावांसह खालील तक्त्यामध्ये दिले आहे. अतिशय महत्वाचे आहे. ते पाहून घ्या...
Exam Syllabus For IGI Aviation Recruitment 2024
IGI Aviation Service Bharti 2024 : (IGI) इंदिरा गांधी इंटरनॅशनल एव्हिएशन रिक्रूटमेंटच्या अभ्यासक्रमात जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग, जनरल इंग्लिश, जनरल अवेअरनेस आणि एव्हिएशन नॉलेज या चार विषयांचा समावेश आहे. उमेदवारांना अल्फान्यूमेरिक मालिका, कोडींग डीकोडिंग, साधर्म्य खालील दिशा, समानता आणि फरक, आकृत्यांच्या आधारे गैर-मौखिक तर्क, समस्या सोडवणे आणि विश्लेषण वय गणना कॅलेंडर आणि सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्रातील घड्याळ समस्यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवारांना भारतीय विमान वाहतूक, विमानतळांची नावे, आंतरराष्ट्रीय विमानतळांचे ज्ञान, नागरी उड्डाण, विमानतळ शब्दावली इत्यादींसारखे विमानचालनाचेही ज्ञान असले पाहिजे.
Exam Syllabus For IGI Aviation Service Bharti 2024 |
Apply Online For IGI Aviation Service Bharti 2024
महत्वाच्या लिंक | |
Apply Online | Links |
Apply Now | Click Here |
Download Notification | Click Here |
Official Website | Click Here |
Whatsapp Group Join | Click Here |
WhatsApp Channel Join | Click Here |
About IGI Aviation Service Bharti 2024
महत्वाच्या सूचना |
मित्रांनो, IGI Aviation Service Bharti 2024 या भरती बद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची जाहिरात पाहू शकता. इतर सरकारी नोकरींचे विनामूल्य अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी प्रत्येक दिवशी Newjobupdate27.com या संकेतस्थळाला भेट द्या. मित्रांनो, कृपया ही रोजगाराची बातमी तुमच्या भरती करणाऱ्या मित्रमैत्रिणीं बरोबर शेअर करा. धन्यवाद..! |
FAQ For IGI Aviation Service Recruitment 2024
Who is eligible for IGI Aviation?
Ans: 10+2/ Above from recognized Board
What is the training period of IGI Aviation?
Ans: 5-6 Months
What is IGI Aviation Service Recruitment 2024 Last Date?
Ans: Interested candidates can apply online for IGI Aviation Service Recruitment 2024 from 6 March to 22 May 2024 through the official website.
How to Apply Online IGI Aviation Service Recruitment 2024?
Ans: How to apply online for IGI Aviation Service Bharti 2024? The complete process of applying for IGI Aviation Service Vacancy 2024 is explained above in detail. Candidates can apply for the application by reading those steps.
IGI Aviation About us
Ans: IGI Aviation Services - A leading aviation services provider at Delhi Airport invites online applications for the different ground departments of IGI Airport such as Airlines, Ground Handling Companies, Hospitality, Retail Outlets, Food Courts, and Cargo for CSA profile.