Naval Dockyard Apprentice Mumbai Bharti 2024 : नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे तब्बल 0301 जागांसाठी मोठी भरती सुरु!! पहा संपूर्ण माहिती काय आहे?

Naval Dockyard Apprentice Mumbai Recruitment 2024 Apply Online Now @indiannavy.nic.in 


Naval Dockyard Mumbai Recruitment 2024

नमस्कार मित्रांनो, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत. नेव्हल डॉकयार्ड भरती संदर्भात Naval Dockyard Apprentice Bharti 2024 या भरती विषयी आपण आज अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मंग अधिक माहिती जाणून घेवूया.


Naval Dockyard Mumbai Recruitment Short Information In Marathi

Naval Dockyard Mumbai Apprentice Bharti 2024 : नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे शिकाऊ उमेदवार करीता एक नवीन भरती निघालेली आहे. या भरती मध्ये एकूण 301 रिक्त जागा आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. तर इच्छुक व पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिख 10 मे  2024 आहे. Naval Dockyard Mumbai Apprentice


Naval Dockyard Mumbai Bharti 2024 Overview

नेव्हल डॉकयार्ड मुंबई भरती 2024
Organization Name Naval Dockyard Department Mumbai
Advertisement No CBC0702/11/0118/2324
Post Name Many Posts
Vacancies 301
Job Location Mumbai
Category Apprentice Jobs
Apply Mode Online
Apply Start 22 April 2024
Last Date 10 May 2024

Post Name and Vacancy For Naval dockyard Mumbai Bharti 2024

1. इलेक्ट्रिशिअन/ Electrician : 40

2. इलेक्ट्रोप्लेटर / Electroplater : 01

3. फिटर/ Fitter I&CTSM : 50

4. फाउंड्री मन/ Foundryman : 01

5. मेकॅनिक (डिझेल) / Mechanic (Diesel)  : 35

6. इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ Instrument Mechanic : 07

7. मशिनिस्ट/ Mechanist : 13

8. MMTM : 13

9.  पेंटर (जनरल) / Painter : 09

10. पॅटर्न मेकर / Pattern Maker : 02

11. पाईप फिटर/ Pipe fitter : 13

12. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ Electronic Mechanic : 26

13. Reff. & AC मेकॅनिक/ Reff. & AC Mechanic : 07

14. शीट मेटल वर्कर/ Sheet metal worker : 03

15. शिपराईट (वुड) / Shipwright (Wood) : 18

16. टेलर (G) / Tailor (G) : 03

17.  वेल्डर/ Welder (G&E) : 20

18. मेसन (BC) / Mason (BC) : 08

19. I&CTSM : 03

20. शिपराईट (स्टील) / Shipwright (Steel) : 16

21. रिगर / Rigger : 12

22. फोर्जर आणि हीट ट्रीटर / Forger & Heat Treater : 01


Education Qualification For Naval dockyard Mumbai Bharti 2024 

डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, मुंबई यांचे अधिकृत वेबसाईट https://indiannavy.nic.in/ आहे. या भरतीची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे. या भरतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे.

  • रिगर : 08 वी उत्तीर्ण

  • फोर्जर & हीट ट्रीटर : 10 वी परीक्षा उत्तीर्ण
  • उर्वरित पदे : 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)

Experience For Naval Dockyard Mumbai Apprentice

  • नवीन 10 वी + ITI ऊत्तीर्ण असलेला उमेदवार अर्ज करू शकतो. 
  • अनुभवाची गरज नाही.


Age Limit For Naval Dockyard Mumbai

  • 14 वर्षे पूर्ण


Application Fees For Naval Dockyard Mumbai Apprentice Recruitment 2024

  • फी नाही


Selection Process For Naval Dockyard Mumbai Apprentice Recruitment 2024

  • लेखी परीक्षा

  • मुलाखत
  • कागतपत्रे तपासणी 
  • वैद्यकीय चाचणी

Stipend Details For Naval Dockyard Apprentice Mumbai Bharti 2024

25 सप्टेंबर 2019 रोजीच्या भारतीय राजपत्राच्या परिच्छेद 5 (i) (1) मधील प्रशिक्षणार्थींना देय असलेल्या दरमहा स्टायपेंडचा किमान दर पाळला जाईल.


Important Documents For Naval Dockyard Mumbai Recruitment 2024

  • उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • उमेवाराची सही 
  • 10वी मार्कशीट + प्रमाणपत्र आणि जन्मतारखेचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र किंवा आधार कार्ड)
  • 8वी मार्कशीट (लागू असेल तिथे)
  • ITI मार्कशीट (जेथे लागू असेल).
  • कास्ट प्रमाणपत्र
  • शारीरिक अपंगत्वाचे प्रमाणपत्र, लागू असल्यास.
  • सशस्त्र दलातील कर्मचारी/माजी सैनिक यांच्या मुलाचे/मुलीचे प्रमाणपत्र, लागू असल्यास.


Eligibility Criteria For Naval Dockyard Mumbai



Naval Dockyard Apprentice Mumbai Bharti 2024 : नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे तब्बल 0301 जागांसाठी मोठी भरती सुरु!! पहा संपूर्ण माहिती काय आहे?
Eligibility Criteria



How to Apply For Naval Dockyard Mumbai Jobs 2024

नेव्हल डॉकयार्ड मुंबई भरती या भरतीचा ऑनलाइन अर्ज कसा करावा?

1. या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://registration.ind.in/या वेबसाईट करायचा आहे.

2. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.

3. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 मे 2024 आहे.

4. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.

5. अधिक माहिती www.indiannavy.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.


For Any Clarification/Assistance, the Candidate May E-mail and Contact At

  • E-mail: helpdesknavaldockmumbai@gmail.com
  • Helpdesk Number: 033-24140047



Apply Online For Naval Dockyard Apprentice Mumbai Bharti Notification 2024

महत्वाच्या लिंक
Apply Online Links
Apply Now Click Here
Notification Download Click Here
Official Website Click Here
Whatsapp Group Join Click Here
Whatsapp Channel Join Click Here

About Naval Dockyard Mumbai

महत्वाच्या सूचना 
मित्रांनो, Naval Dockyard Apprentice Mumbai Recruitment  2024 या भरती बद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची जाहिरात पाहू शकता. इतर सरकारी नोकरींचे विनामूल्य अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी प्रत्येक दिवशी Newjobupdate27.com या संकेतस्थळाला भेट द्या. मित्रांनो, कृपया ही रोजगाराची बातमी तुमच्या भरती करणाऱ्या मित्रमैत्रिणीं बरोबर शेअर करा. धन्यवाद..!
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url