Indian Post Recruitment 2024 Apply Online | भारतीय डाक विभागामध्ये मोठी मेगा भरती सुरु!! पात्रता फक्त 10वी पास

Indian Post Recruitment 2024 Apply Online Now

नमस्कार मित्रांनो, आज Indian Post Recruitment 2024 अंतर्गत एक नवीन भरती निघालेली आहे. या भरती मध्ये एकूण 27 रिक्त जागा आहे. आणि भारतीय डाक विभाग या भरती मध्ये स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी) या पदाची समावेश आहे. Indian Post Circle Recruitment या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण बेंगळुरू आहे. तर इच्छुक व पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरू शकता. ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारिख 14 मे 2024 आहे. तर ऑफलाइन अर्ज करण्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती एकदा नक्की वाचा.


Indian Post Recruitment 2024 Apply Online | भारतीय डाक विभागामध्ये मोठी मेगा भरती सुरु!! पात्रता फक्त 10वी पास
Indian Post Recruitment 2024 Apply Online


Indian Post Recruitment 2024 Overview

Organization Name Indian Post Office Department
Post Name Driver
Vacancies 27
Job Location Bengaluru
Job Category Sarkari Jobs
Apply Mode Offline
Apply Start 16 April 2024
Apply Last Date 14 May 2024
Official Website www.indiapost.gov.in

Post Name For Indian Post Recruitment 2024

  • स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी)


Education Qualification For Indian Postal Bharti 2024

  • फक्त 10वी पास 


Experience For India Post Bharti 2024

  • 3 वर्षायचा जड वाहन चालवण्याचा अनुभव


Age Limit For Indian Post Application 2024

  • 18 ते 27 वर्षा पर्यंत


Application Fees For Indian Post Vacancy 2024

  • फी नाही


Selection Process For Indian Post Job 2024

  • 10वी मार्क वर निवड यादी लागेल. 
  • ड्रायविंग चाचणी होणार आहे.  


Salary Details For Indian Post Advertisement 2024


Important Documents For indiapost.gov.in Recruitment 2024

  • कास्ट सर्टिफिकेट झेरॉक्स 

  • ड्रायविंग लासन्स झेरॉक्स 
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • फोटो : 02 (रंगीत)
  • आधार कार्ड झेरॉक्स
  • (टिप : सर्व झेरॉक्स सेल्फ आत्तेस्टेड करणे गरजेचे आहे.)

How To Apply For Indian Post Recruitment 2024 Notification PDF 

  • वरील पदांकरता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावे.
  • निवड प्रक्रिया ही ड्रायविंग चाचणी आणि मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपर्वक वाचून घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची जोडणी करून घ्यावी.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.


Apply Offline For Indian Post Recruitment 2024

महत्वाच्या लिंक
Apply Offline Links
Application Form Download Click Here
Notification Download Click Here
Offical Website Click Here
Whatsapp Group Join Click Here
Whatsapp Channel Join Click Here

About Indian Dak Vibhag Bharti 2024

महत्वाच्या सूचना 
मित्रांनो, Indian Postal Bharti 2024 या भरती बद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची जाहिरात पाहू शकता. इतर सरकारी नोकरींचे विनामूल्य अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी प्रत्येक दिवशी Newjobupdate27.com या संकेतस्थळाला भेट द्या. मित्रांनो, कृपया ही रोजगाराची बातमी तुमच्या भरती करणाऱ्या मित्रमैत्रिणीं बरोबर शेअर करा. धन्यवाद..!
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url