NVS Bharti 2024 Apply Online | नवोदय विद्यालय समिती मध्ये 1377 जागेची मेगा भरती सुरु!! पहा संपूर्ण माहिती काय आहे?

NVS Bharti 2024 Apply Online @navodaya.gov.in

नमस्कार मित्रांनो, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत. नवोदय विद्यालय समिती भरती संदर्भात (NVS) Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2024 या भरती विषयी आपण आज अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मंग अधिक माहिती जाणून घेवूया.


NVS Recruitment 2024-25

NVS Recruitment 2024 Notification PDF : (नवोदय विद्यालय समिती) या मध्ये एक नवीन भरती निघालेली आहे. या भरती मध्ये एकूण 1377 रिक्त जागा आहे. आणि या नवोदय विद्यालय समिती भरती 2024 मध्ये विविध पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. तर इच्छुक व पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिख 30 एप्रिल 2024 14 मे 2024 आहे.


NVS Recruitment 2024 Notification Overview

नवोदय विद्यालय समिती भरती 2024
Organization Name Navodaya Vidyalaya Samiti
Post Name Many Posts
Vacancies 1377
Job Location All India
Category Sarkari Jobs
Apply Mode Online
Apply Start 07 May 2024
Last Date 30 April 2024 14 May 2024

Post Name and Vacancy For NVS Recruitment 2024-25 

  • 1. स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप-बी) : 121
  • 2. असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ग्रुप-बी) : 05
  • 3. ऑडिट असिस्टंट (ग्रुप-बी) : 12
  • 4. ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (ग्रुप-बी) : 04
  • 5. लीगल असिस्टंट (ग्रुप-बी) : 01
  • 6. स्टेनोग्राफर (ग्रुप-बी) : 23
  • 7. कॉम्प्युटर ऑपरेटर (ग्रुप-सी) : 02
  • 8. कॅटरिंग सुपरवाइजर (ग्रुप-सी) : 78
  • 9. ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (एच.क्यू/आर.ओ कॅडर) : 21
  • 10. ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (जे.एन.वी कॅडर) : 360
  • 11. इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप-सी) : 128
  • 12. लॅब अटेंडंट (ग्रुप-सी) : 161
  • 13. मेस हेल्पर (ग्रुप-सी) : 442
  • 14. मल्टी टास्किंग स्टाफ (ग्रुप-सी) : 19


Education Qualification For NVS Recruitment

  • 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एस.सी (नर्सिंग) शाखेतील पदवी. / 02 वर्ष अनुभव.
  • 2. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर. / 03 वर्ष अनुभव.
  • 3. मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.कॉम शाखेतील पदवी.
  • 4. मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंग्रजी / हिंदी विषयातील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा / 02 वर्ष अनुभव.
  • 5. मान्यताप्राप्त विद्यापीठातून एल.एल.बी पदवी. / 03 वर्ष अनुभव.
  • 6. 12वी पास / डिक्टेशन: 10 मिनिटे @80 शब्द प्रति मिनिट
  • प्रतिलेखन: ५० मीटर (इंग्लिश) ६५ मीटर (हिंदी) (कंप्यूटर वर)
  • 7. मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एस.सी/बी.सी.ए (कॉम्पुटर सायन्स/आय.टी) पदवी. / बी.इ/बी.टेक (कॉम्पुटर सायन्स/आय.टी)
  • 8. हॉटेल मॅनेजमेंट पदवी.
  • 9. 12वी पास / इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. / हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
  • 10. 12वी पास / इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. / हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
  • 11. 10वी पास / आय.टी.आय (इलेक्ट्रिशियन/वायरमन) / 02 वर्ष अनुभव.
  • 12. 10वी/12वी पास / लॅब टेक्निक डिप्लोमा
  • 13. 10वी पास / 05 वर्ष अनुभव.
  • 14. 10वी पास


Age Limit For NVS Bharti 2024

  • 30 एप्रिल 2024 रोजी, 18 ते 40 वर्ष (SC/ST : 05 वर्ष, OBC : 03 वर्ष सूट)
  • (टीप : मूळ जाहिरात वाचावी.) 

Application Fees For MSSC Mumbai Bharti 2024

  • General/OBC/EWS: 1000/-
  • SC/ST/PWD: 500/-

Selection Process For MSSC Mumbai Bharti 2024

NVS Bharti 2024 साठी निवड प्रक्रियेमध्ये अनेक टप्पे समाविष्ट आहेत :

  • ऑनलाइन परीक्षा
  • कौशल्य चाचणी (टंकलेखन चाचणी)
  • कागतपत्रे तपासणी
  • वैद्यकीय तपासणी
  • मुलाखत


Salary Details For NVS Recruitment 2024

NVS Recruitment : नवोदय विद्यालय समिती भरती या भरती मध्ये विविध पदाकरिता वेगवेगळे वेतन श्रेणी देण्यात येणार आहे. त्यामुळे मूळ जाहिरात वाचावी. 

Important Documents For NVS Recruitment 2024

  • पासपोर्ट साईज फोटो : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराची स्वाक्षरी : अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
  • ओळखीचा पुरावा : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
  • शैक्षणिक निकाल : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
  • जातीचा दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • नॉन क्रिमिलियर : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
  • रहिवासी दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
  • उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • जात पडताळणी दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
  • अनुभव प्रमाणपत्र : अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा : अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
  • माजी सैनिक ओळखपत्र : अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
  • नावात बदल झाल्याचा पुरावा : अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
  • (टीप : अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.) 


Exam Syllabus For NVS Recruitment 2024 

NVS Recruitment 2024 Syllabus : नवोदय विद्यालय समिती भरती या भरती मध्ये विविध पदाकरिता वेगवेगळा अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे. त्यामुळे मूळ जाहिरात वाचावी.

How To Apply For NVS Bharti 2024

नवोदय विद्यालय समिती भरती 2024 या भरतीचा ऑनलाइन अर्ज कसा करावा?

1. खालील दिलेल्या Apply Now या लिंक वर क्लिक करा.

2. ऑनलाईन Registration करून घ्या.

3. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता यासह आवश्यक माहिती अर्जामध्ये भरा.

4. आवश्यक कागदपत्रे योग्य स्वरूपात अपलोड करा.

5. अर्ज शुल्क भरा.

6. अर्ज भरल्या नंतर Check पर्याय वर क्लिक करा. सर्व माहिती योग्य आहे का चेक करा. योग्य माहिती नसेल तर लगेच दुरुस्त करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

7. Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2024 ऑनलाईन अर्ज डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.


NVS Bharti 2024 Apply Last Date Extended

NVS Bharti 2024 Apply Last Date Extended
NVS Bharti 2024 Apply Last Date Extended


  • मित्रांनो, NVS Bharti 2024 या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज दिनांक 22 मार्च 2024 रोजी पासून सुरु झालेले होते, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 30 एप्रिल 2024 होती. परंतू काही कारणास्तव अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 07 मे 2024 झाली. आत्ताच नवोदय विद्यालय समिती कडून एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्या परिपत्रकामधे सांगण्यात आपले आहे. कि भरती पोर्टलवरील तांत्रिक समस्यांमुळे उमेदवार गेल्या काही दिवसांपासून त्यांचे अर्ज सादर करू शकले नाहीत. संभाव्य अर्जदारांच्या सोयीसाठी, NVS ने थेट भर्ती ड्राइव्ह 2024 (अशैक्षणिक पदे) अंतर्गत उक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख पुन्हा 07 मे 2024 ते 14 मे 2024 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, येथे नमूद करणे उचित आहे की विविध पात्रता निकष (शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ.) निश्चित करण्यासाठी कट ऑफ तारीख फक्त 30 एप्रिल 2024 राहील.
  • NVS Bharti 2024 या भरती मध्ये विविध पदांचा समावेश आहे. जसे कि फिमेल स्टाफ नर्स, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, ऑडिट असिस्टंट, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, लीगल असिस्टंट, स्टेनोग्राफर, कॉम्प्युटर ऑपरेटर, केटरिंग पर्यवेक्षक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (HQ/RO Cadre), कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JNV) या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. संवर्ग), इलेक्ट्रिशियन-कम-प्लंबर, लॅब. अटेंडंट, मेस हेल्पर आणि मल्टी टास्किंग स्टाफ (मुख्यालय/आरओ संवर्ग) इत्यादी पदे भरली जाणार आहेत. तर कोणाचे ऑनलाइन अर्ज भरायचे राहिले असल्यास त्यांनी दिनांक 14 मे 2024 पर्यंत भरून घ्यावेत.


Apply Online For NVS Bharti 2024

महत्वाच्या लिंक
Admit Card Download Links
Apply Now Click Here
Download Notification Click Here
Official Website Click Here
Join Whatsapp Group Click Here
Join Whatsapp Channel Click Here



About NVS Bharti 2024

महत्वाच्या सूचना 
मित्रांनो, NVS Bharti 2024 या भरती बद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची जाहिरात पाहू शकता. इतर सरकारी नोकरींचे विनामूल्य अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी प्रत्येक दिवशी Newjobupdate27.com या संकेतस्थळाला भेट द्या. मित्रांनो, कृपया ही रोजगाराची बातमी तुमच्या भरती करणाऱ्या मित्रमैत्रिणीं बरोबर शेअर करा. धन्यवाद..!

FAQ For NVS Bharti 2024

1. What is the last date of application for NVS Recruitment?
Ans: 30/04/2024 14/05/2024 is the last date of application for NVS Recruitment.

2. What is the age limit for NVS Recruitment?
Ans: Read The Full Article And P.D.F for the age limit for NVS Recruitment.

3. What is The Educational Qualification For NVS Recruitment?
Ans: Read The Full Article And P.D.F for Educational Qualification for NVS Recruitment.

4. How many vacancies are in NVS Recruitment?
Ans: There are 1377 vacancies in NVS Recruitment.

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url